एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 एप्रिल 2023 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 एप्रिल 2023 | शनिवार
 
1. अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, तोडफोड करून, राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला https://bit.ly/3oEnakn  अजितदादांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता, त्यांना माझ्या शुभेच्छा : संजय राऊत https://bit.ly/40Apjei   

2 ..तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, वाचा नेमकं काय म्हणाले मंत्री रावसाहेब दानवे  https://bit.ly/40xwggj  पुणेकरांनी दादांना थेट 'जनतेच्या मनातला मुख्यमंत्री'च करुन टाकलं; अजित पवारांच्या बॅनरची जोरदार चर्चा https://bit.ly/41wfIqi 

3. . लातूरमधील आमरण उपोषण मागे, महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याबद्दल मोठं आश्वासन https://bit.ly/40Br1Ml 

4. दिल्लीतील घर सोडताना राहुल गांधी भावूक, म्हणाले.... मी सत्य बोलण्याची किंमत चुकवतोय https://bit.ly/41Cgdze 

5. श्रीरामांच्या नावाने आजही अनेक मानवी दगड तरंगत आहेत; स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा राजकीय नेत्यांना टोला https://bit.ly/3N3K9Q2 

6. क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्यानं 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू  https://bit.ly/3UYnira 

7 खंडाळ्यात ट्रेकिंगसाठी गेला, 200 फूट खोल दरीत कोसळला अन् रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानाने बचावला; नेमकं काय घडलं? https://bit.ly/41K7MBe 

8 अंतराळात वाढला भारताचा दबदबा, इस्रोकडून सिंगापूरच्या दोन उपग्रहांचं यशस्वी उड्डाण, जाणून घ्या वैशिष्ट्ये https://bit.ly/3oBLXWr 

9 देशातील अनेक राज्यात अवकाळीचा फेरा, तर महिन्याच्या अखेरीस उष्णता वाढणार; वाचा हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3H1mYlN 

10. MI vs PBKS, IPL 2023 Live : मुंबई आणि पंजाब यांच्यात काटें की टक्कर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/43VyFUJ  मुंबई आणि पंजाब आमने-सामने, हेड टू हेड आकडेवारीत कुणाचं पारड जड? जाणून घ्या... https://bit.ly/3AmgpGM 

ABP माझा ब्लॉग

BLOG : जेव्हा अतीक मुंबईतील तुरूंगात होता.... एबीपी माझाचे प्रतिनिधी जितेंद्र दीक्षित यांचा लेख https://bit.ly/3H7oyCJ 

BLOG : पैश्याच सोंग... एबीपी माझाचे प्रतिनिधी विनित वैद्य यांचा लेख https://bit.ly/3oE6BFy 

BLOG: पृथ्वीवर जीवनाची सुरुवात कशी झाली? एबीपी माझाचे प्रतिनिधी लिना नारखेडे यांचा लेख https://bit.ly/41Qqbww 

आंबेडकरी विचारवंत, लेखक आणि संशोधक सूरज एंगडे 'माझा कट्टा'वर, पाहायला विसरू नका आज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर

ABP माझा स्पेशल

विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिव्यांगांना सोसाव्या लागतात यातना, मंदिर समितीला जाग येणार का? https://bit.ly/3LjPZvx 

असेही एक गाव जिथं 'ईद'ला मुस्लिमांच्या घरात पुरणपोळी तर अक्षय्य तृतीयेला हिंदूंच्या घरात मलिदा बनवितात https://bit.ly/43XeA0g 

गडचिरोलीत महिलांचे अवैध दारू विरोधात आंदोलन; 'बाजा बजाओ आंदोलनाने वेधलं लक्ष https://bit.ly/43PyNFz 

'जागतिक वसुंधरा दिन' का साजरा केला जातो? वाचा इतिहास आणि महत्त्व https://bit.ly/3mVWXNY 

IPL 2023 : धोनीची क्रिकेटमधून निवृत्ती? चेपॉकमध्ये 'कॅप्टन कुल'चा मोठा खुलासा, म्हणाला... https://bit.ly/3LiFKHL 

रमजान ईद विशेष

काश्मीरमधील पुंछमध्ये साजरी नाही होणार 'ईद', शहीद जवानांना गावकऱ्यांकडून श्रद्धांजली .. https://bit.ly/3Hab3lB 

उन्हाचा पारा वाढतोय! राज्यातील अनेक शहरात ईदच्या नमाजाच्या वेळेत बदल https://bit.ly/3AlZILx  

ईद मुबारक! सलमान ते आमिर; सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा https://bit.ly/41x9whA 

देशभरात रमजान ईद निमित्त सामूहिक नमाज पठण.. अबालवृद्धाच्या सहभागाने ईदचा उत्साह द्विगुणित https://bit.ly/3H1neRN 

अक्षय्य तृतीया विशेष

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे दर! https://bit.ly/3KTBq0e 

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आंब्याला मोठी मागणी, आवक कमी असल्यानं दरात वाढ https://bit.ly/41x9B4S 

लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्त जाणून घ्या त्यांची शिकवण https://bit.ly/41QpLWY 

बुलढाण्यातील भेंडवळची घटमांडणी परंपरा नेमकी काय? वर्षभराचे अंदाज नेमके कसे व्यक्त केले जातात? https://bit.ly/3LmHMGU 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget