एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जानेवारी 2025 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जानेवारी 2025 | शुक्रवार

1. बलात्कारांच्या चार घटनांनी मुंबई हादरली, राम मंदिर स्टेशनजवळ 20 वर्षांच्या तरुणीवर बलात्काराची घटना उघड, गुप्तांगात सर्जिकल ब्लेड आणि दगड सापडले, रिक्षाचालकाला अटक https://tinyurl.com/t4ebwyw2   मित्राकडून मैत्रीचा विश्वासघात, अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार अन् चित्रीकरण, कांदिवलीतील घटनेने मुंबई हादरली https://tinyurl.com/bdxjktwe  मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत https://tinyurl.com/3nxh7z28 मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत https://tinyurl.com/3nxh7z28  मालाडमध्ये 16 वर्षीय मुलीचे विवस्त्र फोटो कॉलेजमध्ये व्हायरल केले, तीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतलं https://tinyurl.com/2xbc945s 

2. ज्यांना पक्ष सोडून जायचं त्यांनी जा, निष्ठावंतांना सोबत घेवून पक्ष चालवण्याची आपल्यात धमक, पक्षफुटीच्या चर्चेवर उद्धव ठाकरेंचं जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मोठं वक्तव्य https://tinyurl.com/mry4ny7b  तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना https://tinyurl.com/2sjp7srn 

3. राज्यात विरोधी पक्षनेतेपदाचा वेगळा प्रयोग होण्याची शक्यता, तीन पक्षांसाठी दीड-दीड वर्षांच्या फॉर्म्युल्यासाठी शरद पवार आग्रही असल्याची माहिती, ठाकरे आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष https://tinyurl.com/3rtttzxd  उद्धव ठाकरे स्वबळाबाबत बोलले पण टोकाची भूमिका नव्हती, शरद पवारांची माहिती, तर ठाकरेंची स्वबळाची भूमिका असेल तर त्यांचं स्वागत, नाना पटोलेंचा टोला https://tinyurl.com/yc5u9zcj 

4. परळीतल्या बापू आंधळे हत्या प्रकरणात जितेंद्र आव्हाडाकडूंन व्हिडिओ ट्विट, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आपल्यावर हल्ला झाल्याचा महादेव गित्तेचा व्हिडीओतून दावा  https://tinyurl.com/33tc68jz  परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलावर आरोप, सुरेश धसांनी घेतली पोलिस अधीक्षकांची भेट https://tinyurl.com/23jcdwt6 

5. प्रेमानं मागा सगळं देऊन टाकू, माझी कोणत्याही पदासाठी महत्वाकांक्षा नाही, रिश्ते हमेशा रहते है, सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य https://tinyurl.com/bddkdpdt 

6. तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोडांना दिलासा, जनहित याचिका उच्च न्यायालयाने काढली निकाली https://tinyurl.com/36usvu6y 

7. अभिनेता सैफ अली खान हल्ल्यातील आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ, 29 जानेवारीपर्यंत कस्टडी https://tinyurl.com/yc65jzba 
सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी शरीफुल इस्लाम नाही, वकिलांचा कोर्टात दावा, खासगी लॅबमध्ये सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो मॅच करण्यासाठी पाठवल्याची माहिती https://tinyurl.com/m943edpm 

8. मोदींनी सहकारमधील टॅक्स कमी केला, इथेनॉल प्रकल्प दिले, शरद पवारांनी 10 वर्षांत शेती आणि सहकारासाठी काय केलं? अमित शाहांचा सवाल https://tinyurl.com/3ub3bbje 

9. 26 जानेवारीपूर्वी अमूलची ग्राहकांना मोठी भेट, सर्व प्रकारच्या दुधाची किंमत एक रुपयाने कमी करण्याची घोषणा https://tinyurl.com/4f9d3ea6 

10. मुंबई विरुद्ध जम्मू काश्मिर रणजी सामन्यात लॉर्ड शार्दूलने दुसऱ्यांदा मुंबईची लाज राखली, नाबाद 113 धावांची खणखणीत खेळी, मुंबईकडे दुसऱ्या डावात 188 धावांची आघाडी https://tinyurl.com/26duu5fb 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण 3 पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण 3 पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Women Not Secure News : महिलांच्या सुरेक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मुंबईत रिक्षा चालकाकडून तरुणीवर अत्याचारMaha Kumbh 2025 : मुस्लिमांचं वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी करणार,महाकुंभमध्ये होणार 27 तारखेला धर्म संसदABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 January 2025Mahadev Munde Beed Case : महादेव मुंडेंच्या पत्नीची एबीपी माझावर EXCLUSIVE प्रतिक्रिया, काय केली मागणी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण 3 पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण 3 पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Embed widget