एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2023 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2023 | मंगळवार

1. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत! गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन सुनावलं  https://bit.ly/3SgYBVr 

2. इंग्रजीच्या पहिल्याच पेपरमध्ये बोर्डाने उत्तरही छापलं.. कॉपीमुक्त अभियानाचा डांगोरा पिटणाऱ्या शालांत परीक्षा बोर्डाचा पराक्रम  https://bit.ly/3Z6MyMP 

3.  बारावी परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान कशाप्रकारे राबवलं जातंय? ABP माझाचा रिअॅलिटी चेक https://bit.ly/3KHQK1J   उत्तर महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षांना सुरुवात, कॉपी बहाद्दरांची गय नाही, केंद्र संचालकांवरही कारवाई https://bit.ly/41frNAw   औरंगाबाद विभागातील 430 केंद्रांवर बारावीची परीक्षा; प्रत्येक केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त https://bit.ly/3YFVeKd 

4.  संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी, श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिल्याचा मुंबई आणि ठाणे पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रातून आरोप https://bit.ly/3YKqesu   हत्येप्रकरणी जामीनावर बाहेर असलेला आणि संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा ठाण्याचा राजा ठाकूर कोण? https://bit.ly/3IgowrL 

5. विधीमंडळ कार्यालयपाठोपाठ संसदेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाकडे https://bit.ly/3YPZuXu   सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्ष प्रकरणी आजचा युक्तीवाद संपला, आज कोर्टात काय घडलं? https://bit.ly/3YMd8ev   आधी सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्या, कपिल सिब्बल यांची मागणी  https://bit.ly/3ElNaGb 

6. मुंबईतील कार्यक्रमात सोनू निगमला ठाकरे गटातील आमदाराच्या मुलाकडून धक्काबुक्की? मध्यरात्री पोलिसांत तक्रार दाखल https://bit.ly/3xYzv4F  सोनू निगम धक्काबुक्की प्रकरण; स्वप्नील फातर्पेकर यांच्या बहिणींची प्रतिक्रिया https://bit.ly/41eSipx 
 
7. शेतजमीन नावावर न केल्याचा राग, चार वर्षाच्या पुतणीला नदीत फेकलं; सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधील धक्कादायक घटना https://bit.ly/3kgrx3q 

8. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच; आंदोलनस्थळी स्ट्रीट लाईट बंद, मोबाईल टॉर्च लावून आंदोलन https://bit.ly/3IDBQqD  31 तासांपासून पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर; निर्णय झाला, अंमलबजावणी कधी? https://bit.ly/3Kvy5pL 

9. IAS डीके रवी यांच्या आत्महत्येचा धागा; डॅशिंग IPS डी रुपा आणि तडफदार IAS रोहिणी सिंधुरी एकमेकांना भिडल्या  https://bit.ly/3EoiBQc 

10. तुर्की आणि सीरीयाच्या सीमेवर 14 दिवसानंतर आणखी एक भूकंप; तीन जणांचा मृत्यू तर 200 हून अधिक जखमी https://bit.ly/3IGltKQ 

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

पहाटेच्या शपथविधीवर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाले.. https://bit.ly/3EoHHyB 

मविआच्या सत्तास्थापनेची 'वरात आली पण नवरदेव नव्हते'; सरकार स्थापनेच्या घोळावर कोश्यारी यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/3IgUeFy 

12 आमदारांच्या नियुक्ती यादीवर सही करा, पत्र लिहून उद्धव ठाकरेंनी धमकी दिली; भगतसिंह कोश्यारी यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/3ErXJYt 

उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीचे पण ट्रॅपमध्ये अडकले: भगतसिंह कोश्यारी https://bit.ly/3xI76zE 

कंगना मला भेटायला आली मग त्यांचा जळफळाट का? माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा सवाल  https://bit.ly/3IJczwp  

ABP माझा स्पेशल

कुपोषित बालकांसाठी नंदुरबार पॅटर्न, सरपंच देणार स्तनदा मातांसाठी 'डाएट प्लॅन' https://bit.ly/3IEBy3S  

पूरनियंत्रणासाठी कृष्णा नदीवरील नागमोडी वळणे हटवणार, जलतज्ज्ञ आणि निवृत्त अभियंत्यांचा मात्र विरोध https://bit.ly/3IJ9ht6 

अर्रर्रर्र... चोरांकडे टोल देण्यासाठी पाचशे रुपये नव्हते; कापसानं भरलेली 22 लाखांची आयशर गाडी सोडावी लागली  https://bit.ly/3lVsnTv 

निम्म्या पगारात काम करणार का? मंदीतून सावरण्यासाठी विप्रो कंपनीचा प्रस्ताव https://bit.ly/3Z2Tzhw 

Women T20 World Cup : भारतासह तीन संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश, पाहा गुणतालिकाची स्थिती https://bit.ly/3EtPtXV 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv  

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget