एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2023 | शुक्रवार
 
1. अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी म्हणालो नाही; सुप्रिया सहजपणे बोलत असतील तर राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही : शरद पवार https://tinyurl.com/nha5w8n6  अजित पवार महाराष्ट्राचे मोठे नेते; शरद पवारांपाठोपाठ सुप्रिया सुळेंचाही यू टर्न https://tinyurl.com/2j3bvatp  अजितदादा नेमके कुणाचे? राष्ट्रवादीत फूट पडलीय का नाही? शरद पवार-सुप्रिया सुळेंच्या यू टर्नमुळे सगळेच संभ्रमात https://tinyurl.com/3yv3n6w6 

2.  शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणतात, 'नो कमेंट्स' https://tinyurl.com/mst6evcr  शरद पवारांच्या वक्तव्याचे स्वागत, पक्ष सोडलेला नाही, आमची निशाणी घड्याळच, छगन भुजबळांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/498756ry  'आमच्या देवाने आमचं ऐकलं'; शरद पवारांच्या वक्तव्यावर कृषिमंत्री धनंजय मुंडेंची प्रतिकिया https://tinyurl.com/ysm3d42x 

3. राष्ट्रवादीच्या त्या नऊ आमदार आणि दोन खासदारांवर अपात्रतेची कारवाई करावी; शरद पवार गटाची पत्राद्वारे मागणी https://tinyurl.com/yxtmxwe5 

4. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता; मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार https://tinyurl.com/yck78jm5 

5. महाराष्ट्र भूषण दुर्घटनेचा अहवाल रखडला; कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्या कंपनीचं थकीत बिल देण्यास मात्र सरकारची घाई https://tinyurl.com/4zt5w8ks 

6. पंतप्रधान आज मायदेशी परतणार, दिल्लीला न जाता थेट बंगळुरुमध्ये जाणार, इस्रोच्या शास्त्रज्ञांची घेणार भेट https://tinyurl.com/2tnm5p9z  मुहूर्त ठरला! इस्रोचं मिशन आदित्य 2 सप्टेंबर रोजी लाँच होणार https://tinyurl.com/3m9hz9ft 

7. पावसाची दडी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ; सरकारनं लक्ष द्यावं अन्यथा भयंकर संकट : शरद पवार https://tinyurl.com/5btesypz  'काही चुकलं असल्यास आम्हाला माफ कर, अन् पाऊस पडू दे.. नांदगावातील मुस्लिम बांधवांची पावसाला आळवणी https://tinyurl.com/4arhsa4h 
 
8.  संपूर्ण ऑगस्ट पावसाविना, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ 42 टक्के पाऊस https://tinyurl.com/36y6phyx  मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात दमदार पावसासाठी पोषक वातावरण नाही, खरिपाची पिके धोक्यातhttps://tinyurl.com/36ntkwz4  कृषिमंत्री धनंजय मुंडे घेणार मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा; औरंगाबादेत बोलावली बैठक https://tinyurl.com/ms7ept8j 

9. भारतीय महिला अंध क्रिकेट संघानं  रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक https://tinyurl.com/35532zx5 

10.  'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र! पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भालाफेक, ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल https://tinyurl.com/yuysmbdc

ABP माझा ब्लॉग

कांदा उत्पादकांच्या 'जखमेवर मीठ' चोळणारा निर्णय, एबीपी माझाचे प्रतिनिधी गणेश लटके यांचा लेख https://tinyurl.com/bdhx333h 


ABP माझा स्पेशल

शाब्बास पोरी नाव काढलंस! चांद्रयान मोहिमेत नांदेडच्या तनुजा पत्की यांचा सहभाग https://tinyurl.com/yyfjups9 

वयाच्या बाराव्या वर्षी घेतला ध्यास, अन् 12 वर्षांनी थेट ISRO मध्येच शास्त्रज्ञ म्हणूनच रुजू; चांद्रयानाच्या मोहिमेत मोलाचं योगदान देणारा नागपूरचा पठ्ठ्या https://tinyurl.com/25ch6yft 

गणेशोत्सवात कोकणवासियांना नियमित हवाई प्रवासाचा योग; 1 सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून नियमित सेवा https://tinyurl.com/yc8mem7x 

भाजप आमदाराला सोडावं लागणार म्हाडा लॉटरीत लागलेलं साडेसात कोटीचं घर, घराच्या किमतीएवढं कर्ज मिळत नसल्याने घर सोडण्याचा निर्णय https://tinyurl.com/2fmc8z4d 

मजुराचा मुलगा ते राष्ट्रीय पुरस्काराचा विजेता; सांगलीच्या शेखर बापू रणखांबेने कोरलं स्पेशल ज्युरी अवॉर्डवर नाव https://tinyurl.com/2nsf8bh9 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

एक्स(ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv    
    
थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KK Wagan Pakistan ambassador to Turkmenistan : पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय बेईज्जती सुरुच! अमेरिकेत पोहोचलेल्या राजदूतांना विमानतळावरूनच घरी पाठवलं
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय बेईज्जती सुरुच! अमेरिकेत पोहोचलेल्या राजदूतांना विमानतळावरूनच घरी पाठवलं
Sanjay Raut on Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर बायकोमुळे काँग्रेस सोडून शिंदे गटात का गेले? संजय राऊतांचा सनसनाटी दावा
रवींद्र धंगेकर बायकोमुळे काँग्रेस सोडून शिंदे गटात का गेले? संजय राऊतांचा सनसनाटी दावा
भाजप नेत्याच्या थेट पोटात विषारी इंजेक्शन टोचून निर्घृण हत्या; माजी मुख्यमंत्र्यांविरोधात लढवली होती निवडणूक, पत्नी तिसऱ्यांदा सरपंच
भाजप नेत्याच्या थेट पोटात विषारी इंजेक्शन टोचून निर्घृण हत्या; माजी मुख्यमंत्र्यांविरोधात लढवली होती निवडणूक, पत्नी तिसऱ्यांदा सरपंच
Champions Trophy टीम ऑफ टूर्नामेंट जाहीर, रोहित शर्माला स्थान नाही
Champions Trophy टीम ऑफ टूर्नामेंट जाहीर, रोहित शर्माला स्थान नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Contract Cleaner Mahapalika : 580 कंत्राटी सफाई कामगार मुंबई महापालिकेत कायम9 Sec Superfast News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा : 11 March 2025 : ABP MajhaOrange growers Vidarbha : बी आणि सी ग्रेड संत्र्यालाही मिळतोय प्रतिकिलो 22 रुपयांचा दरBeed Crime News : प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाकडून दुकान चालकाला मारहाण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KK Wagan Pakistan ambassador to Turkmenistan : पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय बेईज्जती सुरुच! अमेरिकेत पोहोचलेल्या राजदूतांना विमानतळावरूनच घरी पाठवलं
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय बेईज्जती सुरुच! अमेरिकेत पोहोचलेल्या राजदूतांना विमानतळावरूनच घरी पाठवलं
Sanjay Raut on Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर बायकोमुळे काँग्रेस सोडून शिंदे गटात का गेले? संजय राऊतांचा सनसनाटी दावा
रवींद्र धंगेकर बायकोमुळे काँग्रेस सोडून शिंदे गटात का गेले? संजय राऊतांचा सनसनाटी दावा
भाजप नेत्याच्या थेट पोटात विषारी इंजेक्शन टोचून निर्घृण हत्या; माजी मुख्यमंत्र्यांविरोधात लढवली होती निवडणूक, पत्नी तिसऱ्यांदा सरपंच
भाजप नेत्याच्या थेट पोटात विषारी इंजेक्शन टोचून निर्घृण हत्या; माजी मुख्यमंत्र्यांविरोधात लढवली होती निवडणूक, पत्नी तिसऱ्यांदा सरपंच
Champions Trophy टीम ऑफ टूर्नामेंट जाहीर, रोहित शर्माला स्थान नाही
Champions Trophy टीम ऑफ टूर्नामेंट जाहीर, रोहित शर्माला स्थान नाही
Elon Musk on X Cyber Attack: X वरील सायबर हल्ल्यामागे युक्रेन! इलॉन मस्क यांनी दिलं संदर्भासहित स्पष्टीकरण; म्हणाले, तिथला IP Address 
X वरील सायबर हल्ल्यामागे युक्रेन! इलॉन मस्क यांनी दिलं संदर्भासहित स्पष्टीकरण; म्हणाले, तिथला IP Address 
Porsche Car Accident : पुण्यानंतर आता आणखी एक पोर्शे कारचा थरकाप; भरधाव धडकेत ॲक्टिव्हा चालकाच्या शरीराचे दोन तुकडे, दोन तरुणींना सुद्धा उडवलं
पुण्यानंतर आता आणखी एक पोर्शे कारचा थरकाप; भरधाव धडकेत ॲक्टिव्हा चालकाच्या शरीराचे दोन तुकडे, दोन तरुणींना सुद्धा उडवलं
आजचा मंगळवार 4 राशींसाठी भाग्यशाली!
आजचा मंगळवार 4 राशींसाठी भाग्यशाली!
Beed Crime Satish Bhosale: लोक बायांवर पैसे उधळतात, मी मित्रासाठी उधळले तर काय झालं? खोक्या भाईचं 'बाणेदार' उत्तर
लोक बायांवर पैसे उधळतात, मी मित्रासाठी उधळले तर काय झालं? खोक्या भाईचं 'बाणेदार' उत्तर
Embed widget