एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2021 | गुरुवार

1. एसटी संप: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावरील बैठक निष्फळ https://bit.ly/3wYeDsM भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार, एसटीच्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचा इशारा https://bit.ly/3wXnGdv 

2 महत्वपूर्ण निकाल! 'स्तनांना कपड्यांवरुन स्पर्श असला तरी तो लैंगिक अत्याचारच', मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून रद्द https://bit.ly/3CzR8HS 

3. ...तर कुटुंबाला तुरुंगात टाकीन, पहिल्या पत्नीला समीर वानखेडेंची धमकी; नवाब मलिकांचा दावा shorturl.at/ayDFX जन्मदाखल्यानंतर समीर वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला सोशल मीडियात व्हायरल https://bit.ly/32ePejh क्रांती रेडकरकडूनही समीर वानखेडेंचा जन्मदाखला प्रसारीत https://bit.ly/30ANEYG 

4.  26 नोव्हेंबरच्या पुणे दौऱ्यात अमित शाहांनी पवारांच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं टाळलं, त्याऐवजी महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडणार https://bit.ly/30Fvwws 

5. महात्मा गांधी आणि नेताजी एकमेकांना पूरक; सुभाषचंद्र बोस यांच्या कन्येकडून कंगनाच्या वक्तव्याचा समाचार https://bit.ly/3Hy0NSP
 
6. कोरोना पॉझिटिव्ह कशासाठी? तर इन्शुरन्स पॉलिसीसाठी! औरंगाबादमधील गंभीर प्रकरण समोर https://bit.ly/3nutY0U
 
7. कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावतोय; 24 तासांत 12 हजार कोरोनाबाधितांची नोंद, 470 मृत्यू https://bit.ly/3FoPDhm राज्यात बुधवारी कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराच्यावर, तर 32 जणांचा मृत्यू https://bit.ly/3kOsKvU 

8. अल्पवयीन मुलीचे अत्याचार प्रकरण; मुलीला जेवण्याचं अमीष दाखवून अत्याचार करणारा नराधम गजाआड https://bit.ly/3nqGDlx अल्पवयीन मुलीवर क्रौर्याची परिसीमा; दारू पाजून पोलिसांनी केले अत्याचार https://bit.ly/3CmX86A 

9. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या 30-30 घोटाळा प्रकरणी पहिला गुन्हा; हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? https://bit.ly/30DnYde 

10. पेटीएमच्या शेअरकडून गुंतवणूकदारांची घोर निराशा.. शेअर बाजारातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ ठरलेल्या पेटीएमच्या शेअर्सची सुरुवात 28 टक्क्यांच्या घसरणीने, गुंतवणूकदारांच्या 35 हजार कोटींचा चुराडा https://bit.ly/3FvmEbU पेटीएमच्या शेअर दरात घसरण का? 'ही' आहेत कारणे https://bit.ly/3CzRUog 

 ABP माझा ब्लॉग
‘डावखुऱ्यां’कडे लक्ष द्या! एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख  https://bit.ly/30CufpS

ABP माझा स्पेशल
Chinese Land Grab : चीनची घुसखोरी, डोकलामजवळ वर्षभरात चार गावं वसवली
https://bit.ly/3cmKABw 

Preity Zinta Blessed with Twins: प्रीती झिंटा आई झाली, 46 व्या वर्षी जुळ्यांना जन्म, मुलाचं नाव जय, मुलीचं नाव काय? https://bit.ly/3CuhWJs 

Anand Mahindra : प्लॅस्टिक कचऱ्यापासून बूटाची निर्मिती, आनंद महिंद्रा 23 वर्षीय मुलाची मदत करण्यास तयार
https://bit.ly/3wYWM50 

Smriti Mandhana... बस नाम ही काफी है...! 150 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं धमाकेदार खेळी, रचला इतिहास https://bit.ly/3x03xnh 

Google For India : सर्च रिझल्ट आता वाचण्याची गरज नाही, Google बोलून दाखवणार, जबरदस्त फीचर येणार https://bit.ly/3CtHINN 

 युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv          

 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

 फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

 ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

 टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Syria war | Bashar al-Assad : पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Nandurbar Crime : कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
BMC Election 2025: शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणार
शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, BMC निवडणुकीत जुन्या मोहऱ्यांना सक्रिय करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadanavis : कोपर्डीतील पिडितेच्या बहिणीच्या लग्नाला फडणवीसांची हजेरी; दिलेला शब्द पाळला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :9 डिसेंबर 2024: ABP MAJHAAbu Muhammad al Jolani Damascus : सिरीयाचे बंडखोर अबू मोहम्मद अल - जोलनी राजधानी दमास्कसमध्ये दाखलABP Majha Headlines :  9 AM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Syria war | Bashar al-Assad : पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Nandurbar Crime : कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
BMC Election 2025: शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणार
शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, BMC निवडणुकीत जुन्या मोहऱ्यांना सक्रिय करणार
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Embed widget