एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. जागावाटपात अधिकच्या 10 जागा मिळण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रयत्न, थेट गृहमंत्री अमित शाहांसोबत खलबतं; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी शाहांची दोनदा भेट घेतल्याची माहिती https://tinyurl.com/bdhzw9f5  जागावाटपाबाबत महायुतीच्या वरिष्ठांची अमित शाहांसोबत बैठक, तिढा असलेल्या जागांवर शाहांच्या उपस्थितीत तोडगा काढण्याचे प्रयत्न  https://tinyurl.com/4e89cz2n 

2. राज्य मंत्रिमंडाळाची उद्या पुन्हा बैठक, एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा कॅबिनेट, आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका https://tinyurl.com/3bctsv68 

3. लाडक्या बहिणींना बोनस, नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच मिळणार, 10 तारखेपर्यंत खात्यात पुन्हा 3 हजार जमा होणार, अजितदादांना वादा https://tinyurl.com/5b3rc7m2

4. शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाची व्यथा मांडताना आमदार देवेंद्र भुयारांची मुक्ताफळे... म्हणाले,  चांगली मुलगी नोकरीवाल्याला, दोन नंबरची दुकानदाराला, तीन नंबरचा गाळ शेतकऱ्याच्या गळ्यात https://tinyurl.com/ym6zbhmm  महिला उपभोगाचं साधन आहे का?  भुयारांच्या वक्तव्यावरुन यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल, तर भुयारांना महिलांची माफी मागायला सांगेन, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया  https://www.youtube.com/watch?v=v1dVkJ3MyNU 

5. वाराणसीमध्ये साईबाबांच्या मूर्तीवरुन सुरू असलेल्या वादाचे महाराष्ट्रात पडसाद;  'साईबाबा मुस्लीम, त्यांचा सनातन हिंदू धर्माशी संबंध नाही'; वाराणसीच्या 14 मंदिरामधील साईबाबांच्या मूर्ती गंगेत विसर्जित तर  मूर्ती हटवण्याचा प्रकार दुर्दैवी, नेत्यांची प्रतिक्रिया  https://tinyurl.com/4kxpzvzb 

6. पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं, दोन वैमानिक आणि एका इंजिनिअरचा मृत्यू, दाट धुक्यामुळे अपघात https://tinyurl.com/ysw85vzb  हेलिकॉप्टर तटकरेंच्या दौऱ्यासाठी मुंबईला येत असल्याची माहिती https://tinyurl.com/5yn95y24 

7. चंद्रपुरात शिक्षकाचा शाळकरी मुलीवर अत्याचार, पॉक्सोअंतर्गत युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षावर गुन्हा दाखल, पक्षातूनही हकालपट्टी https://tinyurl.com/3248hnjp

8. पश्चिम आशियात युद्धाचा भडका...इराणचा इस्त्रायलवर तब्बल 200 क्षेपणास्त्रांचा मारा, स्वसंरक्षणासाठी कारवाई असल्याचा इराणचा दावा https://tinyurl.com/2cu6m6ne    युद्धाचा परिणाम कच्च्या तेलावर, एकाच दिवसात किमतीत 5 टक्क्यांची वाढ, भारतात पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडण्याची शक्यता https://tinyurl.com/2wh4cd98 

9. बंदुकीचा ट्रिगर अभिनेता गोविंदाने स्वत: दाबल्याचा पोलिसांना संशय...मिसफायर प्रकरणी अभिनेता गोविंदाचा पुन्हा जबाब नोंदवणार https://tinyurl.com/yjpue8kj  यापुढे मला डान्स करता येईल का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न https://tinyurl.com/kdebhhyv 

10. इराणी चषकात सरफराज खानचं वादळ; भाऊ अपघातात जखमी, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंना पाणी पुरवलं, आता मैदानात उतरुन  द्विशतक ठोकलं,मुंबईची धावसंख्या 525 पार! https://tinyurl.com/nhmx8dmk 

एबीपी माझा स्पेशल

एकेकाळचा जीवलग मित्र, आता बनला जानी दुश्मन; इराण-इस्त्रायल संघर्षाचा इतिहास काय? एकमेकांच्या जीवावर का उठले? https://tinyurl.com/he44nk4x     

महात्मा गांधींनी पाठवलं होतं नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला पत्र; काय म्हटलं होतं पत्रात? गांधींचा शब्द जसाच्या तसा! https://tinyurl.com/6xhzkhtn 

4,500 रुपयांत पितळाचे दोन हंडे घेतले, त्यावर एकनाथ शिंदेंचे नाव टाकले; लाडक्या बहिणीच्या प्रेमाने मुख्यमंत्री भावूक https://tinyurl.com/6r7j7nxu 

भाजपचे आमदार नितेश राणे हिंदू गब्बर! मुस्लिम बांधवांचा द्वेष का करतात? स्फोटक मुलाखत https://www.youtube.com/watch?v=lOCCKm4gRdc 

एबीपी माझा ब्लॉग

उदय सामंतांविरोधात चेहरा कोण? पेपर अवघड की सोपा?  एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल मोरे यांचा लेख https://tinyurl.com/4etnjzkm 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Kurla Bus Accident: बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप
बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणीNana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणारGopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्लाSadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Kurla Bus Accident: बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप
बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
Embed widget