एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2024 | सोमवार

1. पद्मशाली समाजाचं मीठ खाऊन मोठा झालोय, या आधी सोलापूरला काहीतरी दिलंय, आता मागायला आलोय, भाजपला मतदान करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन https://tinyurl.com/5c3f8cax  उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार; देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका https://tinyurl.com/5cazw9m7 

2. डोळ्यात धुळ फेकण्यात आणि खोटं बोलण्यात काँग्रेस पक्ष मास्टर, पीएम मोदींचा साताऱ्यातून हल्लाबोल https://tinyurl.com/3v4r5tyw  राज्यात महाविकास नाही तर महाभकास आघाडी, विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नाही म्हणून राज्यघटना बदलण्याचा आरोप करतात, उदयनराजेंची टीका, तर मोदींना दैवी शक्ती प्राप्त, कामात अनेक बारकावे असतात; उदयनराजेंची नरेंद्र मोदींवरती स्तुतीसुमनं https://tinyurl.com/45caaypa 

3. नाशिकच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट, शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेकडून अर्ज भरला, पण पक्षाकडून अद्याप एबी फॉर्म नाही https://tinyurl.com/3vhv6y4y  लाखोंचा भक्त परिवार, PM मोदींसारखेच केले अनुष्ठान, शांतीगिरी महाराज नेमकी का लढतायेत नाशिक लोकसभेची निवडणूक? https://tinyurl.com/y9uwh2mp 

4. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांचा ताफा अडवला, मराठा बांधवांना न्याय देण्याची मागणी https://tinyurl.com/5285937p  माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचवण्यापासून मला कोणीच रोखू शकत नाही; भर पावसातल्या सभेत पंकजा मुंडेंचा हुंकार https://tinyurl.com/2rr5f4mm 

5. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नारायण राणेंसाठी मैदानात, 4 मे रोजी सिंधुदुर्गात सभा घेणार https://tinyurl.com/26dxt96n 

6. कारखाना वाचत असेल तर मी कुठेही जायला तयार; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर सोलापूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटलांचं सूचक वक्तव्य https://tinyurl.com/mta7mspd 

7. अजित पवार धमकी बहाद्दर, रोज उठून 10 लोकांना धमक्या देतात; संजय राऊतांचा बाण, मोदी-शाहांवरही जोरदार टीका https://tinyurl.com/kra8vb2e संजय राऊत ठाकरेंच्या सर्कसचे जोकर, 4 जूननंतर हकालपट्टी होणार, अजितदादांच्या राष्टवादीचा पलटवार https://tinyurl.com/bdhkan9v 

8. सुरतनंतर इंदुरमध्येही ऑपरेशन लोटस यशस्वी, काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेत भाजपमध्ये प्रवेश केला https://tinyurl.com/ya56rz55 

9. बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी लागण्याची शक्यता https://tinyurl.com/28jerw9p  यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पूर्वपरीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 25 मे रोजी होणार पूर्वपरीक्षा https://tinyurl.com/3z67rzya 

10. ना कॅप्टन, ना कोच, ना निवड समितीचा प्रमुख, न्यूझीलंडचा टी-20 वर्ल्ड कपसाठी संघ नेमका कुणी जाहीर केला? पाहा व्हिडीओ https://tinyurl.com/4bjnsjyh  'या' स्टार खेळाडूंचा पत्ता कट होणार, पाहा टी20 विश्वचषकासाठीचा संभाव्य संघ https://tinyurl.com/mpcafr5t 

एबीपी माझा स्पेशल

भरपूर पाणी प्या, उन्हात बाहेर पडू नका. राज्यात उन्हाचा पारा चढल्यानंतर आरोग्य विभागाच्या विशेष सूचना जारी https://tinyurl.com/3rdy6dxy 

पुढील 48 तास महत्त्वाचे! कोकणात उष्णतेची लाट, विदर्भात अवकाळी पावसाचं संकट https://tinyurl.com/bde9xa43 

नागराज मंजुळेंचा 'सैराट' आठ वर्षांचा झाला जी! रिंकूने शेअर केले आर्ची-परश्याचे तुम्ही कधीही न पाहिलेले फोटो https://tinyurl.com/267xeej4 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सAkshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Akshay Shinde Encounter: निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
Embed widget