एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2023 | शुक्रवार
 
1. पुण्यात आणि मुंबईत मान्सूनचं आगमन पुन्हा लांबलं, 25 जून नंतर पावसाची शक्यता, विदर्भात आज पावसाची हजेरी https://tinyurl.com/4h47hvf2 मान्सूनसाठी तारीख पे तारीख! हवामान खात्याचा अंदाज चुकतोय का? पुण्यात पाऊस कधी पडणार?; तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं... https://tinyurl.com/4cyx9y6n

2. भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्धार, पाटण्यात एकवटले देशातील 15 विरोधी पक्षनेते, म्हणाले... https://tinyurl.com/2p8wxvhn परिवार वाचवण्यासाठी पाटण्यात विरोधकांची बैठक, याचा परिणाम होणार नाही; देवेंद्र फडणवीसांची टीका https://tinyurl.com/mt84xd9c  अजूनही वेळ गेली नाही, राहुल गांधी यांनी लग्न करावं, आम्ही वऱ्हाडी होऊ.... विरोधी पक्षनेत्यांच्या स्टेजवरच लालू प्रसादांचाआग्रह https://tinyurl.com/4ms6aut6

3. मुंबई महापालिकेतील 12 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी SIT; मुंबई पोलीस आयुक्तांकडे नेतृत्त्व https://tinyurl.com/2vwm3p3s सनदी अधिकारी संजीव जैस्वालांच्या अडचणी वाढणार? ईडी छापेमारीत आढळल्या 15 कोटींच्या मुदत ठेवी https://tinyurl.com/4y77724n कोविड सेंटर घोटाळा प्रकरण; आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीचे चौकशीसाठी समन्स https://tinyurl.com/25bu25ad

4. 'म्हाडा' मुंबई मंडळ सोडत 2023 साठी अर्ज करण्याची मुदत वाढली; थेट 10 जुलैपर्यंत मुदतवाढ https://tinyurl.com/yj2j2whv
 
5. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त सात टक्के पाणीसाठा, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणी कपातीची शक्यता https://tinyurl.com/9cj74s6k

6.  माझे माहेर पंढरी... म्हणत वारकऱ्यांनी धरली पंढरीची वाट; ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या आज कुठे विसावणार? https://tinyurl.com/kyfb4kc2 नाथांच्या पालखीला बावीस दिवस पूर्ण, 339 किमीचा पायी प्रवास, तर मुक्ताबाईंच्या पालखीचा 388 किमीचा पायी प्रवास https://tinyurl.com/yvk3vkw8

7. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कुणीही आक्रमकपणा दाखवू नये, नाव न घेता पंतप्रधान मोदींनी चीनला ठणकावलं  https://tinyurl.com/3pr4hzvt

8. गणेशोत्सवासाठीच्या रेल्वे तिकीट आरक्षणात काळाबाजार, 164 खाती बनावट असल्याचं तपासात उघड https://tinyurl.com/4ydhcckm

9. मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन; मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट, तर उद्या अंधेरी, कुर्ल्यात स्फोट घडवण्याची धमकी https://tinyurl.com/5n6dy3fy

10. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; कसोटीतून पुजारा आऊट, तर वनडे संघात मोठे फेरबदल https://tinyurl.com/ycxhmpkc

ABP माझा स्पेशल

एकेकाळी आपल्या अदाकारीने तमाशा गाजवला... पण वय आडवं आलं, आता बस स्थानकावर बिकट आयुष्य जगतेय https://tinyurl.com/2vpusb6f

कुटुंबीयांसोबत संपर्क साधण्यासाठी येरवडा तुरुंगातील कैद्यांना आता कॉईन बॉक्स बंद, स्मार्ट कार्ड सुरू; कैद्यांसाठी नवीन उपक्रम https://tinyurl.com/yckb8kpp

'चल गं सखे, चल गं सखे पंढरीला...' नाशिक आगारातून पंढरपूरसाठी 290 बसेस, थेट गावातून करता येणार प्रवास https://tinyurl.com/37kehmvn

पाऊस रेंगाळल्याने बळीराजाची चिंता वाढली! पालघरमध्ये पेरण्या खोळंबल्या, फक्त 6.27 टक्केच क्षेत्रावर पेरणी https://tinyurl.com/4t37uc9y

शाहू महारांजाच्या निश्चयाचा महामेरु राधानगरी धरणातील 'बेनझीर व्हिला'चा अस्तित्वासाठीच संघर्ष; पाणीदार कोल्हापूरचे स्वप्न त्याच ठिकाणाहून पाहिलं https://tinyurl.com/ynrmwu7a

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादीHanmantrao Gaikwad Majha Katta| स्कील असो-नसो, परदेशात नोकरी, काम देणारा मराठी माणूस, 'माझा कट्टा'वरJitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget