ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2023 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2023 | सोमवार
1. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच.... पक्ष आमच्यासोबत, इतरांना नोटिस काढण्याचा अधिकार नाही; अजित पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/yk76uexz अजित पवारांची खेळी; जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र https://tinyurl.com/4na3spnx जयंत पाटील राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त, तटकरे नवे अध्यक्ष - राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल https://tinyurl.com/bdcp67zp
2. प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी, शरद पवारांचा मोठा निर्णय https://tinyurl.com/2p8fx23n शपथविधीला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे सर्व नेते बडतर्फ, पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका; जयंत पाटील यांचे पत्रक जारी https://tinyurl.com/5n7fchyz
3. कराडमधील प्रीतीसंगमावरून 83 वर्षाच्या योद्ध्याने पुन्हा रणशिंग फुंकले; महाराष्ट्राच्या राजकारणात प्रीतीसंगमाचं महत्त्व काय? https://tinyurl.com/c6jeb9k5 प्रीतीसंगमावरून आशीर्वाद घेताच शरद पवारांचा एल्गार; पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात, राज्यव्यापी दौरा करणार https://tinyurl.com/uehacjwe
4. लवकरच शिंदेंची सुट्टी, अजित पवारच मुख्यमंत्री; मोठ्या नेत्यांचे दावे खरे ठरणार? https://tinyurl.com/5n8n9zsf महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार, जयंत पाटलांचा दावा कितपत खरा? अजित पवारांच्या बंडामुळे 2024 पूर्वी भाजपसाठी 'गूड न्यूज' https://tinyurl.com/ye6aahse राज्यात आणखी छोटे-मोठे राजकीय भूकंप होणार; भाजप नेत्याचा मोठा दावा https://tinyurl.com/3s4sukb2
5. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांची जोरदार चर्चा; आज दुपारी कॅबिनेटची बैठक, प्रफुल्ल पटेल आणि फडणवीसांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता https://tinyurl.com/3s67rxzd
6. ही पवारांचीच खेळी, उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य नाही; राज ठाकरेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/mrytusmk राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? मनसेच्या बैठकीत काय घडलं? https://tinyurl.com/mr2fhxa2
7. राष्ट्रवादीचा प्रतोद कोण ते विरोधी पक्षनेते पद कोणाकडे, विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसेंची मुलाखत https://tinyurl.com/833r8fw4
8. आता हवा अधिक स्वच्छ झालीय, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर कुमार केतकर यांचं भाष्य https://tinyurl.com/525zyj32
9. गूड न्यूज! संपूर्ण देश मान्सूनने व्यापला! कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट https://tinyurl.com/2zwf9uk3
10. गुरुपौर्णिमेनिमित्त आज विठ्ठल मंदिरात पार पडला संत - देव भेटीचा अद्भुत सोहळा; पालख्यांचे परतीसाठी प्रस्थान https://tinyurl.com/mr29wn3k 'जातो माघारी विठुराया, तुझे दर्शन झाले आता! संत निवृत्तीनाथांची पालखी निघाली त्र्यंबकेश्वरला! https://tinyurl.com/2w9h6dzd
ABP माझा स्पेशल
'हे' आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव; गावकऱ्यांची श्रीमंती पाहून तुम्हीही थक्क व्हाल https://tinyurl.com/mw4959wx
अनेक वेळा वाहतूक नियमांचं उल्लंघन, मात्र अपघातानंतर दंड ऑनलाईन भरला; विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसवर परिवहन विभागाची 'अर्थ'पूर्ण मेहरबानी? https://tinyurl.com/3dufcx42
शिर्डीसह 'या' मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय गुरुपौर्णिमा; दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी https://tinyurl.com/yp3s6xrn
कशी राजकारणाने थट्टा आज मांडली... अजित पवारांनंतर नेटकऱ्यांचा मजेशीर शपथविधी https://tinyurl.com/3xnss8zm
2000 Notes Returned: दोन हजारांच्या 76 टक्के नोटा बँकेत परत; आरबीआयचा खुलासा https://tinyurl.com/2y2jjufw
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)- https://marathi.abplive.com/newsletter
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv