एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2023 | शुक्रवार

1. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाची कारवाई https://bit.ly/3z4ag13  त्यावेळी डॉ. मनमोहन सरकारचा अध्यादेश राहुल गांधींनी अहंकाराने फाडला, नाहीतर आज.. https://bit.ly/3LOJrFR  लिली थॉमस प्रकरण काय आहे, ज्यामुळे राहुल गांधींची खासदारकी गेली? आता पुढे पर्याय काय? https://bit.ly/3LNWxmT 

2.  देशासाठी लढतोय, कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी, खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/3JKB4Iy  लोकशाहीला धक्का देणारा निर्णय, लूट करणाऱ्यांविरोधात आवाज बुलंद केला म्हणून कारवाई; काँग्रेसचा हल्लाबोल https://bit.ly/3Zf7G3d  देशातील ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी राहुल गांधींवर ही कारवाई, पत्रकार परिषद घेत काँग्रेसचा गंभीर आरोप https://bit.ly/42FLNwT  चोराला चोर म्हणणं हा आपल्या देशात गुन्हा ठरला, राहुल गांधींवरील कारवाईवर उद्धव ठाकरे यांची टीका https://bit.ly/3nga4t2 

3.  ईडी आणि सीबीआयविरोधात देशातील 14 विरोधी पक्षांची सर्वोच्च न्यायालयात धाव; विरोधकांची मार्गदर्शक तत्त्वांची मागणी https://bit.ly/3FPAgRM ईडी संचालकांना कायद्यात बदल करून तीनवेळा दिलेली मुदतवाढ बेकायदेशीर; अमॅकस क्युरींची सर्वोच्च न्यायालयात माहिती https://bit.ly/3TCNWoZ 

4. बेकायदेशीर संघटनेचं सदस्यत्व हाही गुन्हाच, UAPA कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल https://bit.ly/40ezkOP 

5. उद्योग मंत्री उदय सामंत यांची पाच महिन्यांपूर्वी घोषणा, उद्योगांवरील श्वेत पत्रिकेचा अद्याप पत्ता नाही! https://bit.ly/3TEt4gW 

6. किरीट सोमय्यांची चौकशी, हसन मुश्रीफ, अनिल परबांना दिलासा देणाऱ्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्याकडील सर्व प्रकरणे दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग https://bit.ly/42FLWAr 

7. देशात 1249 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजारांजवळ https://bit.ly/40gsZTa  वाढत्या कोरोना रुग्णांमागचं 'हे' आहे कारण, 'या' राज्यात XBB.1.16 व्हेरियंट्सचे सर्वाधिक रुग्ण https://bit.ly/3K5vzWA 

8. 'काश्मीरचा योग्य नकाशा दाखवा, अन्यथा...'; भारतानं पाकिस्तानला शिखर परिषदेतून दाखवला बाहेरचा रस्ता https://bit.ly/3njKq6L 

9. वीज बिल न भरल्यामुळे क्रीडा संकुल परिसर अंधारात, महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील स्पर्धकांची गैरसोय https://bit.ly/3K2umPA  कधीकाळी रुम पार्टनर राहिलेल्या दोन मैत्रीणी पहिल्या 'महाराष्ट्र केसरी'साठी सांगलीत शड्डू ठोकणार https://bit.ly/3LJaCBX 

10.  यंदाच्या आशिया कपचं यजमानपद पाकिस्तानकडेच; टीम इंडियासाठी पीसीबीनं आखलीये खास योजना https://bit.ly/3LOcidj 


ABP माझा ब्लॉग

राहुल गांधींचे मोठे होणे प्रादेशिक पक्षासाठी धोक्याची घंटा? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://bit.ly/3FO73qo 

ABP माझा स्पेशल

Lockdown : 'मेरे प्यारे देशवासियो...'; तीन वर्षापूर्वी आजच्या दिवशी लागू झाला होता कोरोना लॉकडाऊन https://bit.ly/3lM5EJU 

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 'यांत्रिक जुगाड', वर्ध्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग; मिनी ट्रॅक्टरचीही निर्मिती https://bit.ly/3LQgvxm 

पारंपरिक तांदूळ शेतीला बगल, गोंदियाच्या मातीत गवती चहा आणि सिट्रोनिलाचा प्रयोग https://bit.ly/3K2xUS6 

ट्वीटरचा यूजर्सना झटका! पेड सबस्क्रिप्शन नसणाऱ्यांचं ब्लू टिक हटवणार, 1 एप्रिलपासून नवे नियम लागू https://bit.ly/3lzP1Bo 

पृथ्वीवर मोठं संकट? पृथ्वीच्या दिशेने सरकतोय कुतुबमिनार एवढा मोठा Asteroid, धडकण्याची शक्यता https://bit.ly/40A01x8 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget