ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2023 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2023 | रविवार
1. कोकण, विदर्भात पुढचे पाच दिवस पावसाचे; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा https://tinyurl.com/2p8xuvua मुंबईला पावसाचा यलो अलर्ट, दोन दिवस पावसाचा जोर वाढणार https://tinyurl.com/2p8jhws3
2. पैनगंगा नदीला पूर, महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचा संपर्क तुटला; प्रशासन सतर्क https://tinyurl.com/2thns3zw कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर; गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता बंद, कोल्हापूर-गगनबावडा मार्गही बंद https://tinyurl.com/499hru9z
3. अमित ठाकरेंची गाडी टोलनाक्यावर अडवल्याने कार्यकर्त्यांकडून तोडफोड; 'प्रेमापोटी राग अनावर झाला', नांदगावकर यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/ufrmv397 'साहेबांमुळे 65 टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आता अजून एकाची भर पडली'; समृद्धी महामार्गावरील टोल प्रकरणावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2478bx6f
4. इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत आतापर्यंत 29 जणांचे मृत्यू, 52 ग्रामस्थ बेपत्ता; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता https://tinyurl.com/2w5hjj6y
5. मुंबईकरांनो पाण्याची चिंता मिटली! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ https://tinyurl.com/3bj9efx2
6. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब पंतप्रधानांच्या भेटीला, 'कष्टाळू मुख्यमंत्री' म्हणत मोदींकडून कौतुक https://tinyurl.com/5fa3233z
7. नागपुरातील व्यापाऱ्याला ऑनलाईन गेमच्या माध्यमातून 58 कोटींचा गंडा; आरोपीच्या घरातून 18 कोटींची रोकड, 15 किलो सोनं जप्त https://tinyurl.com/y6phjwbu
8. 'तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांशी गैरवर्तन केले जात आहे'; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केली चिंता https://tinyurl.com/mupn5zdn
9. मणिपूर हिंसाचार प्रकरणात सहाव्या आरोपीला अटक; अन्य आरोपींचा शोध सुरू https://tinyurl.com/45psb3r4
10. ...म्हणून बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांना आशियाई स्पर्धांमध्ये थेट प्रवेश, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/ykr97z9u
ABP माझा कट्टा
Majha Katta : तेव्हा शरद पवारांनी आणि आता अजित पवारांनी चुकीचं केले - पन्नालाल सुराणा https://tinyurl.com/5fwfwuhp
ABP माझा ब्लॉग
Blog : मृत्यूस कारण की... एबीपी माझाचे प्रतिनिधी विनीत वैद्य यांचा लेख https://tinyurl.com/wkck86hd
ABP माझा स्पेशल
Odisha CM Record : नवीन पटनायक ठरले सर्वाधिक काळासाठी पद भूषवणारे दुसरे मुख्यमंत्री, मोडला 'या' नेत्याचा विक्रम https://tinyurl.com/25bt9t8p
Bhiwandi News : देव तारी त्याला कोण मारी... भिवंडीत सहाव्या मजल्यावरुन पडलेला बालक सुदैवाने बचावला https://tinyurl.com/59kpn8j8
Nanded : मनगटापासून तुटला हाताचा पंजा, प्लास्टीकच्या पिशवीत घेऊन गाठलं रुग्णालय; डॉक्टरांकडून मिळालं जीवदान https://tinyurl.com/3d7e6m9h
National Broadcasting Day 2023 : आज 'राष्ट्रीय प्रसारण दिन'; या निमित्ताने वाचा या दिनाचा मनोरंजक इतिहास आणि महत्त्व https://tinyurl.com/58ehw8jn
Lokmanya Tilak Jayanti : प्रखर अग्रलेख, रोकठोक भाषा आणि देशसेवेची जिज्ञासा, कशी होती टिळकांची पत्रकारिता? https://tinyurl.com/u4z6dffe
Fitness Trainer Death : जीम प्रेमींनो, सावधान! 210 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात मोडली मान, प्रसिद्ध फिटनेस ट्रेनरचा जागीच मृत्यू https://tinyurl.com/367uy3j7
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप- https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv