एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2023 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2023 | गुरुवार
 
1. माळरानावर पुन्हा भिर्रर्र... बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाकडून कायमचं अभय, महाराष्ट्र सरकारनं केलेला कायदा वैध https://bit.ly/3IkscJO

2. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री; 20 मे रोजी शपथविधी, काँग्रेसकडून अधिकृत घोषणा https://bit.ly/41Oagyb उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी का तयार झाले डीके शिवकुमार? राहुल गांधी नाही तर 'या' व्यक्तीने बजावली मोठी भूमिका https://bit.ly/3pOAdR0

3. कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, देशात फक्त मोदी पॅटर्न : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा https://bit.ly/3BESpPy

4. विधानसभा, लोकसभेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या जागांवर फोकस करा, शरद पवारांच्या सूचना; राष्ट्रवादीच्या बहुतांश लढती शिवसेनेसोबत https://bit.ly/436Ful9

5. किरेन रिजिजू यांची कायदा मंत्रिपदावरुन तडकाफडकी बदली, अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवली जबाबदारी https://bit.ly/3ob7Pbd

6. उल्हासनगरमध्ये नवजात बाळांच्या खरेदी-विक्रीचा पर्दाफाश; डमी ग्राहक बनून पोलिसांकडून भंडाफोड, डॉक्टरांसह पाच जणांना अटक https://bit.ly/3MzaPrj

7.  लाचखोर सहकार उपनिबंधक अधिकारी सतीश खरे अखेर निलंबित, दोन दिवसांपूर्वी 30 लाखांची लाच घेताना खरेंना अटक https://bit.ly/459xlyn

8. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, अर्जाचा पहिला भाग दहावीच्या निकालाआधी भरावा लागणार https://bit.ly/3BAyp0L

9. अचानक उष्णता वाढण्याचं कारण 'एल निनो'; NASAचा रिपोर्ट वाचून तुम्हालाही घाम फुटेल! https://bit.ly/41I0kq0 येणारी 5 वर्ष भयंकर उकाड्याची; संयुक्त राष्ट्राचा इशारा, उष्णता पूर्वीचे रेकॉर्ड्सही मोडणार https://bit.ly/436FCB9

10. हैदराबाद-आरसीबी यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/4574Lhb विराट कोहलीच्या पराभवाचा फायदा धोनी-गंभीरला होणार, पाहा गणित https://bit.ly/3WdduKA

माझा ब्लॉग

ज्येष्ठ लेखिका मधुवंती सप्रे यांचा महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर विशेष ब्लॉग: तू चाल पुढे तुला ग गडे, भीती न कुणाची https://bit.ly/3BArIf5

ABP माझा स्पेशल

गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करू नये, नाहीतर आम्हाला मुसंडी मारावी लागेल; छोटा पुढारी घनःश्याम दराडेचा इशारा https://bit.ly/439IXPR

कौतुकास्पद! मराठमोळी सोनल काळे ठरली Mrs Asia GB सौंदर्य स्पर्धेची फायनलिस्ट https://bit.ly/3MB1U8K

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड, मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी https://bit.ly/3MCsmPg

'त्या' दोघी भिडल्या; दंडाच्या रक्कमेवरून टोईंग कर्मचारी आणि वाहन चालकात लातूरमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3Mzb2uB

ट्रॅफिक पोलिसांनी गुपचूप पैसे घेतले; रंगेहाथ लाच घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल, दोन्ही पोलिसांचं थेट निलंबन https://bit.ly/3MCRdCN
 
IPL 2023 : पृथ्वी शॉने मैदानातच घेतली 'लेडी लक'ची भेट, मुलीने हार्ट इमोजी लावून केले अर्धशतकाचे कौतुक https://bit.ly/42IKQ6q

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Embed widget