एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 डिसेंबर 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 डिसेंबर 2021 | रविवार

1. येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरु होणार, पंतप्रधान मोदींची घोषणा https://bit.ly/3JiS2Nn महाराष्ट्राचं नियोजन कसं? आरोग्यमंत्री टोपे म्हणाले... https://bit.ly/3yZg4Z0 लसीकरणाबाबत पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर https://bit.ly/3qohKHt 

2. नाताळ सणाला जोडूनच शनिवार-रविवार आल्याने पर्यटन स्थळांसह मंदिरांमध्येही गर्दी, जमावबंदी लागू https://bit.ly/3erZtU6 जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात लाखो भाविकांची प्रचंड गर्दी https://bit.ly/3sz2ydf कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साईबाबा संस्थानाकडून दर्शनासाठी नवी नियमावली https://bit.ly/32ACB1Y

3. Mann ki Baat : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर रिसर्च सुरु, पंतप्रधान मोदींची माहिती https://bit.ly/32CL7he 'स्क्रिन टाइम' जास्तच वाढतोय, पुस्तक वाचन वाढणं गरजेचं, पंतप्रधानांचा सल्ला, पुण्याच्या 'या' संस्थेचं केलं कौतुक https://bit.ly/3eFyJzT

4. Maharashtra: महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची घेतली भेट, उद्या अधिवेशनात अध्यक्षपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता    https://bit.ly/3qom8Gr

5. कोल्हापूरच्या रणरागिणीने केलं उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य; मंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य करणारी पहिली महिला कॉन्स्टेबल https://bit.ly/3FyIJqg कोणत्या फाईलवर स्वाक्षरी करावी हा राज्यपालांचा अधिकार, पण... अजित पवार https://bit.ly/3EtUwon 

6. 'राष्ट्रवादी आणि RSSचे संबंध कुणापासून लपलेले नाहीत, मलिकांकडून मुस्लिम आरक्षणाबद्दल दिशाभूल' प्रकाश आंबेडकरांची नवाब मलिकांवर टीका https://bit.ly/3HdXAa8 

7. ST Strike : मी खुर्चीत असतो तर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन एवढे दिवस चालले नसते, नाना पटोलेंचं बुलढाण्यात वक्तव्य https://bit.ly/3Fus5YZ

8. Coronavirus India : देशात 24 तासांत 6987 कोरोनाबाधितांची नोंद, 162 जणांचा मृत्यू https://bit.ly/3ptzulA  Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी दोन ओमायक्रॉन रुग्णांची नोंद तर 1485 नव्या कोरोनाबाधितांची भर https://bit.ly/3Et3KkT   

9. सलमान खानला सर्पदंश! पनवेलमधील फार्महाऊसवरील घटना, संकट टळल्याची माहिती https://bit.ly/3qkuy1E  सर्पदंश झाल्यास काय उपचार घ्यावे? https://bit.ly/3mxlMfA  

10. IND vs SA 1st Test Score Live : भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची सावध सुरुवात, दोन विकेट गमावत धावसंख्या 150 पार https://bit.ly/3FupUVf
 
ABP माझा ब्लॉग

BLOG | सुख आणि दुःख एकाच वेळेस अनुभवणारे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे... एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा ब्लॉग https://bit.ly/3qt1Zir

ABP माझा स्पेशल

Government Scheme: या योजनेत खातं सुरू कराल तर पत्नीला मिळतील दरमहा 44,793 रुपये https://bit.ly/3Jv3Z2L 

Ranveer Singh 83 Preparation : Kapil Dev ची भूमिका साकारायला Ranveer Singh ला लागला 6 महिन्यांचा कालावधी https://bit.ly/3sxjVvd 

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात चढ-उतार, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर  https://bit.ly/3FtgZ6k

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग महिला पोलिसाच्या हाती! https://bit.ly/3erkgqQ 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv          

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 5 PM : ABP MajhaAmit Shah will Meets Sharad Pawar : अजितदादांनंतर आता अमित शाह शरद पवारांची भेट घेणारMaharashtra Superfast News : 12 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaSharad Pawar Meet Ajit Pawar : पवारांचा वाढदिवस, अजितदादा भेटीला; सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
Embed widget