ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2023 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2023 | रविवार
1. महात्मा गांधींना अभिवादन, राजदंडाला साष्टांग दंडवत; पंतप्रधानांच्या हस्ते आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन https://tinyurl.com/y6rpcknt पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या संसदेत राजदंड स्थापित https://tinyurl.com/527wd44u
2. नवीन संसद भवन ही केवळ इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब, नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2m8fe33b संसदेतील फर्निचर महाराष्ट्रातील सागवानानं सजलं; जाणून घ्या नव्या इमारतीतील इतरही वैशिष्ट्ये https://tinyurl.com/4zjw4z4j
3. देशात जे सुरु आहे ते लोकशाहीच्या विरोधात; नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला न गेल्याचं मला समाधान, शरद पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/mw3mtppv 'राज्याभिषेक पूर्ण झाला, आता अहंकारी राजा जनतेचा आवाज दाबतोय; राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा https://tinyurl.com/mr37uhf3
4. दिल्लीतील आंदोलक कुस्तीपटूंवर भर रस्त्यात दिल्ली पोलिसांची बळजबरी; अटकेची कारवाई करत जंतर मंतरवरील तंबूही उखडून टाकले https://tinyurl.com/5x7r843b जंतरमंतरवर राडा! महिला कुस्तीपटूंचे आंदोलन पोलिसांनी चिरडले, देशभरात उमटल्या संतप्त प्रतिक्रिया https://tinyurl.com/y5esxjsk
5. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी https://tinyurl.com/4wz8ytev
6. साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्याविरोधातील किरीट सोमय्या यांची राष्ट्रीय हरित लवादातील याचिका मागे https://tinyurl.com/9rj69s7n
7. शेगावातून निघालेली गजानन महाराजांची पालखी आज अकोल्यात; अकोलेकरांकडून पालखीचं जंगी स्वागत, तरुणांचा मोठा सहभाग https://tinyurl.com/4vw4mxuc
8. न्या. रमेश धानुका मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती, कार्यकाळ अवघ्या तीन दिवसांचा! https://tinyurl.com/4eu4km95
9. . घरात तीन लाईट, एक पंखा, बिल आलं तब्बल चार लाख रुपये; नाशिकमधील बांगडी विक्रेत्याला महावितरणचा 'शॉक' https://tinyurl.com/nxyuyrn8
10. ABP C Voter Survey: भ्रष्टाचाराच्या आरोपात कर्नाटकात भाजपचा पराभव; पंतप्रधान मोदी 'करप्शन फ्री इमेज' राखू शकतील? जनतेचं म्हणणं काय? https://tinyurl.com/bd9sp3f6 ABP C-Voters: काय आहेत देशातल्या महत्त्वाच्या समस्या? देशातील जनतेचा कौल कुणाला? सर्वेक्षणातून आलं समोर https://tinyurl.com/2u6hf8sx
आयपीएल स्पेशल
आज थांबतोय.... फायनलनंतर अंबाती रायडू निवृत्त होणार, इमोशनल पोस्ट लिहित केली घोषणा https://tinyurl.com/28tmhdxd
CSK vs GT IPL 2023 Final LIVE : महामुकाबला! गतविजेता गुजरात की 4 वेळा चॅम्पियन चेन्नई, कोण मारणार बाजी? पाहा सामन्यासंदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर... https://tinyurl.com/bwtjrbnw
CSK vs GT Final : अंतिम सामन्यावर पावसाचं संकट! पावसामुळे चेन्नई विरुद्ध गुजरात सामना रद्द झाल्यास विजेता संघ कोणता https://tinyurl.com/evcnvmy7
Ruturaj Gaikwad Marriage : शुभमंगल सावधान! ऋतुराज गायकवाड बोहल्यावर चढणार, आयपीएलनंतर घेणार सात फेरे https://tinyurl.com/4j9v9ks8
हिटमॅन फ्लॉफ... 16 सामने, दोन अर्धशतके अन् सरासरी 20.75, यंदा रोहितची बॅट शांतच https://tinyurl.com/4ftmtvtb
Virat Kohli And Anushka Sharma: 'आज तो रन बना ले...' म्हणत अनुष्कानं उडवली खिल्ली; विराटचं जबरदस्त उत्तर, विरुष्काचा रोमँटिक अंदाज, व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/3am39dwc
ABP माझा स्पेशल
Mann Ki Baat: 'एक भारत, श्रेष्ठ भारत' बनवण्यासाठी 'युवा संगम' गरजेचा; मन की बातमधून पंतप्रधान मोदींचं देशाला संबोधन https://tinyurl.com/3zfskyub
PM Modi Man Ki Baat : मालेगावच्या शेतकऱ्याचं पंतप्रधान मोदींनी मन की बातमधून केले कौतुक; कोण आहेत शिवाजी डोळे? https://tinyurl.com/47pn6539
2000 Rs Note: 'त्या' दोन हजारांच्या नोटा आरबीआय जाळणार की त्याचं काय करणार? जाणून घ्या सविस्तर https://tinyurl.com/r89j4pcf
Kushal Badrike : "महाराजांचं नेतृत्व मनात नाही रक्तात भिनायला हवं"; लहान मुलं आणि पालकांना उद्देशून कुशल बद्रिकेची खास पोस्ट https://tinyurl.com/bdekjyv7
Google Maps Street View: आता भारतामध्ये लॉन्च; अगदी लहान गावं अन् शहरातील रस्ते आता मॅपवर https://tinyurl.com/5hhfs7wz
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv