एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2024 | मंगळवार

1. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील भोले बाबांच्या सत्संगात मोठी दुर्घटना, चेंगराचेंगरीत 50 हून अधिक जणांचा मृत्यू, मात्र शेकडो भक्तांनी प्राण गमावल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा, चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती https://tinyurl.com/yvyycerk 

2. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 5 दिवसांसाठी निलंबित, भाजप आमदार प्रसाद लाड यांना सभागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाई, उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा निर्णय https://tinyurl.com/5n7zmh5n  अंबादास दानवे जे काही बोलले त्याबद्दल पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्राची माफी मागतो, पण बहीण-भावांच्या नात्यावर अपशब्द बोलणाऱ्या मुनगंटीवार यांच्यावर काय कारवाई करणार, उद्धव ठाकरेंचा सवाल https://tinyurl.com/5e3f7sad 

3. विधानपरिषदेला हायव्होल्टेज सामना रंगणार, मविआकडून शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील रिंगणात  https://tinyurl.com/4h7jesf5   विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच मिलिंद नार्वेकरांमध्ये जुना उत्साह संचारला, फ्लोअर मॅनेजमेंटसाठी कामाला लागले, प्रवीण दरेकरांशी चर्चा आणि आशिष शेलारांचीही गळाभेट  https://tinyurl.com/244t4fve 

4. शाळेतील मुलांचा गणवेश, पोषण आहारामध्ये तडजोड नाही, क्वालिटी बघा म्हणत एकनाथ शिंदेंनी विधानसभेत नवा अन् जुना शालेय गणवेश दाखवला https://tinyurl.com/2r6e87a9  युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी मोदींना दोन तास युद्ध थांबवलं होतं, इंडिया आघाडीसाठी फक्त मोदीच पुरेशे, राज्याच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमनं https://tinyurl.com/3yezrpmh 

5. खोटं पसरवूनही पराभव झालेल्यांच्या वेदना समजू शकतो, संसदेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; तर मणिपूरला न्याय द्या, विरोधकांची जोरदार घोषणाबाजी https://tinyurl.com/4ekf4jmz  हिंदूंना दहशतवादी म्हणणारे राहुल गांधी स्वतःच दहशतवादी, रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य, तर कामकाजातून भाषणाचा भाग वगळल्याने राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्षांना नाराजीचं पत्र https://tinyurl.com/jwpkttb8 

6. विधानभवनाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची भेट, हसतखेळत संवाद, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या https://tinyurl.com/6ntkr9xu  क्रिकेटपटू केदार जाधव अतुल सावेंसोबत विधानभवनात दाखल, भाजपच्या माध्यमातून राजकीय इनिंग सुरु करणार असल्याच्या चर्चा https://tinyurl.com/48k3mb5f 

7. अंतरवालीत मनोज जरांगेंवर ड्रोनद्वारे टेहाळणी, झेड प्लस सुरक्षा देण्याची गावकऱ्यांची मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांकडून मुद्दा उपस्थित, सरकारचं चौकशीचं आश्वासन,  https://tinyurl.com/yfcxvb3z  मराठा समाजात मेसेज गेलाय की आता आपल्याला न्याय मिळणार नाही, त्यासाठी लढावं लागणार, मनोज जरांगेंचे आवाहन https://tinyurl.com/2uyfh9y5 

8. अहमदनगरच्या राहुरीत राजू शेट्टींचं रास्तारोको आंदोलन, दूध उत्पादकांना 40 रुपये दर न दिल्यास मुंबईकडे जाणारा पुरवठा रोखण्याचा इशारा https://tinyurl.com/5676setk 

9. अमरावतीत लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांची दलालांकडून आर्थिक लूट, अनेक केंद्रावर तुफान गर्दी, चेंगराचेंगरीची परिस्थिती https://tinyurl.com/mvw5jeyk 

10. सत्ताधाऱ्यांशी संबंधित राज्यातील 13 साखर कारखान्यांना 1,898 कोटींचे कर्ज मंजूर, राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी https://tinyurl.com/8xv9sa3a 

एबीपी माझा स्पेशल

मुंबई शिक्षक, पदवीधरमध्ये ठाकरेंचाच बोलबाला; नाशिकचा गड शिंदेंनी राखला; चारही जागांचा A टू Z निकाल वाचा एका क्लिकवर https://tinyurl.com/c3nnn82w 

'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा https://tinyurl.com/56589r8m 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  1 डिसेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar On CM : भाजपचा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असतील - अजित पवारTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :1 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
Embed widget