एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2023 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2023 | शनिवार

1. बुलढाण्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस; अनेक गावांना पुराचा वेढा, दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला https://tinyurl.com/53tbu4e2  यवतमाळमध्ये वाघाडी नदीला पूर, पुराचे पाणी शिरले वस्तीत, 50 ते 60 घरे पाण्याखाली https://tinyurl.com/yckhyy2x नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, तीन जण पुरात अडकले; बचाव पथकाच्या मदतकार्यात अडथळे https://tinyurl.com/mr2mwprz

2. गुजरातमधील जुनागडमध्ये ढगफुटी, चार तासांत तब्बल 8 इंच पाऊस; उत्तराखंडमध्येही पावसाचा कहर सुरूच https://tinyurl.com/yeyr63fj विदर्भात 48 तासात पावसाचे 8 बळी, तर 30 नागरिक जखमी https://tinyurl.com/29he8zsa राज्यात सर्वदूर पाणीच पाणी, नाशिकला मात्र हुलकावणी, पुढील पाच दिवस कसा असेल पाऊस? https://tinyurl.com/3xy8sn76

3. गायरान जमीन लातूरची ...पीक विमा लातूरमधला...भरणा केला बीडमधील व्यक्तीने; आणखी एक घोटाळा उघड https://tinyurl.com/2wmmxnzk जमीन एकाची...करार दुसऱ्याचा आणि पैसे तिसऱ्याला...बोगस पीक विमा करणारे मात्र मोकाट https://tinyurl.com/8dvkztuh

4. अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री... अमोल मिटकरींचे ट्विट व्हायरल अन् शिंदे गटातील आमदारांच्या पोटात गोळा https://tinyurl.com/mu2nnmby ...पण भविष्यात नियतीच्या मनात काय आहे हे सांगता येत नाही; हसन मुश्रीफ अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदावर नेमकं काय म्हणाले? https://tinyurl.com/2thummch आज केवळ सदिच्छा भेट होती, राजकारणावर चर्चा झाली नाही, पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/ybjcy9wt

5. … अन्यथा शेतकऱ्यांबाबत अहवाल देणाऱ्या सुनील केंद्रेकरांवर गुन्हा दाखल करा; शिरसाट यांची मागणी https://tinyurl.com/yp3bvw2p

6. पुनर्वसन होईपर्यंत तुमच्या पाठीशी, उद्धव ठाकरेंची इर्शाळवाडी ग्रामस्थांना ग्वाही; सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मतही व्यक्त https://tinyurl.com/mudxsyvf इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढू शकतो; गिरीश महाजन यांनी व्यक्त केली भीती https://tinyurl.com/mu494e3b

7. नाशिककरांसह पर्यटकांसाठी महत्त्वाची सूचना! दुगारवाडीसह हरिहर गडावर जायला बंदी, हे आहेत नियम? https://tinyurl.com/3c2sbznh दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना बंदी, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन आणि वनविभागाचा निर्णय https://tinyurl.com/ymnwa8wy

8. मणिपूर हिंसाचार: दोन महिलांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक, आतापर्यंत पाच अटकेत https://tinyurl.com/3xsn5srx

9. देशातल्या सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पाला अखेरची घरघर; नऊ महिन्यांपासून RGPLमधील वीज निर्मिती ठप्प https://tinyurl.com/34es49af

10. गळाभेट, चुंबन अन् डोळ्यातून अश्रू ... विराटला भेटल्यानंतर विडिंज खेळाडूची आई भावुक https://tinyurl.com/u4cfb7a8 किंग कोहलीचा नाद खुळा, सचिन-द्रविड अन् धोनीला जमले नाही ते विराटने केले
https://tinyurl.com/592n6un5
 
*एबीपी माझा स्पेशल*

राज्यातील संभाव्य धोकादायक ठिकाणांच्या अभ्यासाबद्दल मदत व पुनर्वसन विभाग गंभीर नाही? https://tinyurl.com/6n3uxr2y

आता समृद्धीवर होणार वाहन चालकांची 'अल्कोहोल टेस्ट'; अपघात रोखण्यासाठी घेतला निर्णय https://tinyurl.com/39nsvjyy

जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून चालल्यास लेप्टोची शक्यता अधिक, पावसाच्या पाण्यात चाललेल्यांनी त्वरित औषधोपचार करा; BMC चे आवाहन  https://tinyurl.com/2cbbuv9n

मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात 148 मंडळांमध्ये अतिवृष्टी; सर्वाधिक पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात https://tinyurl.com/yf825bum

भारत-पाकिस्तानमध्ये उद्या फायनलचा थरार, कधी-कुठे होणार सामना? https://tinyurl.com/mr3jy66c

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget