एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल 2023 | गुरूवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल 2023 | गुरूवार

1. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात; 11 गाड्यांची एकमेकांना धडक, मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली https://bit.ly/3Ax5MRh  पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर सतत अपघात का होतात? 'या' कारणांमुळे हा मार्ग बनलाय मृत्यूचा सापळा https://bit.ly/3nejUvJ 

2. भाकरी फिरवायची वेळ आलीय, विलंब करुन चालणार नाही, राष्ट्रवादीत बदलाचे शरद पवारांकडून संकेत https://bit.ly/41LNZlu  जयंत पाटील राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत; खासदार अमोल कोल्हेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण https://bit.ly/3HipSTh  

3. राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? ठाकरे गटातील उरलेले सर्व 13 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, उदय सामंतांचा गौप्यस्फोट https://bit.ly/3HilhAu 

4. शिंदेंनी जपून राहावं तर अजित पवारांनी काकांकडे लक्ष द्यावं; राज ठाकरेंचे नेत्यांना सल्ले https://bit.ly/3Lzjolj  राज ठाकरे यांनी जसं त्यांच्या काकांवर लक्ष ठेवलं, तसं मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेन, अजित पवारांचे प्रत्युत्तर https://bit.ly/3Vjc68H 

5. मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान; पाहा कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान? https://bit.ly/3NeV1uv  संभाजीनगरमध्ये अवकाळीचा हाहाकार! पत्रे उडून 17 जखमी, विद्युत खांब आडवे; झाडे पडल्याने वाहतूकही ठप्प https://bit.ly/3oMoYIl 

6. इतिहासात पहिल्यांदाच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडीचे एक दिवस आधी होणार प्रस्थान, सुरक्षेच्या दृष्टीने समिती करणार स्थापन https://bit.ly/41HIlAZ  

7. राज्यात 308 गृहनिर्माण प्रकल्पांवर नादारी, दिवाळखोरीची टांगती तलवार; गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी महारेराकडून यादी प्रसिद्ध https://bit.ly/3NejFM1 

8. शिर्डीतील CISF सुरक्षेला ग्रामस्थांचा विरोध, 1 मेपासून शिर्डी शहर बेमुदत बंदचा इशारा https://bit.ly/3L4lLva 

9. सुदानमध्ये गृहयुध्द! सांगली जिल्ह्यातील 100 च्या आसपास नागरिक सुदानमध्ये अडकले; कुटुंबीय चिंतेत https://bit.ly/3Ne5pTq  सुदानमधील 360 भारतीयांची पहिली तुकडी नवी दिल्लीत दाखल, भारत सरकारचं ऑपरेशन कावेरी जोमानं सुरू https://bit.ly/3Lzk2iJ 

10. RR vs CSK, IPL 2023 Live: राजस्थान आणि चेन्नई यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/42luq3x  Washington Sundar IPL : हैदराबाद संघाला मोठा झटका! वॉशिंग्टन सुंदर आयपीएल 2023 मधून बाहेर https://bit.ly/3LAqm9Z 

ABP माझा स्पेशल

रिफायनरीविरोधात बारसूमधील आंदोलन आणि आतापर्यंतचा घटनाक्रम https://bit.ly/3LwUkvt 

Maharashtra Day 2023:  ऐतिहासिक महाराष्ट्र...महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेले वीर हुतात्मे... https://bit.ly/3L8Du4J 

पिंपरीतील शिक्षकाची आयडियाची कल्पना! शिक्षक गणितात तीन वेळा स्वत: नापास झाले अन् विद्यार्थ्यांसाठी 1080 सुत्रांचं गाणंच तयार केलं! https://bit.ly/40IKPh5 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडा अन् T20 लीग खेळा, IPL संघमालकांकडून खेळाडूंना 50 कोटींची ऑफर! https://bit.ly/40HQ2pw  

IPL 2023 : विजयाची नशा! दिल्लीच्या खेळाडूचे महिलेसोबत अश्लील वर्तन https://bit.ly/3oLAvHO  

ABP C Voter Survey: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले तर, पुढची राजकीय समीकरणं काय? सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासे https://bit.ly/3VdoOpr 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget