ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2023| बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2023| बुधवार*
1. एकनाथ शिंदेंना पत्र कसं दिलं, वकिलांचा प्रश्न, सुनील प्रभू आधी म्हणाले व्हॉट्सअॅप, नंतर म्हणाले ई मेल, प्रभूंच्या यूटर्नची चर्चा, शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत काय घडलं? https://tinyurl.com/4ywkjcxj जेठमलानींचा यॉर्कर तर सुनील प्रभूंचा षटकार; आजच्या आमदार अपात्रता सुनावणीत काय युक्तिवाद झाला? वाचा जसंच्या तसं https://tinyurl.com/js5fusjx
2. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचे नवीन वेळापत्रक, शिंदे गटाची कधी होणार उलटतपासणी? पाहा तारखा https://tinyurl.com/3uhupcyy आता भरत गोगावलेंसह 5 आमदार आणि एका खासदाराची उलट तपासणी, ठाकरे गटाच्या वकिलांचे टोकदार प्रश्न तयार https://tinyurl.com/44a4kf2w
3. अवकाळी ते झोपु योजना, मुद्रांक शुल्क ते भाषा भवन, मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय https://tinyurl.com/2m5d5wn2
4. पुणे म्हाडाच्या घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला, लॉटरीची तारीख ठरली! https://tinyurl.com/3bujfwzs
5. उद्धव ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकल्याने आता खालच्या पातळीवरील भाषा; दत्ता दळवींच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांची टीका https://tinyurl.com/eew3f99m बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, उद्धव ठाकरेंचा शिलेदार, थेट मुख्यमंत्र्यांना म्हणाले भोXXX, कोण आहेत दत्ता दळवी? https://tinyurl.com/ypy62u42
6. पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल; पीएफ घोटाळा केल्याचा आरोप https://tinyurl.com/d4spfvxe
7. तोडगा नाहीच फक्त बैठकीचं आश्वासन, 7 दिवसानंतर दूध उत्पादकांचं आमरण उपोषण मागे; आता पुढे काय? https://tinyurl.com/yc6ek6j8 हिंगोलीत अवकाळी पावसामुळे 500 मेट्रिक टन साखर भिजली; तब्बल दोन कोटींचे नुकसान https://tinyurl.com/38f7b9fs
8. बोगद्यात काम करून जीव धोक्यात घालणाऱ्या 'त्या' मजुरांना पगार किती? गरीबीच्या ओझ्यामुळे बोगद्यात अडकले मजूर https://tinyurl.com/ymtecjva 41 कामगारांसाठी देवदूत बनला! मोठ्या रेस्क्यू ऑपरेशननंतर थेट मंदिरात, ऑस्ट्रेलियावरुन आलेले अर्नोल्ड डिक्स कोण? https://tinyurl.com/msx9ue8z
9. ISRO ची नव्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज! अंतराळात तिरंगा फडकणार! 2024 मध्ये भारतीय अंतराळवीर स्पेस स्टेशनवर पाठवण्याची तयारी https://tinyurl.com/4mh8kx3r
10. विराट कोहलीची दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतून माघार, फक्त कसोटी खेळणार https://tinyurl.com/4m94p7m6 टीम इंडिया मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडच; बीसीसीआयकडून शिक्कामोर्तब https://tinyurl.com/29j3fpfy
*माझा विशेष*
नॉर्थ गोवा की साऊथ गोवा? फिरण्यासाठी कोणतं ठिकाण ठरेल सर्वोत्तम? A टू Z माहिती https://tinyurl.com/577zvnbn
दिवाळीत चाकरमान्यांची समृद्धी महामार्गाला पसंती, अपघातांचं प्रमाणही कमी; कारचा प्रवास विक्रमी https://tinyurl.com/bdewuf98
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv