ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 डिसेंबर 2023 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 डिसेंबर 2023 | रविवार
1. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा करिश्मा, तेलंगणात काँग्रेसचा विजय, जाणून घ्या कुणाला किती जागा मिळाल्या https://tinyurl.com/yc66af4c राजस्थान, छत्तीसगडमध्ये पायावर धोंडा पाडून घेतला, तेलंगणा खेचून आणलं; लोकसभेच्या सेमीफायनलला काँग्रेसनं नक्की कमावलं तरी काय? https://tinyurl.com/2d8s2kar
2. राजस्थानमधील निकालाची प्रथा कायम, भाजपने विजयाचा झेंडा फडकावत काँग्रेसचा केला पराभव https://tinyurl.com/yc72sm8u राजस्थानमध्ये काँग्रेसच्या पराभवाची मुख्य पाच कारणं https://tinyurl.com/2p82kv4n
3. मध्य प्रदेशमध्ये कमळ फुलले, काँग्रेसचा 'हात' पोळला; भाजपचा 166 जागांवर विजय https://tinyurl.com/3ryabu73 मी त्यांना नतमस्तक, ज्योतिरादित्य शिंदेंची मराठीत पहिली प्रतिक्रिया, मुख्यमंत्रीपदावर म्हणाले, https://tinyurl.com/mtu7tncj
4. तेलंगणात केसीआर साम्राज्याला काँग्रेसचा सुरुंग; एकहाती सत्ता मिळवत दक्षिणेत दुसरा गड खेचून आणला https://tinyurl.com/7w4aw4t2 थेट सीएम केसीआरना घेरुन शड्डू ठोकला अन् सत्ताही खेचली; रेवंत रेड्डी तेलंगणामध्ये काँग्रेससाठी गेमचेंजर कसे ठरले? https://tinyurl.com/3em5x885
5. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा किल्ला डगमगला, भाजपकडून यशाची पेरणी तर बघेलांचं सरकार पडलं मागे, अशी आहे निकालाची स्थिती https://tinyurl.com/4kh8hjfy छत्तीसगड होता काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला, मग कुठे चूक झाली? ही पाच कारणं आहेत जबाबदार? https://tinyurl.com/2m8bbfn9
6. भाजपच्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, हा विजय म्हणजे जनतेचा भाजपवर असलेला विश्वास https://tinyurl.com/5br9keam जनतेचा आदेश आम्हाला मान्य, तेलंगणाच्या जनतेचेही मानले आभार, निवडणुकांच्या निकालानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/4kpn6573
7. घर घर मोदी म्हटलं जायचं पण आता 'मन मन मोदी' असा निकाल; मोदी लोकप्रियतेत पहिल्या नंबरवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुतीसुमने https://tinyurl.com/4bc4scnk तीन राज्यांत भाजपचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं श्रेय https://tinyurl.com/mrxn5fch
8. तीन राज्यात भाजप जिंकले तरी 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचा पराभव निश्चित, शरद पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yaxw39we आमचा निर्णय काहींना आवडला नाही, पण देशाला मोदींशिवाय पर्याय नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शरद पवारांना टोला https://tinyurl.com/38tj5rkt
9. मिचॉन्ग चक्रीवादळाचं संकट! पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता https://tinyurl.com/27pf7uab
10. आयपीएल 2024 लिलावाची तारीख ठरली! 19 डिसेंबर रोजी लागणार बोली, कुणाचं नशीब उजळणार? https://tinyurl.com/yf69jk5y
एबीपी माझा ब्लॉग
BLOG : विजयी 'मध्य प्रदेश', जिंकण्याचं शिव'राज' एबीपी माझाचे वृत्तनिवेदक दीपक पळसुले यांचा लेख https://tinyurl.com/4d756b5c
एबीपी माझा स्पेशल
हिंदी पट्ट्यातून काँग्रेस 'आऊट', उत्तर भारतातील एकाही राज्यात सत्ता नाही, काँग्रेसच्या पराभवाला 'या' तीन चुका कारणीभूत https://tinyurl.com/5e48msss
केंद्रीय मंत्री असूनही पक्षाच्या आदेशावर विधानसभा लढवली, 'मुन्नाभैय्या' मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत; नरेंद्र सिंह तोमर यांची चर्चा का? https://tinyurl.com/3bx3r8ux
पहिल्यांदाच खासदार झाले, आता 38 व्या वर्षी थेट मुख्यमंत्रिपदाचा शर्यतीत आघाडीवर; कोण आहेत 'राजस्थानचे योगी' बाबा बालकनाथ? https://tinyurl.com/3w987pxt
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha