एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2024 | सोमवार* 

1. 'जुनी पेन्शन योजना' लागू करण्याचा कोणताही विचार नाही, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नावर मोदी सरकारचे उत्तर, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा https://tinyurl.com/4sdpyppv सरकारी कर्मचाऱ्यांनी संघाच्या कार्यक्रमात जाऊ नये अशी बंदी असणारा 58 वर्षांपूर्वीचा आदेश मोदी सरकारकडून मागे, असदुद्दीन ओवैसी म्हणाले, हा देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका https://tinyurl.com/3pkdhv2p 

2. अमित शाहांना महाराष्ट्रातून मराठा जात संपवायचीय; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/3dnnnbdh  मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस, तब्येत खालवल्याने आंदोलनस्थळी वैद्यकीय पथक, तपासणी सुरु https://tinyurl.com/2m2p5vvj  सरकारला थोडीही उसंत मिळू नये म्हणून हा प्रयत्न सुरू आहे का ? मंत्री धनंजय मुंडेंचा मनोज जरांगेंना सवाल  https://tinyurl.com/2ejf9v3n 

3. पुण्यातील पोर्शे अपघातप्रकरणात आमदार सुनील टिंगरेंची तीन ते चार तास चौकशी, अजित पवारांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/2j3bbw4e निलेश लंकेंच्या होमग्राऊंडवर अजित पवारांचं जोरदार भाषण, शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर योजना, सगळी वीज मोफत मिळवण्याचा प्लॅनही सांगितला https://tinyurl.com/5n8fwwhv  वाढदिवसानिमित्त गुलाबी जॅकेटवर सुनेत्रा पवारांनी दिलेलं पांढरं गुलाब लावून अजितदादा अहमदनगरच्या दौऱ्यावर रवाना https://tinyurl.com/2c8j59cv 

4. तडीपार लोकांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, ठाकरे-पवारांवर टीका केल्यानंतर सुषमा अंधारेंचा अमित शाहांवर हल्ला, फडणवीस फेक नरेटिव्हचं चालत-बोलतं केंद्र असल्याची टीका https://tinyurl.com/5cs22wyz  'मोदीच खरे भ्रष्टाचाराचे सरदार, फडणवीसांच्या बुद्धिमत्तेची कीव वाटते'; नाना पटोलेंचा जोरदार पलटवार https://tinyurl.com/3tv2ccvb 
ज्यांच्यामुळे शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सगळे आता भाजपसोबत, मोदी-शाहांचं भांडण झालंय,संजय राऊतांची भाजपवर टीका https://tinyurl.com/yyxcaz7s 

5. काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी घेतली खासदार अशोक चव्हाण यांची भेट, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा https://tinyurl.com/mrxthmjw काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांकडून एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक; म्हणाले, 'मुख्यमंत्री देवमाणूस' https://tinyurl.com/2em2e3us 

6. भाजप आमदाराच्या अडचणीत वाढ, 200 मृत कोविड रुग्ण जिवंत दाखवून भष्टाचार केल्याचे आरोप गंभीरतेने घ्या, न्यायालयाच्या पोलिसांना सूचना https://tinyurl.com/hr94sa4j 

7. मनसे विधानसभेला स्वबळावर शड्डू ठोकणार असल्याची चर्चा , प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षकांची नेमणूक, स्वत: राज ठाकरेंकडून आढावा https://tinyurl.com/24s7apb4 

8. गर्भपात करताना प्रेयसीचा मृत्यू, मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही चिमुकल्यांनाही इंद्रायणीच्या प्रवाहात जीवंत फेकलं, पुणे हादरलं! https://tinyurl.com/3u78c46z 
नागपूरमध्ये कुख्यात गुंडाचा चालत्या बाईकवर प्रेयसीसोबत खुल्लमखुल्ला रोमान्स, व्हिडीओ व्हायरल, पोलीस ॲक्शन मोडमध्ये https://tinyurl.com/57ykewsj 

9. सांगलीच्या चांदोली धरण परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस, वारणा धरणाचा वक्र दरवाजा कोणत्याही क्षणी उघडणार https://tinyurl.com/muzza6k6  पंचगंगा नदी इशाऱ्यावरून धोका पातळीकडे; कोल्हापुरात पावसाने उघडीप दिल्याने दिलासा https://tinyurl.com/yrf5mv4v 

10. रोहित शर्मा विराट कोहली फिटनेस चांगला राहिल्यास 2027 चा वर्ल्ड कप खेळतील, गौतम गंभीरचं थेट उत्तर, रवींद्र जडेजाला वगळलं नाही विश्रांती दिली, अजित आगरकर यांचं पत्रकार परिषदेत भाष्य https://tinyurl.com/3k6dmwh7  बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रिलेशन, अंगावर टॅटू असेल तरच टीम इंडियात स्थान; माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथ BCCI वर संतापला https://tinyurl.com/4t6r7x95 

*एबीपी माझा स्पेशल*

Economic Survey : आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशाचा जीडीपी 6.5 ते 7 टक्के राहणार, आर्थिक पाहणी अहवालात सरकारचा अंदाज! https://tinyurl.com/3szea9dw 

Western Maharashtra MLA List : साखरपट्ट्यात कोणाचा दबदबा? सांगली, कोल्हापूर अन् सातारमधील आमदारांची यादी पाहा https://tinyurl.com/3ph23yna 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget