एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2024 | शनिवार

1. मराठा-ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात, बीड जालन्यात जाऊन तळ ठोकणार, माझा महाकट्टावर भूमिका मांडली https://tinyurl.com/bdhv4dev  तिरका चालणारा उंट, सरळ जाणारा हत्ती की घोडा, बुद्धीबळाच्या पटावरील आवडता सैनिक कोण? शरद पवारांचं माझा महाकट्टा कार्यक्रमात रोखठोक उत्तर https://tinyurl.com/mun7k5bj सुप्रिया सुळे राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील का? शरद पवार माझा महाकट्टावर म्हणाले, त्यावर सर्वजण एकत्रित निर्णय घेतील https://tinyurl.com/8s7maxth 

2. वेल्डिंग करणाऱ्या बापाचा पोरगा, म्हशी राखल्या, दहावीत प्रेम केलं, गुलाबी साडीवाल्या संजूने माझा महाकट्टावर प्रवास उलगडला! https://tinyurl.com/3rp664ku सई ताम्हणकरचा 'गुलाबी साडी'वाल्या संजू राठोडला माझा महाकट्टावर प्रश्न, संजू म्हणाला, नेक्स्ट टाईम कळेलच, धमाल घेऊन येतो! https://tinyurl.com/4spk42ku 

3. रात्री दोनला अमित शाहांचा फोन, पहाटे चारला फडणवीसांची भेट, चंद्रकांतदादांनी सांगितली पहिल्या मंत्रिपदाची इनसाईड स्टोरी https://tinyurl.com/5e28wkf8  कॉमन मित्राकडून सांगावा, दोन महिने वाट पाहिली; चंद्रकांत पाटलांना अंजली पाटलांनी होकार कसा दिला? वाचा लग्नाची खास गोष्ट! https://tinyurl.com/bddkph4e 

4. दादा कोंडकेंचा फॅन अर्शद वारसी बॉलिवूडमध्ये कसा आला? 'माझा महाकट्टा'वर 'सर्किट'ची कहाणी https://tinyurl.com/4sp3er2j  डांब, मोळा ते उभारलो, सई ताम्हणकरने सांगलीच्या शब्दांची यादी वाचली, माझा महाकट्टावर जुगलबंदी रंगली! https://tinyurl.com/4es4y6z3 

5. भाजप नेते म्हणतात, अमित शाहांवर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणे; शरद पवार म्हणाले 'तो' दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिलाय https://tinyurl.com/acf93juh  एका खराब आंब्यामुळे संपूर्ण आडी खराब होणार नाही याची खबरदारी घेईन; परत येण्याची इच्छा असलेल्या आमदारांवर शरद पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4chz4rux 

6. सत्ताधारी आणि विरोधकांचं षडयंत्र, आचारसंहिता लागेपर्यंत वेळकाढूपणा करतात, मराठा आरक्षण न दिल्यास सरकार पाडणार, मनोज जरांगेचा इशारा https://tinyurl.com/ywuarrkh 

7. कोल्हापुरात पावसाचा हाहाकार! पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना https://tinyurl.com/5b4jkhff  कृष्णा नदीची पाणीपातळी 40 फुटांवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, लष्कराची तुकडी सांगलीत दाखल https://tinyurl.com/h3ayzjt7 

8. लाडकी बहीण योजनेवरील अर्थविभागाच्या आक्षेपावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, त्या बातम्या निराधार, महाराष्ट्रात पैशांची कमी नाही, अजित पवारांचं ट्विट https://tinyurl.com/492zdkhe  लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच, जनतेचा दाखला देत शरद पवारांचं भाष्य, मोदीही फसवणूक करत असल्याचा दावा https://tinyurl.com/4fc794kn 

9. पवार साहेबांना सोडून गेलेले पुन्हा विधानभवनात दिसले नाहीत, बरं झालं मी शून्य होण्याआधी परत आलो, अजित पवारांना सोडून आमदार बाबाजानी दुर्राणी पुन्हा शरद पवारांकडे https://tinyurl.com/2n3r2ty7 

10. भारताचं पहिलं पदक निश्चित, तिरंदाजीत मराठमोळ्या खेळाडूसह तिघांची दमदार कामगिरी https://tinyurl.com/mryay2w6  राहुल द्रविडचा नव्या प्रशिक्षकाला खास मेसेज, गौतम गंभीर झाला भावूक, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर https://tinyurl.com/23ekwbp7 श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात टीम इंडिया मैदानात https://tinyurl.com/ykvynkr3 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines :  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025Anjali Damania on AgriBegri : अंजली दमानियांनी ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर पोहचू दिली नसल्याचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
नियतीचा खेळ! जिथून केजरीवालांनी भाजपला देशात जमीन सुपीक करून दिली तिथूनच आता 'आप'चा पाडाव केलेला भाजप दिल्लीतही सत्तेचा श्रीगणेशा करणार!
नियतीचा खेळ! जिथून केजरीवालांनी भाजपला देशात जमीन सुपीक करून दिली तिथूनच आता 'आप'चा पाडाव केलेला भाजप दिल्लीतही सत्तेचा श्रीगणेशा करणार!
अकोल्यातील गावात दोन गट भिडले, दगडफेक अन् जाळपोळ; दुर्घटनेत 6 जखमी, 1 गंभीर
अकोल्यातील गावात दोन गट भिडले, दगडफेक अन् जाळपोळ; दुर्घटनेत 6 जखमी, 1 गंभीर
Donkey Route : 'अमेरिकेत गेल्यावर आयुष्य बदलेल' कॅनडातून सर्वाधिक भारतीयांचीच अमेरिकेत डंकी मार्गाने घुसखोरी कशी केली जाते? किती हजार डाॅलर्सची मागणी केली जाते??
'अमेरिकेत गेल्यावर आयुष्य बदलेल' कॅनडातून सर्वाधिक भारतीयांचीच अमेरिकेत डंकी मार्गाने घुसखोरी कशी केली जाते? किती हजार डाॅलर्सची मागणी केली जाते??
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.