एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2021 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2021 | मंगळवार
- महापुरात मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकार पाच लाख तर केंद्र सरकार दोन लाख रुपये मदत देणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा https://bit.ly/36ZF0Cy
- पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता, 30 जुलै आणि 31 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना https://bit.ly/374gvUM
- नवी मुंबईतील डोंगराच्या पायथ्याशी 50-60 हजार घरांवर दरडीचं संकट, जीव मुठीत घेऊन राहतायेत नागरिक https://bit.ly/370PKAH पालघरमध्ये शेलटे बंधाऱ्याच्या गळतीकडे दुर्लक्ष, अभियंता निलंबित,सरपंचाच्या समयसूचकतेमुळे 500 जणांचे प्राण वाचले https://bit.ly/3x4H1b3
- देशात गेल्या 24 तासांत 29,689 कोरोनाबाधितांची नोंद, तर 415 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2VexmS2 काल राज्यात 4877 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर 11,077 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3kXyPXO
- आनंदाची बातमी..! म्हाडाच्या सोडतीला अखेर मुहुर्त, दसऱ्याला 9 हजार घरांची सोडत निघणार, पाहा कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं घर? https://bit.ly/2Vf2MYo
- आसाम - मिझोरममधला सीमावाद इतक्या टोकाला का गेला? दोन राज्यांचे मुख्यमंत्री, पोलीस एकमेकांसमोर https://bit.ly/3rK7utC
- पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला 14 दिवसांची पोलीस कोठडी, मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं 19 जुलै रोजी केली होती अटक https://bit.ly/3i6F7Td तर शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला हायकोर्टाचा दिलासा, 20 सप्टेंबरपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश https://bit.ly/2WkSE0N
- पेगॅसस प्रकरणी 'द हिंदू'चे एन. राम यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, चौकशी करण्याची विनंती https://bit.ly/3x604ll
- कंगनाला 1 सप्टेंबर रोजी अंधेरी दंडाधिकारी कोर्टापुढे हजर राहण्याचं समन्स, सुनावणीसाठी हजर न झाल्यास वॉरंट जारी होण्याची शक्यता https://bit.ly/3iLzmta
- टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आजचा दुसरा टी20 सामना पुढे ढकलला, क्रुणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह https://bit.ly/3xaX6Mm
ABP माझा स्पेशल :
- APJ Abdul Kalam Death Anniversary : भारताचे 'मिसाईल मॅन' अब्दुल कलामांच्या बाबतीत 'या' दहा गोष्टी माहिती आहेत का? https://bit.ly/3f0fH7R
- Petrol-Diesel Price : जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा वाढ, जाणून घ्या, आजचे दर काय? https://bit.ly/3f15w2y
- Gold Silver Price Today : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर स्थिर, चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ https://bit.ly/3eYaRIg
- केंद्र सरकार कोणत्याही चित्रपटावर बंदी आणू शकते? नव्या सिनेमॅटोग्राफी विधेयकावर आज संसदेत वादhttps://bit.ly/3i6xLix
- Aussi Swimmer Video Viral : सुवर्ण पदक जिंकल्याच्या आनंदात महिला स्वीमरची जीभ घसरली, चूक लक्षात येताच तत्काळ सुधारली https://bit.ly/2Vfe9j0
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement