ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2023 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2023 | रविवार*
1. मुंबईत घराचे स्वप्न साकार होणार! दादर, वडाळा, गोरेगावमधील घरांच्या सोडतीसाठी 22 मे पासून अर्ज भरा https://bit.ly/3OuhxjH
2. दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची गरज नाही, एसबीआयने दिली माहिती https://bit.ly/3BIBfAP
3. जातींमध्ये वाद घडवण्यासाठी सत्तेचा उपयोग होतोय; शरद पवारांचा सरकारवर गंभीर आरोप https://bit.ly/3WpyAFF आमच्यापासूनच भाकरी फिरवायला सुरुवात करणार, अजित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण https://bit.ly/3ofuTWy
4. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयकडून समीर वानखेडेंची 5 तास चौकशी https://bit.ly/3oo3nWU
5. मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांना लुटणाऱ्या नीरज सिंह राठोडच्या सीडीआरमध्ये 28 आमदारांचे मोबाईल नंबर https://bit.ly/3okIyvs
6. 'राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंद, नाशिकमधील मुंजवाड गावाचा निर्णय, नेमकं कारण काय? https://bit.ly/3IvBd37
7. 'नव्या संसदेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नाही तर राष्ट्रपतींनी करावं', काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी https://bit.ly/41XPZGH
8. पंतप्रधान नरेंद्र मोदींना युक्रेनला येण्याचे आमंत्रण, झेलेन्स्की यांनी भारताचे मानले आभार https://bit.ly/3MJaAdq
9. नाशिकमध्ये नाथजलची वाढीव दराने विक्री, व्हिडीओ व्हायरल, महामंडळाकडून थेट परवाना रद्द https://bit.ly/436NoLw
10. RCB vs GT, IPL 2023 Live: आरसीबी आणि गुजरातमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3OusBgU बंगळुरूमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, मुंबई प्लेऑफमध्ये पोहचणार का? https://bit.ly/45iSTbS
*एबीपी माझा स्पेशल*
आज जागतिक चहा दिन, का साजरा केला जातो हा दिवस? https://bit.ly/42TKGJB आरोग्यासाठी लाभदायी ब्लू टी, जाणून घ्या फुलांपासून बनविलेल्या 'या' चहाबद्दल https://bit.ly/43aUQG1
आई सारखं दैवत नाही! बीडच्या तीन भावांनी उभारलं आईचं स्मृती मंदिर https://bit.ly/3Wkyi2R
राज्यात सर्वाधिक असुरक्षित प्रसूती नंदुरबार जिल्ह्यात; दोन हजारपेक्षा अधिक मातांची घरीच प्रसूती https://bit.ly/41UybvZ
चेन्नई अन् गुजरातमध्ये QUALIFIER 1 चा सामना रंगणार, कोलकात्याचे आव्हान संपलेhttps://bit.ly/41VOclp
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv