एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2023| सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1.शिंदे-फडणवीस-अजित पवारांना 19 ते 21 जागा, उद्धव ठाकरे-पवारांना 26-28! लोकसभेपूर्वी एबीपी-सी व्होटरचा सर्वात मोठा सर्व्हे
https://marathi.abplive.com/news/maharashtra/lok-sabha-election-2024-opinion-poll-abp-c-voter-survey-on-maharashtra-mva-advantage-mayayuti-shiv-sena-eknath-shinde-bjp-devendra-fadnavis-ajit-pawar-maha-yuti-will-get-41-percent-of-votes-uddhav-thackeray-sharad-pawar-congress-ahead-abpp-1240768?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

2.अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं, आता पाडणार, अजित पवारांचा निर्धार https://marathi.abplive.com/elections/ajit-pawar-says-he-and-dilip-walse-patil-made-efforts-to-elect-ncp-mp-amol-kolhe-now-he-will-lose-in-election-ncp-political-crisis-maharashtra-politics-marathi-news-1240761?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 
 अमोल कोल्हे म्हणतात, जे खासगीत बोललो, ते खासगीत राहू द्या! https://marathi.abplive.com/news/maharashtra/amol-kolhe-on-ajit-pawar-says-what-was-said-in-private-let-it-remain-in-private-ncp-politicle-crisis-sharad-pawar-dilip-walse-patil-shirur-lok-sabha-constituency-maharashtra-politics-marathi-news-1240765?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

3.प्रकाश आंबेडकरांना I.N.D.I.A. आघाडीत घ्या, मल्लिकार्जुन खरगेंसोबत शरद पवारांची चर्चा   https://marathi.abplive.com/news/politics/sharad-pawar-on-prakash-ambedkar-india-alliance-ncp-leader-said-i-have-asked-congress-chief-mallikarjun-kharge-vba-leader-should-be-with-us-1240802?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

4.अर्ध्या मराठा समाजाला आरक्षण देऊन बाकीच्या मराठ्यांना मी अंगावर घेऊ का? फॉर्म्युला घेऊन गेलेल्या ओबीसी अभ्यासक हरिभाऊ राठोडांना मनोज जरांगेंचा सवाल https://marathi.abplive.com/news/maharashtra/manoj-jarange-denied-haribhau-rathod-maratha-reservation-formula-obe-quota-maharashtra-marathi-news-1240893?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 
 
5.फुग्यामध्ये गॅस भरणारा सिलिंडर फुटून हवेत उडाला, चिमुकल्याच्या डोक्यावर जाऊन आपटला, जागच्या जागी मृत्यू, नागपूरमधील धक्कादायक घटना https://marathi.abplive.com/crime/nagpur-latest-crime-news-balloon-gas-cylinder-blast-4-year-child-dead-marathi-news-1240898?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

6.मार खाण्यापेक्षा बदली करून जा, वसुलीला गेलास तर मर्डर अटळ; शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींची MSEB अधिकाऱ्याला धमकी https://marathi.abplive.com/news/raigad/raigad-mahendra-dalvi-viral-audio-clip-eknath-shinde-group-mla-threatens-mseb-officer-maharashtra-marathi-news-1240643?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

7.राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख चढताच, जेएन1 व्हेरियंटचेही रुग्ण वाढले, ठाण्यात सर्वाधिक रुग्ण
https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-reports-50-new-covid-19-cases-nine-of-them-jn-1-infections-1240862?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

8.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नवी डोकेदुखी, वाहतूककोंडीमध्ये बंद पडतेय गाडी https://marathi.abplive.com/news/pune/pune-mumbai-expressway-traffic-jam-news-car-stops-in-traffic-1240847?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

9.हार्दिक पांड्यासाठी इंडियन्सने 100 कोटी रुपये मोजले, रिपोर्ट्समध्ये मोठा खुलासा
https://marathi.abplive.com/sports/ipl/mumbai-indians-has-been-traded-hardik-pandya-for-rs-100-crore-for-ipl-2024-marathi-news-update-1240767?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 
 
10.अभिनेता अरबाज खान वयाच्या 56व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर, गर्लफ्रेंड शुरा खानसोबत बांधली लग्नगाठ, बाबाच्या लग्नाला मुलगा पोहोचला! 
https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/arbaaz-khan-wedding-arhaan-khan-riteish-deshmukh-farah-khan-raveena-tandon-and-many-more-arrrived-at-arpitas-house-bollywood-entertainment-latest-update-1240754?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

*ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)* - https://marathi.abplive.com/newsletter

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP MajhaAjit Pawar Meet Sharad Pawar : काका-पुतण्या भेट, परिवर्तन घडणार?D Gukesh World Chess Championship : चायनीज ग्रँडमास्टरला 'चेक मेट'; डी. गुकेश बुद्धिबळाचा 'राजा'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Embed widget