एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2023| गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2023| गुरुवार
 
1.  ज्येष्ठ कवी ना धों महानोर यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास https://tinyurl.com/w7jke8a5  ..हा वृक्ष उन्मळून पडला..'; शरद पवारांकडून ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली https://tinyurl.com/2p9yrcm5  'या नभाने या भुईला दान द्यावे..'; ना. धों. महानोर यांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची श्रद्धांजली https://tinyurl.com/37djctby 

2. अजित पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत, एकनाथ शिंदेंचं स्टिकर काढून दादा विराजमान! https://tinyurl.com/nhamuzbz  अजित पवार पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा? फडणवीसांनी सोडले मौन म्हणाले आता बदल नाहीच https://tinyurl.com/yzva2nhx 

3. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार विधानसभेतील नवे विरोधी पक्ष नेते, अध्यक्षांची घोषणा; सभागृहाकडून अभिनंदन https://tinyurl.com/ycy7rvud  'वडेट्टीवार वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाहीत' मुख्यमंत्र्यांकडून विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन  https://tinyurl.com/wasejfsr 

4. प्रदीप कुरुलकर तपासाला सहकार्य करत नाहीत; मोबाईलमधील डेटा डिलीट केला पण.. https://tinyurl.com/4ppakvmw  प्रदीप कुरुलकरांचा मुद्दा थेट पावसाळी अधिवेशनात; तपास NIA कडे सोपवा; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी https://tinyurl.com/3ays9f7m 

5. केंद्र सरकारकडून लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर निर्बंध; 'मेक इन इंडिया'चा आग्रह https://tinyurl.com/4wbykrje 

6. मोटार वाहन ते पर्यावरण, कॉपीराईट ते अन्न सुरक्षा, छोट्या उद्योगांना मोठा दिलासा, जन विश्वास विधेयक मंजूर! https://tinyurl.com/4nnbr2k7 

7. कोल्हापूर जिल्ह्यात गुरुजींना वर्गामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी; माध्यमिक शिक्षण विभागाच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत https://tinyurl.com/mr4dd6c3 

8. गडचिरोलीत रानटी हत्तींचा धुमाकूळ, 14 घरे जमीनदोस्त, भीतीपोटी मुलाबाळांसह नागरिकांची धावाधाव https://tinyurl.com/yc7vshja 

9. पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्याचं 'बीड कनेक्शन'; 33 पैकी 20 जणांना बीडमधून अटक https://tinyurl.com/yt2jt9wn 

10. IND Vs WI, 1st T20 : आजपासून मिशन टी20, युवा टीम इंडियासमोर अनुभवी विडिंजचे आव्हान, सर्व माहिती एका क्लिकवर  https://tinyurl.com/y36n8zyp  टीम इंडियाचा आज 200 वा टी20 सामना, विराट-रोहितचा राहिलाय दबदबा https://tinyurl.com/mr3k7875 


ABP माझा ब्लॉग

BLOG : 'प्रिय महानोर..' समीर गायकवाड यांचा लेख https://tinyurl.com/2tcnnm37 

मिडास टच हरपला... एबीपी माझाच्या प्रतिनिधी प्रज्ञा पोवळे यांचा नितीन देसाई यांच्यावरील लेख https://tinyurl.com/2p8h6rb2 


ABP माझा स्पेशल

'राणेसाहेबांचा कोट घालून अर्थसंकल्प मांडला', सत्ताधारी-विरोधकांच्या संंबंधांचा किस्सा जयंत पाटलांनी सांगितला! https://tinyurl.com/3uzb5kt8 

SWAYAM: स्वयम पोर्टलवर नववी ते मॅनेजमेंट, इंजिनिअरिंगचे 2,100 हून अधिक कोर्स, तेही मोफत; IIM बेंगलोर, AICTE सह नऊ संस्था राष्ट्रीय समन्वयक https://tinyurl.com/2x8v7nzx 

NCC विद्यार्थ्यांना सीनिअर्सकडून शिक्षा म्हणून बेदम मारहाण, ठाण्याच्या जोशी बेडेकर कॉलेजमधला गंभीर प्रकार https://tinyurl.com/4rscvy2z 

सांगोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ, शतपावलीसाठी गेलेल्या पीएसआयची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या https://tinyurl.com/2s3d4wcp 

हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह सहा जणांना अटक, 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, नेमकं काय आहे प्रकरण? https://tinyurl.com/2h8e4kv2 

India 200th T20 Match: टीम इंडियाचा पहिला टी20 सामना कुणाबरोबर अन् कधी झाला होता? कुणी मारली होती बाजी https://tinyurl.com/3kkmerdw 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Chaudhari: भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Nashik And Raigad Guardian Minister Name: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget