एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2023| शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

1.काँग्रेस नेते सुनिल केदार यांना धक्का; जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा https://marathi.abplive.com/news/nagpur/sunil-kedar-congress-leader-from-vidarbha-maharashtra-5-year-punishment-in-nagpur-district-bank-scam-1240010?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

2.पवार कुटुंबात मॅचफिक्सिंग नाही, स्टॅम्पपेपरवर लिहून देतो, भूमिका बदलणार नाही, पक्षाच्या बैठकीत अजित पवारांचं आश्वासन https://marathi.abplive.com/news/mumbai/ajit-pawar-dcm-and-ncp-leader-said-there-is-no-no-match-fixing-in-pawar-family-our-stand-will-not-change-detail-marathi-news-1240005?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

3.ठाकरेंची शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढणार, संजय राऊतांची घोषणा, जागावाटपाची चर्चा दिल्लीतच होणार!
https://marathi.abplive.com/elections/thackeray-group-shiv-sena-will-contest-23-lok-sabha-seats-in-maharashtra-says-mp-sanjay-raut-seat-sharing-will-be-discussed-in-delhi-with-congress-india-alliance-maharashtra-politics-1239896?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

4.आधी काकी म्हणाली, आदित्य असं करणार नाही, आज राज-उद्धव भेट, आदित्य ठाकरे म्हणतात, आधी मुंबईचे प्रश्न महत्त्वाचे https://marathi.abplive.com/news/maharashtra/aaditya-thackeray-news-shivsena-leader-aaditya-thackeray-comment-on-sharmila-thackeray-marathi-news-1239960?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

5.पुणे विद्यापीठाचा MBA परीक्षेचा पेपर फुटला; विद्यापीठाकडून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय https://marathi.abplive.com/news/pune/savitribai-phule-university-mba-legal-aspects-of-business-exam-paper-leaked-examination-cancelled-1239977?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

6.जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम! देव आडवा आला तरी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही
https://marathi.abplive.com/news/parbhani/manoj-jarange-patil-ultimatum-to-government-take-decision-in-two-days-obc-reservation-maharashtra-politics-marathi-news-1239940?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

7.माझा जरांगेंना सपोर्ट! सरकारनं फक्त त्यांचंच ऐकायचं, देवसुद्धा त्यांना घाबरतो; भुजबळांचा टोला
https://marathi.abplive.com/news/nashik/chhagan-bhujbal-says-i-support-to-manoj-jarange-maharashtra-government-only-listens-to-them-even-god-fears-them-maratha-reservation-maharashtra-marathi-news-1239923?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

8.राज्यातील धरणांमध्ये 64 टक्केच पाणीसाठा शिल्लक, औरंगाबाद विभागात केवळ 37 टक्के, पुणे विभागात 67 टक्के पाणी
https://marathi.abplive.com/news/maharashtra/dams-water-storage-news-64-percent-water-storage-in-dams-in-maharashtra-marathwada-water-marathi-news-1239882?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

9.पोलीस भरती झाल्याचं पत्र आलं, पण नियुक्ती नाही, बारामतीमध्ये करतायेत डिलिव्हरी बॉयचं काम
https://marathi.abplive.com/news/pune/police-recruitment-2023-solapur-and-latur-young-boy-work-as-delivery-boy-in-baramati-1240000?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

10.कुस्तीपटूंचा एल्गार सुरुच; बजरंग पुनिया 'पद्मश्री' परत करणार
https://marathi.abplive.com/sports/bajrang-punia-to-return-padma-award-the-announcement-made-by-writing-a-letter-to-pm-modi-sakshi-malik-vinesh-phogat-brij-bhushan-singh-sanjay-singh-1240003?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

ABP माझा स्पेशल

आधी ताज हॉटेल, नंतर संसद भवन, आता अयोध्येतील राम मंदिर; ऐतिहासिक प्रोजेक्ट्समध्ये 'टाटा' अव्वल
https://marathi.abplive.com/business/ayodhya-ram-mandir-to-new-parliament-building-tata-group-firms-big-role-in-these-projects-ratan-tata-uttar-pradesh-1239961?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुखकर होणार https://marathi.abplive.com/news/maharashtra/mumbai-trans-harbour-link-mumbai-coastal-road-mumbai-metro-3-aqua-line-and-others-projects-inaugration-in-new-year-abpp-1239982?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Embed widget