एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2023 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2023 | रविवार

1. मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, येत्या काही दिवसात देशभर सक्रिय होणार, भारतीय हवामान विभागाची घोषणा https://tinyurl.com/mr2xmnmj  तब्बल 62 वर्षांनंतर मुंबई आणि दिल्लीत मान्सून एकाच दिवशी दाखल, मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी https://tinyurl.com/39398tup 

2. पहिल्याच पावसात मुंबईतील नालेसफाईची पोलखोल; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका तर मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा https://tinyurl.com/yr557d79  विले पार्ल्यात पावसामुळे इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू तर तीन जखमी https://tinyurl.com/4bf2vxre  मॅनहोलमध्ये सफाई करण्यास उतरलेल्या दोन कामगारांचा मृत्यू; मुंबईतील घटनेने खळबळ https://tinyurl.com/4s6ev4cp 

3. विठुरायानं गाऱ्हाणं ऐकलं, वारी सफल झाली; पावसाला सुरुवात झाल्यानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद https://tinyurl.com/ypxh8wzj  उजनीतून सोडलेलं पाणी चंद्रभागेत दाखल, वारकऱ्यांना मुबलक पाण्यात करता येणार स्नान https://tinyurl.com/46udk2dy 

4. याची देही याची डोळा, पहावा ऐसा रिंगण सोहळा! संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उभे रिंगण संपन्न https://tinyurl.com/4ututvj8  आज नाथांच्या पालखीचा करकंबला मुक्काम, तर मुक्ताबाईंच्या पालखीचा 428 किमीचा पायी प्रवास https://tinyurl.com/49upk9an 

5. लाचखोर अधिकारी अनिल रामोडच्या मुदतवाढीसाठी मंत्री विखेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते पत्र; विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/bdfx5wf4  एक रुपयात विम्याची नुसतीच घोषणा, मुदत संपत आली असतानाही सरकरी आदेश निघेना; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/h2ybunce 

6. कर्नाटकात आम्ही भाजपला मुळासकट फेकून दिले; आता देशासह महाराष्ट्रातून उखडून टाकण्याची जबाबदारी; सिद्धरामय्यांचा सांगलीतून हल्लाबोल https://tinyurl.com/4chad6as  'हे सरकार जाहिरातीचे सरकार', भाजपला धडा शिकवण्याचा संकल्प; सांगलीत महानिर्धार मेळाव्यात काँग्रेस नेत्यांचा एल्गार  https://tinyurl.com/2eyb34wr 

7. जळगावातील अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड https://tinyurl.com/2s3crstp 

8. लोक झोपल्यावर मध्यरात्री साडेबारा वाजता उरकला बालविवाह; बीडमधील प्रकार https://tinyurl.com/bdjuwaw3 

9. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यामुळे भारताला फायदा, अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक, गुगल-ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्यांची घोषणा https://tinyurl.com/59xnmneh  पंतप्रधान मोदींचा इजिप्तच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान; गेल्या नऊ वर्षात 13 आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित https://tinyurl.com/5n8b63z9 

10. "स्वत:च्याच सैन्याने पाठीत खंजीर खुपसल्याने पुतीन घाबरले"; रशियातील सैन्याच्या बंडावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी फटकारलं https://tinyurl.com/4bzs6eaw  वॅगनर म्हणजे आहेत तरी कोण? पुतीनच्या इशाऱ्यावर काम करणारे आज त्यांच्यावर उलटले! https://tinyurl.com/mpw5tseu

एबीपी माझा ब्लॉग

Credit Card: भाषा पैशांची: क्रेडिट कार्डचा वापर करा पण जपून! आर्थिक गुंतवणूक सल्लागार शिवानी दाणी वखरे यांचा लेख https://tinyurl.com/46vuh9zk 

एबीपी माझा कट्टा

Majha Katta Gulabrao Patil: 'त्या' गोष्टीमुळे शिवसेनेत बंड झालं नसतं; गुलाबराव पाटील यांची माझा कट्टावर कबुली https://tinyurl.com/y9c5dar9 

एबीपी माझा स्पेशल

Ashadhi Wari 2023 : विठुरायाच्या दर्शनासाठी तेलंगणाचे संपूर्ण मंत्रिमंडळ येणार; असा असेल संपूर्ण दौरा https://tinyurl.com/3fxvs9ht 

1983 World Cup Win : भारताच्या ऐतिहासिक कामगिरीला 40 वर्ष पूर्ण! आजच्या दिवशी विश्वचषक उंचावून रचला होता इतिहास https://tinyurl.com/mtxt82b5 

Aadhaar PAN Link : आधार-पॅन लिंक करण्यात अडचण येतेय? 'हे' आहे कारण; दंड भरण्यापासून वाचण्यासाठीचा शेवटचा उपाय जाणून घ्या... https://tinyurl.com/zc6asdkf 

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यामुळे भारतीय वारसा अन् संस्कृतीला जागतिक स्तरावर चालना मिळणार? सर्वेक्षणातून काय आलं समोर? https://tinyurl.com/mpbn8u58 

Monsoon Trekking: पावसाळ्यात ट्रेकिंगला जाण्याचा विचार करताय? मग 'या' सात गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या https://tinyurl.com/5yhbef5x 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
Embed widget