एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2023 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2023 | मंगळवार

1. धाराशिव पीक विमा प्रकरणी बजाज अलायन्सला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, चेअरमनला हजर राहण्याचा आदेश, शेतकऱ्यांचे उर्वरित 315 कोटी रुपये देण्याचे आदेश https://bit.ly/3FGn1CN 

2. संप संपला! कृषिमंत्र्यांसह अधिकारी बांधावर; नाशिकमध्ये पंचनाम्यांना सुरुवात  https://bit.ly/3FGn6X7  मराठवाड्यातील नुकसानीचे पंचनामे 22 मार्चपर्यंत पूर्ण करा; केंद्रेकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश https://bit.ly/3luJVGl 

3.  'देवदूत शीघ्र प्रतिसाद' अॅम्ब्युलन्स खरेदी घोटाळा प्रकरणी लोकायुक्तांचे सरकारवर ताशेरे; पाच महिन्यात कोणतीही कारवाई नाही, आरटीआयमधून माहिती समोर https://bit.ly/3naQ9eS 

4. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेऊन समन्वय समितीच्या निमंत्रकांनी विश्वासघात केलाय; महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा आरोप https://bit.ly/3TtLLE4 

5. मुंबई, ठाणे, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवलीत रात्रीपासून अवकाळी पाऊस; कामावर जाणाऱ्यांची मोठी तारांबळ https://bit.ly/3YXZlkc  सातपुड्यातील अनेक नद्यांना पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा https://bit.ly/3luXzcG  24 मार्चनंतर पुन्हा अवकाळीचा इशारा https://bit.ly/3lsMGYK 

6. 'तारीख पे तारीख'; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी 28 मार्चला होणार https://bit.ly/4057t3N 

7. "मी आईची हत्या केली नाही, फक्त तिच्या मृतदेहाचे तुकडे केले"; आईच्या खुनाचा आरोप असलेल्या मुलीची न्यायालयात कबुली https://bit.ly/405vmbj  नाशिक हादरलं! घरात घुसून आधी आईला बेशुद्ध केलं अन् तीन महिन्याच्या मुलीला संपवलं https://bit.ly/3LAzP1r 

8. मनमाडमध्ये कॉपी करु न दिल्याने विद्यार्थ्यांकडून शिक्षकावर दगडफेक, डोक्याला आणि डोळ्याला मार लागल्याने शिक्षक जखमी https://bit.ly/3yV2QgI 

9. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या नागपूर शहरातील कार्यालयात पुन्हा धमक्यांचे फोन;  जयेश पुजारीच्या नावानं गडकरींना धमकी, पोलिसांकडून तपास सुरू https://bit.ly/3Tyze1W 

10. जातपंचायतीचा जाच! श्रीरामपूरमध्ये डाॅक्टर कुटुंबावर बहिष्कार, तीन महिन्यापासून त्रास https://bit.ly/3Tu2nLZ 

ABP माझा स्पेशल

कोरोना संसर्ग झाल्यास 'ही' औषधं घेऊ नका, प्लाझ्मा थेरपीही टाळा; आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना https://bit.ly/42vktRA 

ऑर्किड फुल शेतीतून पहिल्याच वर्षी नऊ लाखांचं उत्पन्न, थायलंडहून रोपटे आणून केली बिनामातीची शेती शेती; वाचा यवतमाळच्या जवाहर राठोड यांची यशोगाथा https://bit.ly/3n2czPr 

तीन टन कांदा विकून हाती रुपया नाही; उलट शेतकऱ्यालाच पदरचे 1800 रुपये देण्याची वेळ https://bit.ly/3Tzuf1m 

गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबई एपीएमसीमध्ये हापूस आंब्याच्या 65 हजार पेट्यांची आवक, दर उतरले https://bit.ly/3YYWF5H 

सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण, जळगावात जीएसटीसह भाव किती? https://bit.ly/3TAeG9E 

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील 'चंद्रा'चे अमृता खानविलकरकडून कौतुक; व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3Tw83VA 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) -  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
ED Raid on I-PAC: पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
Gold Silver Rate : दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
US Russia Sanctions Bill: तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
Embed widget