एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 नोव्हेंबर 2023 | गुरूवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 नोव्हेंबर 2023 | गुरूवार

1. मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल, पण घाई गडबड नको, दोन नि. न्यायमूर्तींचं थेट आंतरवालीत जाऊन जरांगेंना आवाहन, तर सरसरट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र का देऊ शकत नाही? जरांगेंचा सवाल https://tinyurl.com/yhuvkvff 

2. बच्चू कडू आंतरवालीत तळ ठोकून; सरकार आणि जरागेंमध्ये संवाद घडवण्याची घेतली जबाबदारी https://tinyurl.com/3rmtmvjp 

3. मराठा आरक्षण देणं केंद्रांच्या हातात,पंतप्रधान मोदींनी फोनवरुन जरांगेंशी संवाद साधायला हवा, खासदार संजय राऊतांची सूचना https://tinyurl.com/yc7tjkjf  ओबीसीमध्ये असलेल्या मराठा कुणबी समाजानं मोठं मन करावं, अमोल मिटकरीचं मोठं वक्तव्य, नव्या भूमिकेनं वाद निर्माण होण्याची शक्यता https://tinyurl.com/34mtpxej 

4. बीडमधील जाळपोळ हा पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता, जाळपोळ करणारे तरूण जिल्ह्याबाहेरचे https://tinyurl.com/2p9d38s8 

5. गाड्यांची जाळपोळ, घराची तोडफोड, अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंचे फडणवीसांच्या गृहखात्यावर गंभीर आरोप https://tinyurl.com/4a77zcab 

6. मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात सदावर्तेंची हायकोर्टात याचिका, आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी; 8 नोव्हेंबरला होणार सुनावणी https://tinyurl.com/yshdfc2c 

7. आम्हाला व्हिपचा ई मेल मिळालाच नाही, शिंदे गटाचा दावा, नार्वेकरांसमोर शिंदे-ठाकरे गट ई मेलवरुन भिडले; पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला https://tinyurl.com/2h7hwh5e 

8. शिवाजी पार्क मरीन अॅक्वा झूमधून प्राणी चोरीला, 6 अजगर, 2 घोरपडी, 1 पाल, 1 सरडा चोरीला, चोरीला गेलेले सर्व प्राणी परदेशी प्रजातीचे https://tinyurl.com/mrx2nhhs 

9. 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी RBI समोर रांगा, अचानक लोकांची गर्दी झाल्यानं तपास सुरु https://tinyurl.com/36xmem5h 

10. आधी गिलचे शतक हुकले, मग कोहलीही नर्वस 90 चा शिकार, आख्खं वानखेडे हळहळलं https://tinyurl.com/bd82xj6e  चारी बाजूनं टोचल्याने श्रेयस पेटला, आक्रमक फिफ्टी केली, वर्ल्डकपमधील सर्वात लांब सिक्स मारला! https://tinyurl.com/3v5cm3yp भारताचं श्रीलंकेसमोर 358 धावांचं लक्ष्य https://tinyurl.com/3c86u24n 

ABP माझा कट्टा 

मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचं स्वागत, मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार https://tinyurl.com/3daprm43

Majha katta : तुम्ही मला भेटा, तीन वर्षानंतरचा प्लॅन सांगतो; वाघनखांच्या मुद्यावरुन मुनगंटीवाराचा विरोधकांवर प्रहार https://tinyurl.com/2wdf4z9w

ABP माझा ब्लॉग 

टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी शिवरायांच्या आज्ञापत्रातील 'ते' वाक्य वाचाच, आयुष्यातील अर्ध्यापेक्षा जास्त समस्या सुटतील, एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा लेख https://tinyurl.com/mryrsr4v 

ABP माझा विशेष

कोणाला मिळणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ? या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता काय? https://tinyurl.com/35j7cyrs 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget