ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑगस्ट 2023| गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑगस्ट 2023| गुरुवार*
1. प्रज्ञान रोव्हरचा चंद्रावर पहिलाच 'मून वॉक', मेड इन इंडिया, मेड फॉर मून : इस्रो https://tinyurl.com/mr2yney9 पंतप्रधान मोदींकडून इस्रोच्या प्रमुखांचं विशेष कौतुक, थेट दक्षिण आफ्रिकेतून फोनवरुन साधला संवाद https://tinyurl.com/34xe93p7 नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीकडून चांद्रयान 3 च्या यशाचं कौतुक https://tinyurl.com/yp9k42b5
2. चांद्रयान 14 दिवसांनंतर पृथ्वीवर परतणार का? विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 14 दिवसानंतर काय करणार? https://tinyurl.com/yw3ettw7 चांद्रयान-3 नंतर आता चांद्रयान-4; भारताची जपानशी हातमिळवणी, पुढील चंद्रमोहिमेसाठी सज्ज https://tinyurl.com/bdhyru95
3. आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाकडून सहा हजार पानी उत्तर सादर, विधानसभा अध्यक्ष निर्णय कधी देतात त्याकडे लक्ष https://tinyurl.com/4cuywrua
4. नरसिंह राव हे काँग्रेसचे नव्हे तर 'भाजपचे पहिले पंतप्रधान'; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची टीका https://tinyurl.com/46zf8uw8
5. कमी पावसाचा फटका... साखरेचे उत्पादन घटण्याचा अंदाज, सण-उत्सव, निवडणुकीमुळे साखर निर्यातीवर बंदी? https://tinyurl.com/ynsb2er5 कांदा, टोमॅटोनंतर आता साखरेचा नंबर येणार? 7 वर्षांनंतर साखरेच्या निर्यातीवर बंदीची शक्यता https://tinyurl.com/5atkyw8c
6. राज्यात भीषण दुष्काळाची भीती; मराठवाड्याकडे तर पावसानं फिरवलीये पाठ, बळीराजा संकटात https://tinyurl.com/dwjsncr2 जायकवाडीतून वापरल्या जाणाऱ्या पाण्यापेक्षा दहापट जास्त पाण्याचं बाष्पीभवन; एका दिवसात पाणीसाठा एक टक्क्यांनी घटला https://tinyurl.com/4rvhjjvh ऐन पावसाळ्यात पंढरपूर आणि सांगोल्यावर पाणी कपातीचे संकट, उद्यापासून होणार एक दिवसाआड पाणीपुरवठा https://tinyurl.com/3npbem3e
7. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'एकदा काय झालं' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर आलिया भट्ट आणि कृती सेनन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/national-film-awards-2023-get-to-know-the-list-of-awards-winners-list-in-details-1203974?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, पाहा विजेत्यांची यादी... https://tinyurl.com/3wb6jk5c
8. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/myxca9x2 ब्लॅक अँड व्हाईट सिनेमात अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री कालवश; सीमा देव यांना राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली https://tinyurl.com/3r96ryfv
9. भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द, वेळेत निवडणुका न झाल्याने युनायटेड वर्ल्ड रेसलिंगची कठोर कारवाई https://tinyurl.com/yckbnt2h
10. भारताच्या प्रज्ञानानंदची झुंज अपयशी! कार्लसन झाला विश्वविजेता https://tinyurl.com/2m3dua5x
*ABP माझा स्पेशल*
बदली रद्द झाली म्हणून डीजेच्या तालावर मिरवणूक काढून सेलिब्रेशन करणाऱ्या अभियंत्याला महावितरणचा 'शॉक'; थेट निलंबनाची कारवाई https://tinyurl.com/2j3yvwd3
नेतृत्त्व पुरुषांकडे मात्र पडद्यामागे 54 महिला शास्त्रज्ञ, इंजिनिअरची मेहनत; चांद्रयान 3 मोहीम फत्ते! https://tinyurl.com/5n7amrcw
'तिनं' कमांड दिली अन् चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर स्थिरावलं; जाणून घ्या, 'रॉकेट वुमन' डॉ. रितू करिधाल यांच्याबाबत.. https://tinyurl.com/mr2y4n78
लहानपणीच पाहिलेलं स्वप्न, धैर्य अन् चिकाटीच्या जोरावर ISRO मध्ये रुजू, चांद्रयान-3 मोहिमेत मोलाचा वाटा; कोण आहेत वैज्ञानिक कल्पना कालाहस्ती? https://tinyurl.com/yc5wkt8k
भारताच्या कामगिरीचं गुगलकडूनही कौतुक! Google Doodle द्वारे चांद्रयान 3 मोहिमेच्या शुभेच्छा https://tinyurl.com/2a2atfnz
एकाच वेळी रनवेवर समोरासमोर आली दोन विमानं, महिला पायलटच्या प्रसंगावधानामुळे वाचले 500 प्रवाशांचे प्राण https://tinyurl.com/334pyaa6
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv