एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल 2024 | शुक्रवार

1. राज्यातील 8 लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.51 टक्के मतदान, अमरावती, बुलढाणा, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणीच्या उमेदवारांचं भवितव्य EVM मध्ये बंद https://tinyurl.com/4xvvusc5 

2. नांदेडमध्ये संतप्त तरुणाने ईव्हीएम मशिनवरच चालवली कुऱ्हाड; VVPAT चे दोन तुकडे, मतदान केंद्रावर राडा https://tinyurl.com/mrx8ymt9  मतदारयादीतील दुसऱ्या टप्प्यातही कायम; विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ मतदारसंघातील केंद्रावरून शेकडो मतदार आल्या पावली माघारी https://tinyurl.com/y9w6nkzd 

3. पाडण्यातही आपला विजय, मराठा विरोधकांना या निवडणुकीत पाडा, मनोज जरांगेंचं आवाहन, अॅम्ब्युलन्सने येऊन जरांगेंचं जालन्यात मतदान https://tinyurl.com/3kvzyetk 

4. उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवडणूक आयोगाकडून क्लीनचिट, निधी हवा असेल तर मत द्या या विधानाविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली होती तक्रार https://tinyurl.com/nhnrm6na  इकडं अजितदादांना क्लीनचीट, तिकडं शरद पवारांच्या सभेत असतानाच अभिजीत पाटलांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई https://tinyurl.com/ycx6kwjy 

5. एकीकडे महायुतीत नाशिकचा उमेदवार ठरेना, दुसरीकडे हेमंत गोडसेंनी पहिल्याच दिवशी घेतला उमेदवारी अर्ज, राजकीय चर्चांना उधाण https://tinyurl.com/nc2k97p3   शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात https://tinyurl.com/k7897tt2 

6. ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/hat7hxzb  ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या जीन्याखाली ईव्हीएम साडपले, आम्हाला घोटाळ्याचा संशय, आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप https://tinyurl.com/yc65pnkd 

7. मी रडून मत मागत नाही, पुढचा खासदार कुणालाही निवडा, पण यावेळी मला शेवटची संधी द्या, सर्वांसमोर पदर पसरते, भाजपच्या बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचं आवाहन https://tinyurl.com/256ejvcp 

8. शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत, अनिल देसाई 29 एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार, उद्धव ठाकरे मुंबईत शक्तिप्रदर्शन करणार https://tinyurl.com/yw5rse8n 

9.  मतदान न करताच बोटाला शाई लावा अन् पैसे मिळवा, यवतमाळच्या छोटी गुजरी परिसरामधील धक्कादायक प्रकार, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने केला पर्दाफाश https://tinyurl.com/bdfy5ban 

10. टी20 वर्ल्डकपमध्ये तीन खेळाडू भारतासाठी गेमचेंजर ठरतील, सिक्सर किंगला विश्वास, विराट-रोहितवरही भाष्य https://tinyurl.com/3b2hmapw 

एबीपी माझा

निवडणूक अधिकारी की बँकेचे कर्मचारी? यवतमाळमधील हिवरी मतदान केंद्र जेवणासाठी 25 मिनिटे बंद, मतदार बाहेर ताटकळत https://tinyurl.com/y2md6pnp

वाशिम नीलकृष्णा निर्मलकुमार गजरे देशात पहिला; शेतकऱ्याच्या मुलास JEE मेन्समध्ये 100 पर्सेंटाईल, फडणवीसांकडून कौतुक https://tinyurl.com/4udm9b7s 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Mumbai Police : मुन्नाभाई MBBS स्टाईलनं कॉपी करायला गेला अन् हाती बेड्या पडल्या, मुंबई पोलिसांकडून  तरुणाला अटक
मुंबई पोलिसांकडून 'मुन्नाभाई MBBS' चा गेम, तरुणाला लेखी परीक्षेत हायटेक कॉपी करणं भोवलं, थेट तुरुंगात टाकलं
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी!
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या फैरींवर फैरी!
Embed widget