ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2023| बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2023| बुधवार*
1. व्हीपच्या मुद्यावर जेठमलानींचे सुनील प्रभूंना तिखट प्रश्न; आज दिवसभरात शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत काय झालं? https://tinyurl.com/mwcpzfh4 माझ्या हातात फक्त 16 दिवसच; आमदार अपात्रता सुनावणीच्या गतीवर विधानसभा अध्यक्ष नाराज https://tinyurl.com/2v5rfehj
2. पंढरी दुमदुमली! कार्तिकी यात्रेसाठी सात लाख भाविक दाखल; फडणवीसांच्या हस्ते उद्या विठूरायाची महापूजा https://tinyurl.com/58hmh9sn पंढरपुरातील पर्यावरण दिंडीत देवेंद्र फडणवीसांची फुगडी https://youtube.com/shorts/mS0umZyE_g4
3. त्र्यंबकेश्वरच्या चरणी मनोज जरांगेंना सापडला मोठा खजिना, मराठा कुणबीच्या हजारो नोंदी उपलब्ध https://tinyurl.com/2yj9umnj तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीबाईंचं नाव का नाही? मनोज जरांगेंनी थेट सवाल करत छगन भुजबळांना नाशकातच घेरले! https://tinyurl.com/484rkxky
4. धनगर आरक्षणाचा मुद्दा तापला, जालना-धुळे सोलापूर महामार्ग अडवला, आंदोलकांनी पेटवले टायर https://tinyurl.com/523h9fkd जालना दगडफेक प्रकरणी 36 आरोपींची ओळख पटली, पोलीस 'एफआयआर'मधील नावं आली समोर https://tinyurl.com/43648jx5
5. हायवे बेमुदत बंद होणार म्हणजे होणार! एकीकडं सरकारची बैठक दुसरीकडं राजू शेट्टींनी रणशिंग फुंकले, साखर कारखानदारांना निर्वाणीचा इशारा https://tinyurl.com/bbxs9fkt कोणीही मागे हटेना, अन् ऊस दराची कोंडी सुद्धा फुटेना! राजू शेट्टी यांच्यासोबतची बैठक निष्फळ; पुणे बंगळूर हायवेवर कोल्हापुरात चक्काजाम होणार https://tinyurl.com/yk4vsr5j
6. मुंबईकरांना मोठा दिलासा, यंदा पाणीपट्टीत कोणतीही वाढ नाही, प्रस्तावित पाणीपट्टी मुख्यमंत्र्यांकडून रद्द https://tinyurl.com/mshct8m2
7. ज्या पुलाच्या उद्घाटनावरुन गुन्हा, त्याच पुलाच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण, उद्या सरकारी उद्घाटन सोहळा! https://tinyurl.com/y2r6jr4p
8. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री देहूत संत तुकाराम महाराजांच्या चरणी; जुन्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/mwbw8ezz देवेंद्र फडणवीसही धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात, पुण्यात भेट घेऊन वाकून नमस्कार https://youtu.be/r6r2awECGDk?si=48Xj0UWkhTAkFfdM
9. उत्तराखंड बोगदा अपघात : गुरुवारी मजूरांच्या सुटकेची शक्यता, दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून बोगद्यात अडकलेत 41 मजूर https://tinyurl.com/26bu9hfx
10. ICC क्रमवारीत टीम इंडियाचा बोलबाला, विराट-रोहितची टॉप 5 मध्ये एन्ट्री, सिराजचे अव्वल स्थान गेले https://tinyurl.com/3k6zy2dv
*माझा ब्लॉग*
डियर टीम इंडिया, वाईट वाटतंय, पण... ; वाचा 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी नामदेव कुंभार यांचा ब्लॉग https://tinyurl.com/46n6mhhd
*माझा विशेष*
राज्यातील अनेक सेलिब्रिटी वाघ अचानक बेपत्ता, तज्ज्ञांनी वर्तवली घातपाताची शक्यता https://tinyurl.com/2wrekcvj
मराठवाडा विरुद्ध उ. महाराष्ट्र पाणी संघर्ष; एका भागाला पाण्याची गरज, तर दुसऱ्या भागाचा विरोध! https://tinyurl.com/2p8f3pdz
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv