ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑक्टोबर 2023| मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑक्टोबर 2023| मंगळवार
1. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना, नाराज अजित पवार आणि राष्ट्रवादीकडून वाढत्या दबावानंतर दिल्ली दौरा? https://tinyurl.com/yc2b2e6z ट्रिपल इंजिनमधील एका नाराज इंजिनाने फडणवीसांची भेट घेतली; सुप्रिया सुळेंचे सूचक वक्तव्य https://tinyurl.com/y4ue2nfe
2. दिवाळीनिमित्त 100 रुपयात आनंदाचा शिधा, मैदा आणि पोह्याचा देखील समावेश; मंत्रिमंडळाचा निर्णय https://tinyurl.com/58hn83za
3. तीन वर्षात 38 कोटींचा निधी...आता युएपीएअंतर्गत गुन्हा दाखल होणार? न्यूजक्लिकशी संबंधित पत्रकारांवर दिल्ली पोलिसांची कारवाई https://tinyurl.com/2dvexpuj NewsClick च्या पत्रकारांच्या घरांवर पोलिसांच्या धाडी; अनेकांचे मोबाईल, लॅपटॉपही जप्त https://tinyurl.com/377j3vtx
4. नांदेड शासकीय रुग्णालयात 24 जणांचा मृत्यू औषधांच्या तुटवड्याने नाही, मग कशाने? रुग्णालयाचे डीन म्हणतात... https://tinyurl.com/5cfc3mzh
नांदेड-संभाजीनगर रुग्णालयातील मृत्यू सरकारी हत्या; खुनाचे गुन्हे दाखल करा; पटोलेंची मागणी https://tinyurl.com/3tvzec39
5. भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी मोदींना पंतप्रधान बनवणे महत्त्वाचे, आवश्यकतेप्रमाणे त्याग करा; देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना संदेश https://tinyurl.com/2s3cj6m4
6. नवजात शिशूंची पाच लाख रुपयांना विक्री; बाळांची विक्री करणाऱ्या बोगस डॉक्टरांसह टोळीला अटक, मुंबईत कारवाई https://tinyurl.com/mrdmhupr
7. धक्कादायक! मिरवणुकीतील लेझरमुळे पुण्यातील तरुण अंशत: अंध; लोखंड कापण्यासाठी वापरणारे लेझर गणपती मिरवणुकीत... https://tinyurl.com/swtrhrb4
8. भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; यंदा 'हे' तीन जण ठरले मानकरी https://tinyurl.com/ynecj5cv
9. पुणे आयसिस प्रकरणातील तीन 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवादी अटकेत, दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला; अयोध्या राम मंदिरासह प्रमुख मंदिरं ISIS च्या निशाण्यावर https://tinyurl.com/nkv4x97n
10. Asian Games 2023 : भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, नेपाळचा 23 धावांनी पराभव https://tinyurl.com/mvwfh6ba यशस्वीने पहिल्याच सामन्यात केली ऐतिहासिक कामगिरी; शतकासह केले तीन मोठे विक्रम https://tinyurl.com/4c6jv9wb
*माझा विशेष*
मान्सूनचा परतीचा प्रवास 2-3 दिवसात सुरु, हवामान विभागाची 'माझा'ला माहिती https://tinyurl.com/2tr7ue38
आगामी लोकसभेसाठी 4-1-1 असा मविआचा फॉर्मुला? मुंबईतील सहापैकी चार जागांवर ठाकरे गट आग्रही, कशी असेल रणनीती? https://tinyurl.com/dayc2bhy
शिवसेना कुणाची? पक्षफुटीनंतर शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच येणार आमनेसामने, विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग https://tinyurl.com/bde447er
पैसे मागणाऱ्या पीक विमा कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी शिकवला धडा; हात बांधून थेट पोलीस ठाण्यात नेले https://tinyurl.com/47fvsx3m
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv























