एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑगस्ट 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑगस्ट 2024 | बुधवार*  

1. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर ठाकरेंचे शिवसैनिक अन् राणे समर्थक भिडले, कोसळलेल्या पुतळ्याची पाहणीवेळी राडा, हाणामारीवेळी अनेक दगडी चिरे निखळले, तासभराच्या राड्यात  कार्यकर्ते आणि पोलीस जखमी https://tinyurl.com/mcyty3mf अंगार, भंगार, पेंग्विन ते कोंबड्या आणल्या नाहीत; शिवरायांच्या 'राजकोट'वर कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली https://tinyurl.com/5s6y32vt  तुम्ही निघून गेला की दहा मिनिटांनी ते जातील, राष्ट्रवादीच्या जयंत पाटीलांकडून मध्यस्थी, भाजप नेते नारायण राणे अन् ठाकरेंचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा https://tinyurl.com/447hrwzp 

2. घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन, हातवारे करत भाजप नेते नारायण राणे यांची राजकोट किल्ल्यावरुन धमकी
https://tinyurl.com/yhnm2mdr  राणे आक्रमक, ठाकरेंची संयमी भूमिका, तर जयंत पाटलांची मध्यस्थी; दीड तासांच्या राणे-ठाकरे राड्याचे महत्त्वाचे 10 मुद्दे https://tinyurl.com/yjw525wf  राणे साहेब नेहमी आक्रमक असतात, ती त्यांची बोलण्याची पद्धत आहे; कोणाला धमक्या देतील असं वाटत नाही, राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/rmkkme85 

3. मोदी-शाहांच्या दलालांनी किल्ल्यावर रस्ता अडवला, मालवणच्या राड्यानंतर उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र https://tinyurl.com/276crcs7  कुठं भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचं तारतम्य सुद्धा या सरकारमध्ये नाही; शरद पवारांचा राजकोट प्रकरणावरुन हल्लाबोल https://tinyurl.com/572e9fb2 पुतळ्याची जबाबदारी ही पूर्णपणे राज्य सरकारची, ते नाकारू शकतं नाही; शरद पवारांनी महत्त्वाचा नियम सांगितला https://tinyurl.com/23e5z9m3 

4. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार, कल्याणमधील घराला टाळं https://tinyurl.com/3cyffb2d शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम माझ्याकडे नव्हतं, मी नौदलाला फक्त चबुतऱ्याचं डिझाईन दिलं; स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटील यांचा दावा https://tinyurl.com/4k42c8fh  तर 3600 कोटींच्या पुतळ्यापेक्षा महाराजांचे किल्ले जपा, शिवव्याख्याते शिवरत्न शेटेंच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या https://tinyurl.com/4x2j3vam 

5. आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का? सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला पुन्हा सवाल, भूसंपादनाच्या खटल्यात टाळाटाळ केल्याने  कोर्टाचे ताशेरे https://tinyurl.com/3xkt5zj5  वकील त्यांच्या क्लाएंटकडून टक्केवारीच्या रुपात फी मागणी करू शकत नाही, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश https://tinyurl.com/3nw2fkvs 

6. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेऊ, आज भाजपातच आहे, शरद पवारांसोबत प्रवास केल्याने तुतारी हाती घेण्याच्या चर्चा; नगरमधील भाजप नेते विवेक कोल्हेंची सावध भूमिका https://tinyurl.com/2cxecx6t 

7. मंत्र्यांचे बंगले, उधळपट्टीचे इमले! मंत्र्यांच्या बंगल्यांसह कार्यालयावर पुन्हा कोट्यवधींचा खर्च, ABP Majha कडून पर्दाफाश 
https://tinyurl.com/yc73exer  

8.  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा बीडमधील नदीतून जीवघेणा प्रवास, वाहत्या नदीतून घातली कार; सहकाऱ्यांचा जीव भांड्यात https://tinyurl.com/4zhz92a9  शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे हे फार वेदनादायक,  राज्य सरकारने तातडीने याची चौकशी करा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, मनोज जरांगेंचा इशारा https://tinyurl.com/47w2m8nt 

9. बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू उपचारासाठी खोपोलीत दाखल, तब्बल 11 वर्षांनी तुरुंगातून बाहेर https://tinyurl.com/hdwd4bvp 'तू माझ्याकडे बघत जा...', शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; पुण्यातील हडपसरमधील शाळेतील घटना https://tinyurl.com/yhwa9rcm  शेजारच्या अल्पवयीन मुलीसोबत मैत्री केली, नंतर धमकावत अत्याचार केला; भिवंडीतील नराधम गजाआड https://tinyurl.com/5xamzpy2 

10. भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानवर मोठी जबाबदारी, लखनऊ सुपर जायंट्सच्या मेंटॉरपदी निवड  https://tinyurl.com/ythre4ey  आयसीसीकडून नवीन कसोटी क्रमवारी जाहीर, इंग्लंडचा जो रूट पहिल्या क्रमांकावर,  पाकिस्तानच्या बाबर आझमला मोठा फटका, तिसऱ्या क्रमांकावरुन थेट नवव्या क्रमाकांवर घसरला https://tinyurl.com/5c6v4bk3 

*एबीपी माझा स्पेशल*

शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा 96 वर्षानंतरही दिमाखात उभा, पुण्यातील शिवरायांच्या पुतळा निर्मितीची प्रेरणादायी गोष्ट
https://tinyurl.com/m7ettucu 

म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत कपात, अत्यल्प,ते उच्च सगळ्या घरांच्या किमती उतरल्या, नव्या किमती तुमच्या बजेटमध्ये?
https://tinyurl.com/5n82s3wk 

राज्यसभेतील 12 जागांचे उमेदवार बिनविरोध, भाजप आता राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष, भाजपाचे 9 आणि सहकारी पक्षाचे 2 सदस्य बिनविरोध  https://tinyurl.com/mryb67vc 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget