एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2021 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

🎄एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना आणि वाचकांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2021 | शनिवार

1.  ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकार सतर्क, महाराष्ट्रासह 10 राज्यांत विशेष पथकं पाठवणार, देशातील ओमायक्रॉनबाधितांचा आकडा चारशेपार  https://bit.ly/33XfOON  तर अहमदनगर जिल्ह्यात नो वॅक्सिन नो एन्ट्री! ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क https://bit.ly/3syS919 

2. टीईटी घोटाळ्यात नवा ट्वीस्ट, सुपेनंतर आणखी एका आरोपीकडून 24 किलो चांदी दोन किलो सोनं, काही हिरे जप्त  तर सुपेकडून आजही पाच लाखांची रोकड जप्त https://bit.ly/3prdyYr 

3. विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, अजितदादांचा एक घाव दोन तुकडे https://bit.ly/3FvYSg5  एसटीचे विलिनीकरण का होणार नाही ते अजित पवारांनी सांगावं, चंद्रकांत पाटलांचा सवाल https://bit.ly/32EAFpy 

4. अनिल परब यांना झटका! दापोलीतील रिसॉर्ट बांधकाम तोडण्यासाठी केंद्रीय पर्यावरण खात्याकडून कारणे दाखवा https://bit.ly/3FEVMX2 

5. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला तिलांजली देत नेत्यांची एकमेकांवर टीका-टीपण्णी, नवाब मलिक आणि नितेश राणेंकडून प्राण्यांचे फोटो ट्विट करत शेरेबाजी https://bit.ly/3Fv7EuG 

6. आरबीआयने या बँकेला ठोठावला 30 लाखांचा दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांनाही दणका https://bit.ly/30YdCoZ 

7. सोलापूर- मंगळवेढा रस्त्यावर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू तर  पाच जण गंभीर जखमी https://bit.ly/3Hhkqhb 

8. देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 7 हजार प्रकरणे, 387 जणांचा मृत्यू https://bit.ly/33KUPyr   राज्यात कोरोना रुग्णांमध्येही सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ, शुक्रवारी 1410 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3H9yPf9 

9. देशात जानेवारीत येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, एक्सपर्ट कमिटीनं सांगितलं कारण... https://bit.ly/3pp53gr 

10. Pro Kabaddi League 2021: मुंबई दिल्लीशी आणि बंगाल गुजरातशी भिडणार; तामिळनाडू- बंगळुरू यांच्यातही आज रंगणार सामना, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार तीन मोठे सामने? https://bit.ly/32qksnR 

ABP माझा कट्टा

अपरिचित हजारो मराठी कविता जगभरात पोहचविणारे विसुभाऊ बापट  माझा कट्ट्यावर.... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता 

ABP माझा डिजीटल स्पेशल

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary: अटलजींचं महाराष्ट्रासोबत असलेलं नातं... https://bit.ly/3pnlUQF 

ABP माझा स्पेशल

Good Governance Day : आज अटलबिहारी वाजपेयींची जयंती; सुशासन दिन साजरा करत अभिवादन https://bit.ly/3Hb4qNp 

मागील 27 वर्षात मुंबईच्या तापमानात 2 अंश सेल्सिअसची वाढ, मुंबई, नवी मुंबईसह ठाण्याला महापुराचा धोका https://bit.ly/3JdspO5 

Car Insurance Premium कसा ठेवाल कमी, कार बजेटशी संबंधित जाणून घ्या या गोष्टी https://bit.ly/3pzWAqZ 

James Webb Space Telescope Launching: जगातील सर्वात शक्तिशाली अवकाश दुर्बिणीचं आज अवकाशात प्रक्षेपण https://bit.ly/3elR1pB 

Hot IPO's of 2021: 'या' आयपीओची झाली होती जोरदार चर्चा https://bit.ly/3HcEAsA 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 
          
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget