एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑक्टोबर 2023| मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑक्टोबर 2023| मंगळवार*

*एबीपी माझाच्या सर्व वाचकांना-प्रेक्षकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा*

1. शिवतीर्थावर ठाकरेंची तोफ धडाडणार, शिवसैनिकांची गर्दी जमण्यास सुरुवात, लाईव्ह अपडेट्स  https://tinyurl.com/mrneuztn शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचे कोणते शिलेदार भाषण करणार? यादी समोर.. https://tinyurl.com/45jk4fmk

2. आझाद मैदानावर मुस्लिम महिला आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित, शिंदे गटाच्या मेळाव्याचे लाईव्ह अपडेट्स  https://tinyurl.com/y4fhsy39 सुषमा अंधारेंना तगडी फाईट, शिंदेंच्या शिवसेनेकडून खास महिला नेता मैदानात, चार वक्त्यांची नावंही समोर https://tinyurl.com/yetdbb8t
 
3. सुषमा अंधारे वि. ज्योती वाघमारे, ठाकरे-शिंदेंच्या महिला शिलेदार भिडणार, कोणाचं भाषण गाजणार?  https://tinyurl.com/bdhrtfz8

4. मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय, निलेश राणे यांचा मोठा निर्णय https://tinyurl.com/mreae7ca
निलेश राणेंनी राजकारण का सोडलं? पाच मोठी कारणं https://tinyurl.com/2vyhj4us  निलेश राणेंची राजकारणातून निवृत्ती; खासदार विनायक राऊतांचे सूचक वक्तव्य https://tinyurl.com/3xm5yw8n

6. 'जातीशी दगाफटका करता आला असता पण जातीशी प्रामाणिक, लेकरांच्या भल्यासाठी जीवाचं रान करा', मनोज जरांगे पाटलांचा निर्धार
https://tinyurl.com/yeujhhz7 सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक, छत्रपती संभाजी महाराज चौकात सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन https://tinyurl.com/ypj7huxa मराठा आंदोलकांनी आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांचा ताफा अडवला  https://tinyurl.com/ye29ff99

7. आता मैदानात उतरणार, महाराष्ट्राचं गतवैभव मिळवण्यात अडसर असणाऱ्यांना पाडणार; पंकजा मुंडे यांचा निर्धार
https://tinyurl.com/4wb8psa3 तर मला 'तिथून' कोणीच हटवू शकणार नाही, नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे  https://tinyurl.com/58se6x2r चारित्र्यहीन, पैशाच्या जोरावर निवडून येणाऱ्यांना मी पाडणार; पंकजा मुंडेंचा रोख नेमका कोणावर? https://tinyurl.com/3spydcrk

9. लोकसभेत जनतेला सावध राहण्याचं आवाहन ते इंडिया आघाडीवर नाव न घेता टीका; मोहन भागवतांच्या भाषणातील 10 मुद्दे https://tinyurl.com/5y98wtzs आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकरांचा इशारा https://tinyurl.com/46bss8am

10.  भारत-चीन सीमेवर संरक्षण मंत्र्यांकडून शस्त्रपूजन, जवानांसोबत विजयादशमी साजरी https://tinyurl.com/4d86hkp6

*माझा ब्लॉग*

ब्रिटनमधला होमोफोबिया आणि सेक्शन 28, वाचा चित्रपट समीक्षक नरेंद्र बंडबे यांचा ब्लॉग  https://tinyurl.com/4765kz3x

'स्पिनचा सरदार' ज्याने बीसीसीआयचे तळवे चाटले नव्हते! वाचा समीर गायकवाड यांचा बिशन सिंग बेदी यांना आदरांजली वाहणार ब्लॉग https://tinyurl.com/43uw4d8u

*माझा स्पेशल*

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, महागाई भत्त्यात वाढ; वाढीव पगार कधीपासून मिळणार? https://tinyurl.com/bdf5k4px

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुशीलकुमार शिंदे यांची मोठी घोषणा https://tinyurl.com/4x7djz78 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
Embed widget