एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जून 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जून 2023 | सोमवार
 
1.  बंदुकीच्या धाकावर पुण्यातील हॉटेल वैशाली बळकावण्याचा प्रयत्न, मालकाच्या कन्येचा पतीवर आरोप https://tinyurl.com/mvf4dxj5 

2. MPSC मध्ये राज्यात तिसरी आलेल्या दर्शनाचा संशयास्पद मृत्यू, राजगडच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह https://tinyurl.com/yc6p6nje  राजगड पायथ्याशी MPSC च्या मुलीचा मृतहेद सापडला; ट्रेकिंगला जाताना दोघे गेले, परत येताना ...; CCTV फुटेजमध्ये धक्कादायक माहिती समोर https://tinyurl.com/5497s32t 

3. अखेर मनिषा कायंदे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, CM शिंदे यांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी https://tinyurl.com/3d6ke49v  मनिषा कायंदेंनी साथ सोडली, अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात, विधानपरिषदेत कुणाचं किती संख्याबळ? https://tinyurl.com/547h4het 
 
4. शिवसेना वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम; ठाकरे-शिंदे यांच्या भाषणातून आरोपांचे कोणते बाण सुटणार? https://tinyurl.com/8arv5p69  शिवसेनेचा आज 57 वा वर्धापनदिन; शिवसेनेचे यंदा दोन वर्धापन दिन सोहळे.. शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी, तर सामनातून शिंदेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/yy7sc8uu 

5. पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; पुण्यात सिंहगड किल्ल्यावरील घटना; वनविभागाकडून खबरदारीचा सल्ला https://tinyurl.com/2v9w3tth  डंख मारल्यानंतर मधमाश्या खरंच मरतात? जाणून घ्या यामागचं खरं कारण https://tinyurl.com/2d4e3rck 

6. गोरखपूरच्या गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत केलं अभिनंदन https://tinyurl.com/39mzhc59   'गीता प्रेसला पुरस्कार देणं म्हणजे गोडसेला पुरस्कार देण्यासारखं', जयराम रमेश यांच्या ट्विटवर काँग्रेस नाराज? https://tinyurl.com/3ccdfbye 

7.  परीट धोतराच्या पायघड्यांनी स्वागत, मेंढ्यांचं रिंगण; तुकोबांचा आजचा मुक्काम सणसरमध्ये तर लोणंदमध्ये ज्ञानोबांचा विसावा https://tinyurl.com/3ex45d8c  संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा आज कर्जत शहरात मुक्काम, तर मुक्ताबाईंची पालखी पारगावला मुक्कामी  https://tinyurl.com/4bprhbza श्री महंमद महाराजांच्या पालखीचे पंढपूरच्या दिशेने प्रस्थान, तर मुक्ताईंच्या पालखीने सर केला मांजरसुंबा घाट https://tinyurl.com/5t4axc4a

8. मान्सून रखडला, पेरण्या खोळंबल्या.... राज्यात अनेक ठिकाणी पेरण्याच नाहीत, जाणून घ्या कुठे काय परिस्थिती https://tinyurl.com/bdhjbudt  मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज तर विदर्भात दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा https://tinyurl.com/5a2hrsr6  कोल्हापूर शहरात आजपासून दिवसाआड पाणी; जिल्ह्यात उपसाबंदीने शेतकऱ्यांची दैना; ऊस करपला, दुबार पेरणीची टांगती तलवार https://tinyurl.com/2cdbcysy  

9. सोन्याच्या दरात आठवडाभरात दोन हजार रुपयांची घसरण, सुवर्णनगरीत सोन्याचे प्रतितोळा दर जीएसटीसह 61 हजारांवर https://tinyurl.com/2amcebzv  आजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी; ऑनलाईन खरेदीवर 50 रुपयांची सूट, 23 जूनपर्यंत गुंतवणुकीची सुवर्णसंधी https://tinyurl.com/56fkd3et 

10. जय जय जय जय भवानी !!! भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय! https://tinyurl.com/2fyr2vvm 

ABP माझा ब्लॉग 

Lok Sabha 2024: विरोधी पक्षांसाठी काँग्रेस जागांचा त्याग करण्यास तयार होईल? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://tinyurl.com/3rjpvz89 

“माझा विठ्ठल माझी वारी” दररोज सकाळी 9:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता... 'एबीपी माझा'वर

ABP माझा स्पेशल

एका आगळ्या वेगळ्या लग्नातील 'दातृत्वा'ची दुसरी कहाणी; लग्नपत्रिकेवर क्युआर कोड छापला अन् आहेराची रक्कम थेट वृद्धाश्रमाला! https://tinyurl.com/u4mhpc52 

आज कवी कालिदास दिन! नाशिकच्या नाट्यगृहाला कवी कालिदासांचं नाव कस पडलं? नाशिकशी खास नातं?  https://tinyurl.com/3huhpenh 

देशी दारूची जेवढी किंमत तेवढे पैसे एक लिटर दुधाला द्या , माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची अजब मागणी https://tinyurl.com/y9bybxjy 

कारमध्ये बसण्याचा मोह जिवावर बेतला... कार आतून लॉक झाल्याने नागपुरात तीन मुलांचा गुरमरुन मृत्यू https://tinyurl.com/5frukmzu 

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, कारवाईच्या भीतीने दोन तरुणांनी इमारतीवरुन उडी मारली, एकाचा जागीच मृत्यू https://tinyurl.com/36wzmvt6 

सांगलीमधील रिलायन्स ज्वेलर्स सशस्त्र दरोड्यातील आरोपींची नावे अखेर समोर आली! लवकरच अटक करु, पोलिस अधीक्षकांची माहिती  https://tinyurl.com/ytxsv5wd 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget