एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑगस्ट 2021 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑगस्ट 2021 | मंगळवार

  1. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे कारवाई https://bit.ly/2WoEVXb

  1. नारायण राणे यांची अटक हा लोकशाहीवरील हल्ला, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची ट्विटरद्वारे प्रतिक्रिया https://bit.ly/3gtyhpA राणेंची वक्तव्ये चुकीची असली तरी कारवाई चुकीची, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांचा दावा https://bit.ly/3DcAW0z

  1. नारायण राणेंच्या वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण त्यांच्या पाठीशी मात्र भाजप पक्ष म्हणून ठाम उभा.. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास https://bit.ly/3sH1GBv

  1. मुंबई हायकोर्टचा तातडीने सुनावणी घेण्यास नकार, रितसर याचिका दाखल करून उद्या सुनावणीसाठी प्रयत्न https://bit.ly/2Wlh4HZ तर संगमेश्वर कोर्टात राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला https://bit.ly/386mgSk

  1. केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले फार महत्त्व देत नाही https://bit.ly/3D5Rlno केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा काँग्रेस नेत्यांकडूनही समाचार, कोण काय म्हणाले? https://bit.ly/3DavEmd

  1. नारायण राणेंच्या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद, राज्यभरात शिवसेनेकडून आंदोलन, प्रतिकात्मक पुतळा दहन https://bit.ly/2UJ2edv भाजप कार्यालयावरही हल्ले https://bit.ly/3jcy4cb

  1. देशात गेल्या 24 तासात 25,467 नव्या रुग्णांची नोंद, 354 जणांचा मृत्यू https://bit.ly/387QqVh राज्यात सोमवारी 3,643 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर https://bit.ly/387LDmC

  1. मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही; पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय, सरकारला गुडघे टेकायला लावणार.. स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा इशारा https://bit.ly/2Wks4FA

  1. अफगाणिस्तानमध्ये युक्रेनच्या विमानाचे अपहरण, रेस्क्यूसाठी आलेलं विमान इराणला नेल्याचा दावा https://bit.ly/3yebhkc

  1. टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया दुखापतग्रस्त, World Championships खेळणार नाही https://bit.ly/3B53BCU

ABP माझा स्पेशल :

Exclusive: अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी 'ऑपरेशन देवी शक्ती', जाणून घ्या का ठेवलं नाव https://bit.ly/3msZn43

Spider-Man: No Way Home Trailer: स्पायडर मॅन: नो वे होम चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, जबरदस्त अ‍ॅक्शन व्हिडिओ पाहा https://bit.ly/3zj4pna

अॅमेझॉनची Alexa बोलणार आता अमिताभ बच्चन यांच्या आवाजात, अॅमेझॉनची नवी सेवा लॉन्च https://bit.ly/2Wc8awx

Tesla Car : भारतातील रस्त्यावर धावताना दिसलं Tesla कंपनीचं हे मॉडल, कधी होणार लॉन्च? https://bit.ly/3msD26p

आता WhatsApp च्या मदतीने कोरोना लसीसाठी सहज स्लॉट बुक करा, प्रत्येक स्टेप जाणून घ्या https://bit.ly/389Gcni

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrakant Khaire Full PC : उद्धव ठाकरे यांच्यासमोर वाद मिटला पण दानवे माझं ऐकत नाही,खैरेचा नाराजीABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 03 April 2025Special Report On Dhananjay Munde : धनुभाऊ अजितदादांसाठी आजारी पण.. लेकीच्या फॅशनशोमध्ये हजेरीAmeya Khopkar : पाकिस्तानी कलाकाराचा 'अबीर गुलाल' प्रदर्शित होऊ देणार नाही, अमेय खोपकरांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आरजे महावशची बॉयफ्रेंडबाबतची पोस्ट अन् युजवेंद्रचं फक्त 15 सेकंदांतच लाईक; नेटकऱ्यांनी विचारलं, तूच आमची पुढची वहिनी?
आरजे महावशची बॉयफ्रेंडबाबतची पोस्ट अन् युजवेंद्रचं फक्त 15 सेकंदांतच लाईक; नेटकऱ्यांनी विचारलं, तूच आमची पुढची वहिनी?
Rain Alert Today:राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
Beed News : मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
Embed widget