एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2023 | शुक्रवार
 
1. देशात जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज, हवामान विभागाचा दुसरा अंदाज जाहीर https://tinyurl.com/ycyk4e7m 

2. समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन; नागपूर ते नाशिक सहा तासांच्या अंतरावर https://tinyurl.com/34cmwxej  अपघात रोखण्यासाठी समृद्धीवर आता 'इम्पॅक्ट एटेन्युएटर', अशी आहे 'इम्पॅक्ट एटेन्युएटर' यंत्रणा? https://tinyurl.com/vnpjy3u9 

3. मोठी बातमी! निवडणुकीच्या काळात ग्रामीण भागात हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो; पोलिसांचा दावा https://tinyurl.com/5a2kzrkx 

4. बारावीच्या उत्तरपत्रिकेतील दुसऱ्या हस्ताक्षराचा अखेर शोध लागलाच; बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असे' घडले https://tinyurl.com/f29hsskd 

5. किती आले अन् किती गेले, पण नरेंद्र मोदी सर्वांना भारी झाले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा https://tinyurl.com/4zxfs7en  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मिशन 22 https://tinyurl.com/2p8frv9z  

6. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण जाहीर, शिक्षकांना रुजू अथवा कार्यमुक्त करण्याचे अधिकार जि.प. सीईओंना! https://tinyurl.com/3yp2ddr9 

7. संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा वाद, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली https://tinyurl.com/bdehfedf  नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा, कसा आणि कुठे पाहाल? https://tinyurl.com/34w56v3p 

8. राहुल गांधी यांना न्यायालयाचा दिलासा, नवीन पासपोर्ट जारी करण्यास परवानगी, दहाऐवजी तीन वर्षांसाठी एनओसी https://tinyurl.com/4kutuxby  'ही अपयशाची नऊ वर्ष', मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळावर काँग्रेसचं टीकास्त्र https://tinyurl.com/2rxfxfxv 

9. भंडाऱ्यातील तरुणीच्या हत्येची चार वर्षानंतर उकल; दोन सख्ख्या भावांसह तिघांना अटक, चार दिवसांपासून तरुणीच्या मृतदेहाचा शोध सुरु https://tinyurl.com/yz34xa4n 

10. MI vs GT, IPL 2023 Qualifier 2 Live: गुजरात-मुंबईमध्ये काटें की टक्कर, लाईव्ह अपडेट एका क्लिकावर https://tinyurl.com/bdzmmyb6  Mukesh Ambani: मुंबईच्या सामन्याआधी अंबानी कुटुंबिय सिद्धीविनायकाच्या चरणी, पाहा फोटो https://tinyurl.com/bdn6da7b 

ABP माझा स्पेशल

छत्रपती संभाजीनगरच्या अंधारी गावात पिसाळलेल्या वानराचा 11 जणांवर हल्ला, पाच वर्षांचा मुलगा जखमी https://tinyurl.com/2p8knk72 

'ती शिस्त, तो जोश, ती ऊर्जा', नाशिकच्या गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार, डोळ्यांची पारणे फेडणारा दीक्षांत समारंभ सोहळा https://tinyurl.com/2s4378ym 

रुग्णाच्या मृत्यूनं नातेवाईकांचा हंबरडा, मात्र क्षणांत जिवंत झाला, नाशिक सिव्हिलमध्ये काय घडलं? https://tinyurl.com/2fpddwxz 

फौजदार झाल्याने दिवसभर शुभेच्छा स्वीकारल्या; पण लाच घेतल्याने दुसऱ्याच दिवशी पडल्या बेड्या https://tinyurl.com/2nf5y9rp 

Tipu Sultan: भारतातून लूटून नेलेल्या टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये विक्रमी 143 कोटींना लिलाव, ठरलेल्या किमतीपेक्षा सातपट रक्कम https://tinyurl.com/3w2jv225 

WTC विजेत्यावर कोट्यवधीची उधळण, पण IPL विजेत्यापुढे ही रक्कम किरकोळ https://tinyurl.com/33zenhyx 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
Embed widget