ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2021 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2021 | बुधवार
1. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ.. महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याचा निर्णय जाहीर.. 14 दिवस सुरु असलेला संप मागे घेण्याचं परिवहन मंत्री अनिल परब याचं आवाहन https://bit.ly/3nMrf3e
2 राज्यात पहिली ते चौथी शाळा सुरु होणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून स्पष्ट संकेत https://bit.ly/3xhTtpN पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यासाठी चाईल्ड कोविड टास्क फोर्सकडूनही हिरवा कंदील https://bit.ly/3CNvhN4
3. तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब; लवकरच संसदेतही कायदे रद्द करण्याचं विधेयक अपेक्षित https://bit.ly/3cHFiAK मोदी सरकारचा मोठा निर्णय, मार्च 2022 पर्यंत गरिबांना मिळणार मोफत राशन https://bit.ly/3CLGbTl
4. मोजके अपवाद वगळून खाजगी क्रिप्टोकरन्सीवर भारतात बंदी? संसदेच्या आगामी अधिवेशनात 26 विधेयकं पटलावर https://bit.ly/3FGjkuv क्रिप्टोकरन्सीचा प्रकार म्हणजे चीट फंड सारखा, लवकरच फुगा फुटणार; रघुराम राजन यांचा इशारा https://bit.ly/3cJgVCH
5. लगीनसराईवर पालिकेचा वॉच! लग्न सोहळे, डिसेंबरमधील पार्ट्यांवर मुंबई महापालिकेची नजर, कोरोना नियम मोडल्यास कारवाई https://bit.ly/3xrtjkw
6. देशात दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट; 24 तासांत, 9 हजार 283 रुग्णांची नोंद तर 437 मृत्यू https://bit.ly/3xrtjkw राज्यात गेल्या 24 तासात 766 रुग्णांची नोंद तर 19 जणांचा मृत्यू https://bit.ly/3112Eit
7. कोरोना टेस्टिंग वाढवा, महाराष्ट्रासह 'या' राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पत्र https://bit.ly/3l3V1i6
8. Pfizer ची कोरोना लस 12 ते 15 वयोगटासाठी चार महिन्यांनंतरही प्रभावी, कंपनीचा दावा https://bit.ly/3l0Yf60
9. अदानींची अंबानींना धोबीपछाड! मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती https://bit.ly/30QZtKr
10. BCCI नं खेळाडूंना हलाल मांस अनिवार्य केलं?, बोर्डानं दिलं स्पष्टीकरण https://bit.ly/3xgMDAR
ABP माझा स्पेशल
युटीएस मोबाईल अॅप आणि युनिव्हर्सल पास लिंक; कटकट संपणार, ऑनलाईन तिकीट, पास मिळणार https://bit.ly/3l1EdYX
एक व्यथा अशीही... तब्बल 43 वर्षे तुरुंगात काढल्यानंतर झाली निर्दोष मुक्तता! https://bit.ly/3oVh1Ni
'असं प्री-वेडिंग शूट कधी पाहिलंय?' नववधूचं साडीमध्ये वर्कआऊट करताना फोटोशूट, व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3cL4pCQ
डिझेल कारमध्ये इलेक्ट्रिक किट बसवणं सोपंय? जाणून घ्या... https://bit.ly/3127Mmq
Exclusive: 'Twitterच्या तुलनेत बेस्ट आहे कू', Kooचे संस्थापक मयांक बिदावत्कांनी सांगितली कारणं https://bit.ly/3HSjuAI
युट्यूब चॅनल- https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम- https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम- https://t.me/abpmajhatv