ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2023 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2023 | बुधवार
1. कोळसा घोटाळा प्रकरणी माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा https://tinyurl.com/2fkseh24 कोळसा खाण घोटाळा प्रकरणाने दर्डांची राजकीय वाटचाल खडतर; पिता-पुत्रांना तुरुंगवासासोबत लाखोंचा दंडही! https://tinyurl.com/2s46zze3
2. मोदी सरकारविरोधात दुसरा अविश्वास प्रस्ताव, पंतप्रधानांना उत्तरास भाग पाडण्याची विरोधकांची रणनीती यशस्वी होणार? https://tinyurl.com/4nv9bnnc अविश्वास प्रस्ताव आणायची तयारी करा... 2018 सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती 2023 सालची भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/2bdcjr53
3. एनडीएमध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/3rnzbh2t मोदी सरकार 2024 मध्ये पुन्हा सत्तेत आलं तर लोकशाही राहणार नाही : उद्धव ठाकरे https://tinyurl.com/mrxexp2s
4. पतीसमोरच पत्नीवर बलात्कार; उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खासगी सावकाराचं कृत्य, पुण्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/4wrtnx5k
5. मरणसुद्धा परवडत नाही! इगतपुरीमध्ये गर्भवती महिलेला डोली करून दवाखान्यात नेलं, वाटेतच मृत्यू, मृतदेह डोली करूनच आणला! https://tinyurl.com/5n8tmypc भोग काही सरेनात, नदीवर पूल कोणी बांधेना; मोखाडा तालुक्यातील नागरिकांचा वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास https://tinyurl.com/cevns8fs
6. पुण्यात पकडलेल्या दोन दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी, ATS च्या तपासात उघड https://tinyurl.com/yc79fjrp
7. मुंबई मेरी जान, खड्डोंसे मुंबईकर हैराण! मुंबईतील खड्ड्यांना जबाबदार कोण? https://tinyurl.com/62nytdk9 मुंबई महापालिकेकडून कंत्राटदारांचे चांगभलं! रस्ते, उड्डाणपुलांची कोट्यवधींची कंत्राटं देताना नियमांची पायमल्ली, कॅगचा ठपका https://tinyurl.com/yc8mxncr
8. रात्रीस खेळ चाले! शेतकऱ्यांना खतांची टंचाई, तर दुसरीकडे रात्रीतून खतांचा काळाबाजार https://tinyurl.com/54exv3h7 राज्यातील शेतकऱ्यांपुढे 'बोगस बियाणां'चं नवं संकट; आतापर्यंत 1 हजार 85 तक्रारी दाखल https://tinyurl.com/2pcj7nxf खतांचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवरही आता गुन्हे दाखल होणार; कृषिमंत्र्यांची घोषणा https://tinyurl.com/ytv87tm2
9. भ्रष्टाचाराची तक्रार केली म्हणून औरंगाबादमध्ये ‘समाजसेवका'ची काढली धिंड; चपलेने मारहाणही केली https://tinyurl.com/mr4dmf7v
10. मुंबईत आज सकाळपासूनच संततधार.. आज दिवसभर मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा वेधशाळेचा इशारा https://tinyurl.com/yc7bfzrb रायगड, रत्नागिरीत आज अतिवृष्टीचा इशारा; दोन्ही जिल्ह्यांतील सर्व शाळांना सुटी https://tinyurl.com/4uh38euw राजधानी दिल्लीपासून तेलंगणापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/42fu5879
ABP माझा स्पेशल
Atal Bihari Vajpayee: एका मुख्यमंत्र्याने संसदेत मतदान केलं अन् वाजपेयी सरकार एका मतानं पडलं; 13 महिन्यांच्या सरकारवर अविश्वास प्रस्ताव कसा पास झाला? https://tinyurl.com/mue9cxb3
दरडग्रस्त इर्शाळवाडीला मदत घेऊन जाणार आहात? तर थांबा, ही बातमी तुमच्यासाठी.. https://tinyurl.com/4xryrcvr
दबक्या पावलांनी आला, मात्र दोन कुत्र्यांनी बिबट्याला सळो की पळो केलं, नाशिकचा व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/yc2a3txc
पंचगंगा नदी किती फुटांवर पोहोचल्यानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील कोणता भाग पाण्याखाली जातो? फूट बाय फूट समजून घ्या! https://tinyurl.com/3sfk4cxn
बँकांमध्ये 5,729 कोटी रुपये पडून, वालीच सापडेना; जाणून घ्या तुम्ही 'या' पैशावर कसा दावा करू शकता https://tinyurl.com/2p8fcr6z
'या' देशात ब्युटी पार्लरवर बंदी! हजारो सलूनला टाळं, सरकारनं महिलांपासून सजण्याचं स्वातंत्र्यही हिरावलं https://tinyurl.com/2bfrsmw5
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv