एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2023| बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2023| बुधवार
 
 
1.  अभिमानास्पद! भारताचा 'चंद्रस्पर्श'... चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा https://tinyurl.com/sx9mc9c7  वेलडन ISRO.... भारताच्या चांद्रयानाचे चंद्राला अलिंगन.., इस्त्रोचे यान चंद्राच्या कुशीत अन् इस्त्रोमध्ये एकच जल्लोष https://tinyurl.com/3z4uvumd  हे आठ शास्त्रज्ञ चांद्रयान 3 मिशनचे खरे हिरो...  जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्वकाही https://tinyurl.com/yfxfaah4 

2. 'मी चंद्रावर सुखरूप पोहोचलो आणि तुम्ही पण!' चंद्रावर पोहोचताच चांद्रयान-3 चा इस्रोसाठी खास मेसेज https://tinyurl.com/ye25xyte  चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग, पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा ! म्हणाले... https://tinyurl.com/2ab6xw6y 

3.  दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा आता दोन टप्प्यात! ज्या विषयांचा अभ्यास पूर्ण झाला, फक्त तेच पेपर देण्याचं स्वातंत्र्य https://tinyurl.com/3jpuam3m 

4. तलाठी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या गणेश गुसिंगेकडून मोबाईल अटकेपूर्वीच रिसेट, गोपनीय माहिती मिळवण्यात पोलिसांना अडचणी https://tinyurl.com/bdxuejzt 

5. अखेर कांद्याचा तिढा सुटला, नाशिक जिल्ह्यात उद्यापासून कांदा लिलाव सुरु होणार; भारती पवारांची मध्यस्थी https://tinyurl.com/2s3k6s6v  नाफेडतर्फे कांदा खरेदी म्हणजे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण,  स्वाभिमानीची सरकारवर जोरदार टीका https://tinyurl.com/5cjtf3bd  निवडणुकांमुळे सरकारला शेतकऱ्यापेक्षा महागाई महत्वाची, सरकारच्या निर्णयावर कृषी अभ्यासकांचं मत  https://tinyurl.com/2p9a8836  

6. भाऊसाहेब वाकचौरेंनी 'शिवबंधन' बांधले, ठाकरेंची शिर्डीत ताकद वाढली https://tinyurl.com/bdz2ks4u  माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंच्या घरवापसीने शिर्डी लोकसभा निवडणूक समीकरण बदललं, आतापर्यंतचा इतिहास कसा? https://tinyurl.com/ye492k9f 

7.  लोकसभा निवडणुकीसंदर्भात BSP अध्यक्षा मायावतींची सर्वात मोठी घोषणा; NDA की INDIA कोणाशी युती? https://tinyurl.com/ycyfb2cj 

8. पुढील महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारत दौऱ्यावर; G-20 परिषदेत सहभागी होणार https://tinyurl.com/4kfr4krc 

9. मागील चार वर्षांपासून ऑगस्ट महिन्यात पूर पाहणाऱ्या कृष्णा नदीची यंंदा पाणी पातळी खालावली; सांगली जिल्ह्यातील पूर्व भागावर दुष्काळाचे संकट https://tinyurl.com/2jybpeex एकीकडे अस्मानी संकट, दुसरीकडे कर्जाचा डोंगर; शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी बँकांच्या नोटीसा https://tinyurl.com/2s372xey 

10. भारतीय ग्रॅडमास्टर 18 वर्षीय प्रज्ञानानंदने नंबर वन कार्लसनचा घामटा काढला, दुसरा डावही बरोबरीत, विजेता गुरुवारी ठरणार! https://tinyurl.com/3rvzksza 


ABP माझा चांद्रयान 3 विशेष स्पेशल हेडलाईन्स

हे तुम्हाला माहितीय? चांद्रयान मोहीम यशस्वी करण्यात महाराष्ट्राचंही आहे मोलाचं योगदान https://tinyurl.com/spam992p 

आता पुढचं स्टेशन थेट चंद्रच! प्रक्षेपणापासून लँडिंगपर्यंतचा चांद्रयान-3 चा 40 दिवसांचा प्रवास कसा होता? https://tinyurl.com/2rsurej6 

चंद्रावर तिरंगा फडकवण्यासाठी भारत सज्ज, चांद्रयान-3 मोहिमेचा खर्च किती? माहितीय? https://tinyurl.com/3498f7yh 

गेल्या पंधरा वर्षांतील भारताची तिसरी चांद्रमोहीम; वाचा चांद्रयान 1 आणि 2 संबंधित सविस्तर माहिती https://tinyurl.com/y5f3znpk 

60 हजार फ्रेम्स अन् तब्बल 50 तास; पुण्याच्या 18 वर्षीय प्रथमेश जाजूनं कसा टिपला चंद्राचा आतापर्यंतचा सर्वात स्पष्ट फोटो? https://tinyurl.com/4uy4zr9v 

चार वर्षात चार देश चंद्रावर उतरण्यात अयशस्वी, भारताने पुन्हा मजल मारली https://tinyurl.com/6nt8hr53

इस्त्रोचा असाही विक्रम, 70 लाखांपेक्षा जास्त लोकांना पाहिले यू ट्यूबवरुन पाहिलं चांद्रयान-3 चं लँडिंग https://tinyurl.com/4hptjhwn 


ABP माझा स्पेशल

यंदा दगडूशेठ गणपती दुपारी 4 वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार https://tinyurl.com/yc3umk3j 

भंडाऱ्यात शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, लॉजवर मैत्रिणीसोबत रात्र घालवताना घडली घटना https://tinyurl.com/yybtdwyn 

पती थाटामाटात दुसरं लग्न करत असल्याचं समजलं, पत्नी मुलाला घेऊन लग्न मंडपात पोहोचली अन्... https://tinyurl.com/muzbutwk 

भीक मागण्यापेक्षा सन्मानाने जगण्यासाठी धडपड; नांदेडमध्ये तृतीयपंथीय भीमाशंकरने दिली तलाठीची परीक्षा https://tinyurl.com/37ndacen 

'नो मीन्स नो...' पत्नीला पतीसोबत शारीरिक संबंधाला नकार देण्याचा अधिकार; माजी न्या. दीपक गुप्ता यांचं मत https://tinyurl.com/mvwwy2a9 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Embed widget