एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 फेब्रुवारी 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 फेब्रुवारी 2024 | बुधवार
 
*1*. पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर, बचत गटाच्या अडीच लाख महिलांचा मेळावा, राज्यातल्या कोट्यवधींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण http://tinyurl.com/43fxfhj6 

*2*. अजितदादा विनाकारण भावकीवर उतरले, व्हायरल पत्रातून "बारामतीकरांची भूमिका", राजेंद्र पवार म्हणाले, मी राजकारणात असतो तर ही वेळ आधीच आली असती http://tinyurl.com/3y2d64t7 

*3*. राहुल गांधी कुठे तमाशा करतो, मी सांगू का; भाजप आणि काँग्रेस आमदारांची विधानसभेत खडाजंगी http://tinyurl.com/578mkzb3ine  

*4*. पुण्यातील कुरकुंभ ते दिल्ली अन् दिल्लीहून थेट विमानाने लंडनला पाठवले 140 किलो मेफेड्रोन; ड्रग्ज प्रकरणी पोलीस तपासात महत्वाची माहिती उघड http://tinyurl.com/2zpfs8dp 

*5*. निलेश राणेंच्या मालमत्तेवर पुणे महापालिकेची कारवाई, पावणे चार कोटींची थकबाकी असल्याने कारवाईचा बडगा http://tinyurl.com/349vrbym 

*6*. तलाठी भरती प्रक्रियेबाबत केलेल्या खोट्या आरोपानंतर रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु; महसूलमंत्री विखेंची माहिती http://tinyurl.com/y3bwesc2  बैठकीत फडणवीस प्रचंड रागावले, त्यांना खुश करण्यासाठी भाजप नेते 'जरांगें'वर तुटून पडले; रोहित पवारांचा दावा http://tinyurl.com/ydpxb3rx 

*7*. श्रीकांत शिंदेंसाठी लोकसभा निवडणूक सोप्पी नसेल, सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण http://tinyurl.com/3pen9nap  हिम्मत असेल तर पोलिसांचा अवमान करणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई करा, सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल http://tinyurl.com/4y6uvp6r 

*8*. महाविकास आघाडीची जागावाटपासाठी सलग दुसऱ्या दिवशी बैठक, मनोज जरांगेंना जालन्यातून, अभिजीत वैद्य यांना पुण्यातून उमेदवारी द्यावी, वंचितच्या चार मोठ्या मागण्या  http://tinyurl.com/4a5c2bdm 

*9*. बारावीची परीक्षा असल्याने 3 मार्चपर्यंतचे आंदोलन स्थगित, फक्त धरणे आंदोलन सुरू राहणार, मनोज जरांगेंची माहिती http://tinyurl.com/52jmpba9  जालन्यातील अंबड शहरातील संचारबंदी उठवली, मात्र, ग्रामीण भागात आदेश कायम http://tinyurl.com/47krznk8 

*10*. राजीनामा दिला नाही, सरकार पाच वर्षे टिकेल; हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांचा दावा, आतापर्यंत काय घडलं? http://tinyurl.com/4d2du6z4 

एबीपी माझा स्पेशल

"मी जिवंत आहे, अपघातात गेली ती दुसरीच"; 'पंचायत' फेम आंचल तिवारीकडून व्हिडीओ शेअर http://tinyurl.com/ypev2rx9 

अशोक सराफ यांचा मोठा बहुमान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर; अभिनेत्री ऋतुजा बागवे, ढोलकीवादक विजय चव्हाण यांचाही सन्मान http://tinyurl.com/4snhk2m5 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special ReportRajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget