ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2024 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2024 | शनिवार
*1*. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवालला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी, ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आणि धमकावल्याचा आरोप, तर विशाल अगरवालवरही ड्रायव्हरच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होणार https://tinyurl.com/5n8nxthn
*2*. डोंबिवली स्फोटातील आरोपी मलय मेहताला 29 मेपर्यंत पोलिस कोठडी, तर आईची तब्येत ठीक नसल्यानं कोर्टात हजर केलं नाही https://tinyurl.com/2j8857cf डोंबिवली स्फोटानंतर राकेश जयस्वाल बेपत्ता, रडवेला चेहऱ्याने भाऊ-बायको कंपनीच्या दारात; मालकाची मग्रुरी अन् पोलिसांकडून लाठीचे फटके https://tinyurl.com/ycks867r
*3*. मुंबई पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि ज.मो.अभ्यंकर यांना उमेदवारी, तर महायुती कडून निरंजन डावखरे आणि दीपक सावंत यांच्या नावाची चर्चा, चार जागांसाठी होणार 26 जून रोजी मतदान, तर 1 जुलै रोजी निकाल https://tinyurl.com/2tdtr6ep
*4*. उद्धव ठाकरे लंडनचे नाले बघायला गेलेत का, आशिष शेलारांचा हल्लाबोल, तर मोदी 10 वर्षात जग फिरुन आले, पण उद्धवसाहेब लंडनला गेले तर यांच्या पोटात दुखतंय, सुनील राऊतांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/22t3jjjm
*6*. ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक हरपला, दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांचं निधन https://tinyurl.com/4xyxp8uu
*7*. अकोला, यवतमाळमध्ये तापमान 45 अंशांच्या पार, गेल्या पाच वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद https://tinyurl.com/44tdx6bz बुलढाण्यात पाणी टंचाईचं संकट अधिकच गडद; जिल्ह्यात अवघे काही दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक https://tinyurl.com/2mw6bs73
*8*. लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीसह 8 राज्यात 58 जागांवर मतदान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गांधी कुटुंबीय आणि अरविंद केजरीवाल यांनी बजावला हक्क https://tinyurl.com/3n2d3uwn
*9*. योगेंद्र यादवांच्या फायनल आकडेवारीत NDA ला बहुमत मिळणार की नाही? काँग्रेस, इंडिया आघाडीचा सुद्धा आकडा सांगितला! https://tinyurl.com/4ca5y55p
*10*. गौतम गंभीर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी इच्छुक https://tinyurl.com/285bw928 आयपीएलमध्ये राजस्थानला 7 कोटी, तर बंगळुरुला 6.5 कोटी रुपये मिळणार; विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस https://tinyurl.com/pvzb8fe7
एबीपी माझा स्पेशल
देव तारी त्याला कोण मारी! दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही शेतात राबतोय 'सोन्या', शेतकरी आणि बैलाचं अनोखं नातं https://tinyurl.com/yc8895za