ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2024 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2024 | शनिवार*
*1*. राज्यातील मतदारांचा महायुतीला स्पष्ट कौल, महायुतीला तब्बल 232 जागांवर आघाडी तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव, फक्त 57 जागांवर आघाडी https://tinyurl.com/upfza896
*2*. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची 57 जागांवर आघाडी, 2014 आणि 2019 च्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश, भाजप यंदा 135 पार, सर्व उमेदवारांचा निकाल एका क्लिकवर https://tinyurl.com/te2u5rrk राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही, राज्यात शरद पवारांना फक्त 14 जागांवर आघाडी https://tinyurl.com/39buzv44
*3*. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, 94 शिलेदारांपैकी 16 जणांचा विजय, वाचा एका क्लिकवर https://tinyurl.com/32uevt8r महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, कोणत्या रागापोटी ही लाट उसळली हे समजत नाही, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/4hpyfxrf
*4*. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूरांसह काँग्रेसचे बडे चेहरे पराभूत, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील अनेक नेत्यांना धक्का, तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा निसटता विजय https://tinyurl.com/y8sev6we
*5*. राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा 25 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार शपथविधी https://tinyurl.com/4nky8fr7 महायुतीचा मुख्यमंत्री कोण बनणार याची उत्सुकता शिगेला, जास्त जागा हा मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला नसल्याचं शिंदेंकडून स्पष्ट https://tinyurl.com/2kk7yemb मुख्यमंत्रिपदावर शिंदे गटाचा दावा, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्याने यश मिळाल्याचा प्रवक्ते राजू वाघमारेंचा दावा https://tinyurl.com/58kphh7z
*6*. आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला, संदीप देशपांडे, मिलिंद देवरा पराभूत ttps://tinyurl.com/mu77p39x पराभव मान्य करावा लागेल, महाविकास आघाडीच्या पराभवानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, तर मतदारांनी मतदान केलं की ईव्हीएमनं, आदित्य ठाकरेंचा सवाल https://tinyurl.com/msvh7wj4
*7*. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचा माहीममधून दारुण पराभव, शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी मारली बाजी https://tinyurl.com/mwk6n45f माहीम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य, मनसेच्या उमेदवारांच्या पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/yyjwdwax
*8*. हा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/mr2j7syr लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, इतका अंडरकरंट होता की विरोधक आडवे पडले, आता आर्थिक शिस्त लावावी लागेल, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
https://tinyurl.com/3t9daw6h
*9*. अजित पवारांनी पुन्हा विक्रम रचला, बारामतीमधून युगेंद्र पवारांचा 1 लाख 16 हजार मतांनी पराभव https://tinyurl.com/2h2uxhjh समान नाव आणि ट्रम्पेट चिन्हाने पवारांच्या देवदत्त निकमांचा पराभव, 'गद्दार' म्हणालेले दिलीप वळसे पाटील आंबेगावातून 1100 मतांनी विजयी https://tinyurl.com/2kycy55s
*10*. कोकणात राणे बंधुंचा विजय, ठाकरे गटाच्या वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंना तब्बल 53,000 मताधिक्य https://tinyurl.com/s98vww83 कागलमध्ये हसन मुश्रीफांचा विजयी षटकार; शरद पवार गटाच्या समरजितसिंह घाटगे यांचा 11 हजार 609 मतांनी पराभव https://tinyurl.com/yv6ujdut
*एबीपी माझा स्पेशल*
उद्धव ठाकरे आमच्यासोबत आल्यास स्वागत, भाजपच्या चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, उद्धव ठाकरे भाजपचे नैसर्गिक मित्र असल्याचा पाटलांचा दावा https://tinyurl.com/2ptjuwtf
*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*