ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 फेब्रुवारी 2024 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 फेब्रुवारी 2024 | शुक्रवार
1. राज्य सरकारचा मोठा निर्णय; मनोज जरांगे यांना आता सरकारी सुरक्षा, 24 तास दोन पोलीस तैनात
2. नाना पटोले, संजय राऊत यांच्यासमोर प्रकाश आंबेडकर थेट म्हणाले, इंडिया आघाडी संपली आहे, http://tinyurl.com/bdfn993c प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणतात, 'ही तर आमची रणनीती' http://tinyurl.com/3ytc375x
3. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; 2024-25 साठी 59 हजार 954 कोटी रुपयांची तरतूद http://tinyurl.com/bdz8sakc
4. अजित पवारांसोबत आमचे कौटुंबिक संबंध,राष्ट्रवादी प्रवेशावर झिशान सिद्दिकींचं भाष्य, म्हणाले, 'सध्या कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही', बाबा सिद्दीकी म्हणाले, 'भविष्यात काहीही होऊ शकतं' http://tinyurl.com/mryss8n3
5. तुम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार का? राज ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले, 'यांचा काही भरवसा आहे का? कोण जाईल यांच्याकडे?' http://tinyurl.com/3hvs8yku
6. स्वप्नातले पालकमंत्री, नॅपकिन घामाने भिजले पण मंत्रीपद मिळेना, झेंडे सोडून नॅपकिन फिरवतात, उद्धव ठाकरेंचा भरत गोगावलेंना टोमणा http://tinyurl.com/mtc7x537
7. मोठी बातमी: मॉडेल पूनम पांडेचं निधन झाल्याचं वृत्त, इन्स्टाग्राम पोस्टमुळे खळबळ! http://tinyurl.com/yeyrd3j9
8. मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं 19 फेब्रुवारीला उद्घाटन; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 10 किलोमीटर मार्गाचं लोकार्पण http://tinyurl.com/3tp9w5u5
9. ACB कडून बाळासाहेब ठाकरेंच्या आसनाची किंमत फक्त 10 हजार, राजन साळवींची संतप्त प्रतिक्रिया!
10. शतकवीर यशस्वी जैस्वाल इंग्लंडविरोधात दिवसभर एकटाच लढला; टीम इंडियाचे धुरंदर पुन्हा अपयशी
माझा विशेष
सांगली लोकसभेला महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? कोणत्या पाटलांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार?