एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मार्च 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2024 | रविवार

1. गडकरींसारख्या निष्ठावंत नेत्याला भाजपनं डावललं, आरोप केले त्यांनाच उमेदवारी दिली;  उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं https://tinyurl.com/pssmkxkk ,   BJP लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर, 24 तासांच्या आत भोजपुरी गायक पवन सिंह यांनी का घेतली माघार? https://tinyurl.com/3a3na2h2 

2. अमरावती लोकसभा निवडणुकीच्या वादात अजित पवारांची मध्यस्थी? आनंदराव अडसूळ आणि अजित पवार यांच्यात भेट https://tinyurl.com/m8bvd6p3 

3. महिला कार्यकर्त्यांच्या आडून हल्ल्याचा डाव, मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप https://tinyurl.com/yea6ajbd  'कोण कशाला जरांगेंचा घात करेल? त्यांची सगळी नाटकं मराठा समाजाला समजली'; छगन भुजबळांचे टीकास्त्र https://tinyurl.com/4a8d3h7a 

4. प्रकाश आंबेडकरांकडून लोकसभेच्या तीन उमेदवारांची नावं जाहीर; मविआशी युतीची बोलणी फिस्कटणार? https://tinyurl.com/3dwux4bp   2019 ची पुनरावृत्ती करत वंचितचा 'एकला चलो रे' चा नारा ? प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण https://tinyurl.com/w87kxyrm 

5.  लोकसभेला मराठा उमेदवार उभं करण्याचं लोण पसरलं, नांदेडपाठोपाठ आता परभणीतून 94 मराठा उमेदवार रिंगणात? https://tinyurl.com/c9nhes4b 

6. 'राष्ट्रवादीने आढळरावांना आयात करण्यापेक्षा भाजपच्या  महेश लांडगेंना आखाड्यात उतरवावं'; विलास लांडेंच्या खेळीने बारामतीपाठोपाठ शिरूरमध्येही अजित पवारांची कोंडी? https://tinyurl.com/357pr28d 

7. महादेव जानकर MVA सोबत आल्यास माढ्याची जागा रासापला सोडू, शरद पवारांची प्रतिक्रिया, बारामती सेफ करण्यासाठी मोठा डाव https://tinyurl.com/5x9ambt9 

8. बैठक बोलवली पण पदाधिकारीच उशिरा आले; राज ठाकरे तडकाफडकी माघारी परतले; पुण्यात नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/yc2xejv3 

9. अवघ्या दहा मिनिटातच दहावीचा पेपर सोशल मीडियावर झाला व्हायरल, मोबाईलधारकावर गुन्हा दाखल

https://tinyurl.com/52hybaya 

10. कुशल बद्रिकेही घेणार 'चला हवा येऊ द्या'चा निरोप? 'Thank You झी मराठी' म्हणत शेअर केलं भावनिक पत्र

https://tinyurl.com/bdzy5epn 

माझा कट्टा

कशी बनते जाहिरात? काय असतो त्यामगचा विचार? अॅडगुरु भरत दाभोळकरांसोबत 'माझा कट्टा'

https://tinyurl.com/yj7ypvd4 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Bank Scam: बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
Ranji Trophy 2024-25 Live Streaming : रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेहHasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवलाDonald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Bank Scam: बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
Ranji Trophy 2024-25 Live Streaming : रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Embed widget