एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2022 | मंगळवार

1. मंत्रालयात जाऊन फाईली तपासतानाचा किरीट सोमय्यांचा फोटो व्हायरल https://bit.ly/3rHKADi किरीट सोमय्यांना खुर्ची देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना आदेश
https://bit.ly/3H444sy 

2. मुंबईत पहिल्याच दिवशी 90 टक्क्यांहून अधिक शाळा सुरु, 60 टक्के विद्यार्थीही उपस्थित https://bit.ly/3KJEE5o 

3. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले गुरुजींविरोधात अपप्रचाराची मोहीम, मात्र अनेक मान्यवर आणि शिक्षकांचा डिसले गुरुजींना पाठिंबा https://bit.ly/3Hg2wMd 

4. यवतमाळवरुन परतताना भीषण अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू, वर्ध्याच्या सेलसुरामधल्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला https://bit.ly/3nXa8vg 

5. यवतमाळमध्ये सुनेने केली सासूची गोळ्या झाडून हत्या, घरासमोर राहणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची बंदूक चोरुन केलं कृत्य https://bit.ly/3FZ7QSs

6. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था, दिल्ली पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात https://bit.ly/3fSJjny  आज शौर्य पुरस्कारांची घोषणा, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती देशाला संबोधित करणार https://bit.ly/3rOsXBV 

7. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, दिवसभरात 2 लाख 55 हजार 874 रुग्णांची नोंद https://bit.ly/35oedCn  राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आलेख उतरणीला, सोमवारी 28 हजार 286 रुग्णांची नोंद https://bit.ly/3Athuf0  

8. लता मंगेशकरांच्या तब्येतीत अंशत: सुधारणा, ट्वीट करत दिली माहिती https://bit.ly/3nRBIdp 

9. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र गारठला, निफाडमध्ये पारा पाचं अंशांवर, कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागा वाचवण्याचं आव्हान https://bit.ly/3tYaNAl  मुंबईकर गारठले, मुंबईत निच्चांकी 14 अंश तापमान, पुढील 2 ते 3 दिवस थंडी कायम राहणार https://bit.ly/33HEkDW 

10. प्रजासत्ताक दिनाचं निमित्त ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक पदक विजेत्यांनी गायलं राष्ट्रगीत https://bit.ly/3G0TDof 

ABP माझा ब्लॉग

BLOG : शिवसेना राष्ट्रीय पक्ष होऊ शकेल? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदेंचा ब्लॉग https://bit.ly/3KERDFJ 

BLOG : अस्वस्थतेची धग 'वैकुंठ'! एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा ब्लॉग https://bit.ly/3qXbtE5 

ABP माझा डिजिटल स्पेशल

UP Election 2022: अजय बिष्ट कसे बनले योगी आदित्यनाथ, योगी आदित्यनाथ यांचा राजकीय प्रवास https://bit.ly/3G6qKqQ 

Exclusive: साक्षरतेचा अर्थ! आर्थिक साक्षरता म्हणजे काय रे भाऊ? पाहा आज रात्री आठ वाजता Prafulla wankhede यांच्याशी संवाद https://bit.ly/3KJubqU 

ABP माझा स्पेशल

Republic Day 2022: भारतीय संविधानाची मूळ प्रत कुठे आहे? जाणून घ्या, प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाच्या खास गोष्टी https://bit.ly/3IEhYBJ 

IAS Cader rules: सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती; केंद्र आणि राज्य सरकारमध्ये का होतोय नव्या नियमांवरून वाद https://bit.ly/3GVSkIm 

IPL Lucknow Team: राहुल कर्णधार असलेल्या लखनऊ संघाचं नाव ठरलं..!  https://bit.ly/35g61Ux 

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीला 14 वर्षांनंतर दिलासा, रिचर्ड गिअर चुंबन प्रकरणाचा लागला निकाल https://bit.ly/3tZwEHI 

आनंद महिंद्रांनी शब्द पाळला, सांगलीच्या रॅन्चोला मिनी जिप्सीच्या बदल्यात मिळाली नवी कोरी Bolero https://bit.ly/3qXb3gZ 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget