ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2025 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2025 | रविवार
1. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग, आगीत तंबू आणि इतर साहित्य जळून खाक, आगीवर नियंत्रण मिळवण्यात काही प्रमाणात यश https://tinyurl.com/bdd3k68k
2. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी तीन दिवसांनंतर गजाआड, भुर्जीपाव खाल्ल्यानंतर केलेल्या ऑनलाईन पेमेंटमुळे मोबाईल ट्रेस, ठाण्यातून मुसक्या आवळल्या, पाच दिवसांची पोलीस कोठडी https://tinyurl.com/y4c68kja हल्लेखोर मोहम्मद अलियान बांगलादेशचा असल्यावरून राजकारण पेटलं, हे केंद्र सरकारचं अपयश, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, तर मातोश्रीवर बांगलादेशी घुसल्यावर जाग येणार का, नितेश राणेंचा पलटवार https://tinyurl.com/2tafwdur
3. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील तीन तरुणांना भरधाव एसटी बसने चिरडले, बीड- परळी महामार्गावर भीषण अपघात https://tinyurl.com/bpadkkhs पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, मृत तरुणांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत जाहीर https://tinyurl.com/mryx29p3
4. आपण अभिमन्यू नाही तर अर्जुन, राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंची खदखद बाहेर, ठरवून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप https://tinyurl.com/53eu552f जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम मुंडेंनी केलं, अजित पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/3mrj6yf4
5. मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा, धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून भाजपचे आमदार सुरेश धसांना इशारा https://tinyurl.com/y55r9e8e पहाटेच्या शपथविधीवेळी अजितदादांना भाजपसोबत न जाण्याचा सल्ला दिला होता, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट, तेव्हापासूनच अजितदादांविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र सुरु असल्याचा केला आरोप https://tinyurl.com/5xka8rpv
6. माझी बदनामी करा, पण बीडची बदनामी करू नका, धनंजय मुंडेंचं आवाहन https://tinyurl.com/4kmywhbw बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल https://tinyurl.com/5n8f8ryp
7. पालकमंत्रिपदावरून दादा भुसे, भरत गोगावलेंवर अन्याय झाला, मंत्री गुलाबराव पाटील आणि उदय सामंत यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3bfvskwu पालकमंत्रीपद न मिळाल्यानं गोगावलेंचे समर्थक आक्रमक, 32 जणांनी तडकाफडकी दिले राजीनामे https://tinyurl.com/yckzb45j
8. संतोष देशमुखांची हत्या करणारा एक आरोपी जरी सुटला तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू, मनोज जरांगे पाटलांचा छत्रपती संभाजीनगरमधील जनआक्रोश मोर्चातून इशारा https://tinyurl.com/4c7ch7vd संतोष देशमुख हत्या प्रकरणी सोमवारी पंढरपुरात विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन, सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचीही उपस्थिती https://tinyurl.com/4w3szf8e
9. पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्तुल जप्त https://tinyurl.com/mra8scf5
10. पूर्ववैमनस्यातून टोळक्याने कोयता, तलवारीने वार करत बापासमोरच मुलाला संपवलं, जळगावमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/mths5ej8
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w