एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जानेवारी 2024 | बुधवार

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राम आमच्या बहुजनांचा आहे, शिकार करुन खाणारा राम मांसाहारी होता, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा https://www.youtube.com/watch?v=wGwaBdXC6t0 

2. कोकणातील यावर्षीचा प्रवासही खड्ड्यातूनच; मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 31 डिसेंबर 2024 नवी डेडलाईन 
https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-goa-highway-latest-news-new-deadline-for-mumbai-goa-highway-complete-work-pil-filed-in-bombay-high-court-1243644?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

3. मुंबईतील शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर टोलची रक्कम ठरली, तब्बल 500 रुपयांचा टोल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणार  https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-trans-harbour-link-toll-will-be-500-rs-maharashtra-government-likely-approve-in-cabinet-meeting-1243661?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

4. ओबीसी आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका, 7 फेब्रुवारीला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी https://marathi.abplive.com/news/maharashtra/petition-against-obc-reservation-in-high-court-hearing-before-chief-justice-bench-on-february-7-maratha-reservation-maharashtra-news-1243657?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

5. यापुढे सरकारशी चर्चा बंद, 20 जानेवारीला मुंबईकडे निघणारच, मनोज जरांगेंची मोठी घोषणा 
https://marathi.abplive.com/news/jalna/no-discussion-government-big-announcement-of-manoj-jarange-maratha-reservation-mumbai-maratha-protesters-mumbai-rally-marathi-news-1243623?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

6. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 15 जानेवारीपर्यंत मनाई आदेश जारी; पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास देखील मनाई https://marathi.abplive.com/news/chhatrapati-sambhaji-nagar/chhatrapati-sambhaji-nagar-news-prohibition-order-till-15-january-in-chhatrapati-sambhaji-nagar-district-marathi-news-1243638?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline    

7.भाजप-शिवसेना यांच्यात सिंधुदुर्गात मतभेदाची चर्चा, शिवसेनेकडून किरण सामंतांच्या नावाचा केसरकरांकडून पुनरुच्चार, तर भाजपकडून रवींद्र फाटकांच्या नावाची चर्चा https://marathi.abplive.com/news/politics/shiv-sena-bjp-clash-on-sindhudurg-ratnagiri-lok-sabha-shiv-sena-bjp-clash-on-sindhudurg-ratnagiri-lok-sabha-deepak-kesarkar-reaction-on-kiran-samant-1243587?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

8. भाजप नेते किरीट सोमय्यांनी शरद पवारांकडे मोर्चा वळवला, PAP घोटाळ्यात सहभागाचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
https://marathi.abplive.com/news/maharashtra/kirit-somaiya-serious-allegation-to-sharad-pawar-family-involvement-in-pap-scam-demanded-an-inquiry-from-the-cm-eknath-shinde-1243489?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

9.बच्चू कडूंची सिधी बात, म्हणाले, मी ना महायुतीचा, ना महाआघाडीचा, नवनीत राणांनाही प्रहारची ऑफर https://marathi.abplive.com/news/maharashtra/bacchu-kadu-on-amravati-lok-sabha-constituency-offer-to-mp-navneet-kaur-rana-latest-marathi-news-update-1243475?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

10.केपटाऊनचं मैदान इतिहासाला जागलं, दुसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजनं भगदाड पाडलं, दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 55 धावांत गुंडाळला, सिराजला 6 विकेट्स 
https://marathi.abplive.com/sports/mohammed-siraj-takes-6-wickets-as-indian-seamers-cleaned-up-south-africa-in-just-2-hours-in-the-opening-session-for-just-55-1243616?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

ABP माझा स्पेशल

पालघर लोकसभा: महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच, बविआची 'शिट्टी' कोणाकडून वाजणार?
https://marathi.abplive.com/news/maharashtra/palghar-lok-sabha-constituency-maharashtra-shiv-sena-shinde-group-rajendra-gavit-mp-bjp-bahujan-vikas-aghadi-india-alliance-2019-vs-2024-loksabha-election-voting-result-marathi-abpp-1243403?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
PM Modi Independence Day speech: उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
Abhijeet Dipke: 'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget